TVS Jupiter CNG: TVS ने दुनियातील सर्वात पहिला  CNG स्कूटर केला लाँच|1kg CNG मध्ये चालतो 84 km|पहा या स्कूटर ची किंमत आणि फीचर्स |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

TVS Jupiter CNG: TVS ने नुकताच दुनियातील सर्वात पहिला  CNG स्कूटर लॉन्च केलेला आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार  1kg CNG मध्ये हे स्कूटर 84km ची रेंज देते. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या  किमतीमुळे तसेच  पेट्रोल आणि डिझेलच्या कमतरतेमुळे सीएनजी चा पर्याय एक चांगला पर्याय आहे. जागतिक पातळीवर पेट्रोल- डिझेलच्या  लिमिटेड  इंधनाच्या ऐवजी इलेक्ट्रिक वाहन तसेच CNG वर आधारित वाहन खरेदी करण्याकडे लोकांचा कल आहे. मोटर वाहन उद्योगातील क्रांतिकारी बदलामुळे  अनेक नवनवीन वाहन मार्केटमध्ये उपलब्ध होत आहेत.  त्यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा  विचार करून CNG चा मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळेच TVS ने सुद्धा क्रांतिकारी बदलाची सुरुवात करून दुनियातील सर्वात पहिला CNG स्कूटर लॉन्च केलेला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मित्रांनो, आपण सुद्धा नवीन वर्षामध्ये  एखादी दमदार तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने  चांगली स्कूटर शोधत असाल तर  TVS Jupiter CNG ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर मग पाहूया, TVS Jupiter CNG Price, Features, Range बद्दल अधिक माहिती.

TVS Jupiter CNG

TVS Jupiter CNG च्या किमती बद्दल सांगायचे झाल्यास, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार  या स्कूटर ची मार्केट मधील किंमत ही 95,000 रुपये पासून 1 लाखापर्यंत असण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे  TVS Jupiter CNG च्या किंमत तसेच लॉन्च डेट बद्दल कंपनीकडून कुठलाही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नसून, वरील किंमत ही आम्हाला मिळालेली ऑनलाइन सूत्रांच्या माहितीनुसार  आहे.

TVS Jupiter CNG Price, Engine, Mileage, Features, &Launch Date

TVS ही मोटर वाहन उद्योग कंपनी नेहमीच आपल्या दमदार  आणि मजबूत वाहन  उद्योग निर्मितीमुळे  अनेक वर्षांपासून ग्राहकांची विश्वसनीय कंपनी बनलेली आहे. TVS Jupiter CNG सुद्धा असेच एक मजबूत आणि दमदार फीचर्स असलेले  पर्यावरणाच्या  दृष्टीने एक चांगले पाऊल टाकण्याच्या दिशेने जाणारे स्कूटर आहे. या दमदार स्कूटर च्या फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, यामध्ये आपल्याला  डिजिटल ॲडोमीटर, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर,  LED इंडिकेटर, LED हेडलाईट, LED टेल लाईट, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, ऍलॉय व्हिल्स, तसेच फ्रंट आणि रियर व्हील डिस्क ब्रेक यासारखे जबरदस्त  डिटेल फीचर्स आपल्याला या स्कूटरमध्ये मिळतात.

TVS Jupiter CNG च्या जबरदस्त परफॉर्मन्स विषयी सांगायचे झाल्यास, या स्कूटर मध्ये आपल्याला सीएनजी तसेच पेट्रोल इंधनाचे दोन्ही पर्याय मिळतात. त्यामुळे आपण इमर्जन्सी चा टाईम मध्ये दोन्हीपैकी कुठलाही पर्याय निवडू शकतो. या स्कूटर मध्ये आपल्याला 125cc चे पेट्रोल इंजन चे पर्याय मिळते. आम्हाला मिळालेल्या मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार एक किलो CNG मध्ये ती स्कूटर 84 किलोमीटर इतके लांब चालते तर, या स्कूटरचे पेट्रोल इंजन  5.3 bhp ची शक्ती जनरेट करते तर, 9.4Nm चे डार्क जनरेट करते. स्कूटर मध्ये आपल्याला 2 लिटरची पेट्रोल इंधन टाकी मिळते तर, 1.4 kg ची CNG सिलेंडर मिळते. 1 CNG सिलेंडर ने सुसज्जित असलेले हे स्कूटर 84 km /kg इतकी रेंज देते.

TVS Jupiter CNG Maileage & Launch Date

मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास, हे स्कूटर आपल्याला  पेट्रोल तसेच सीएनजी  दोन्हींचे मिळून 226 किलोमीटर चे शानदार मायलेज देते. सीएनजी  सिलेंडर सुद्धा  चांगले मोठे असून, पर्यायी म्हणून 2 लिटर ची पेट्रोल इंधन टाकी  दिलेली आहे.

TVS Jupiter CNG हे स्कूटर सध्या तरी उपलब्ध नसून, या स्कूटर ची किंमत  ही 95 हजार ते 1 लाखापर्यंत असण्याची शक्यता आहे. TVS Jupiter CNG हे जगातील सर्वात पहिले सीएनजी स्कूटर असून, भारतामध्ये हे स्कूटर  एप्रिल 2025 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे हे स्कूटर एक पर्यावरणास अनुकूल तसेच किफायतशीर स्कूटर असून अनेक ग्राहक या स्कूटरची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Search :TVS Jupiter CNG, TVS Jupiter CNG Price, TVS Jupiter CNG Mileage, TVS Jupiter CNG Launch Date, CNG स्कूटर,Fullautomobile,Auto news in Marathi,ऑटो.

जबरदस्त! 890cc च्या खतरनाक इंजिनसह कावासाकी सोबत डायरेक्ट मुकाबला|शानदार स्टाइलिंग सह Yamaha MT-09 होणार लवकरच लाँच|पहा किंमत|

220cc इंजिन सोबत अनेक वर्षांपासून Bajaj Pulsar 220F बाईक आहे ग्राहकांची आवडती धाकड बाईक | दमदार फीचर्स सोबत किंमतही आहे बजेटमध्ये बसणारी |

155cc इंजिन सोबत Yamaha NMax 155 स्कूटर चे फीचर्स सुद्धा आहेत धाकड| रायडिंग साठी एकदम जबरदस्त |पहा कधी लाँच होणार |

फक्त 4 हजार रुपयाच्या EMI वर घेऊन या 1.73 लाखाची TVS Ronin बाईक|226cc इंजिन सोबत दमदार मायलेज |

199.5cc च्या इंजिन सोबत लॉन्च झाली ऍडव्हान्स फीचर्स वाली  Bajaj Pulsar RS200 बाईक| नवीन डिझाईनसह पहा फीचर्स आणि किंमत|


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.