KTM RC 390 Modified बाईक का आहे Best Sport Bike?

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Modified KTM RC 390: नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये KTM बाईक म्हणजे युवकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या बाईक पैकी एक आहे. KTM मध्ये अनेक प्रकार आपल्याला मिळतात. त्यापैकी KTM RC 390 हे एक आहे. ही एक शानदार बाईक असून तिचे Modified मॉडेल 2025 च्या शेवटी  किंवा 2026 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही एक  जबरदस्त स्पोर्टी लुक असलेली आक्रमक बाईक असून  KTM RC 390 चे मॉडिफाईड मॉडेल आहे. या नवीन बाईक मध्ये अनेक फीचर्स तसेच  शानदार इंजिन आपल्याला मिळणार आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक वैशिष्ट्ये आपल्याला या बाईकमध्ये पाहायला मिळतील.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

आपल्याला सुद्धा अशाच एखाद्या आक्रमक  स्पोर्ट बाईक ची खरेदी करायची असेल तर  KTM RC 390 चे Modified मॉडेल एकदम बेस्ट आहे.चला तर मग मित्रांनो पाहूया,Modified KTM RC 390, Features, Engine, Price, Rivals आणि Images.

Modified KTM RC 390

Modified KTM RC 390: फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, KTM RC 390 चे Modified  मॉडेल आहे एकदम शानदार |लाँच ची तारीख आली समोर |पहा फीचर्स सोबत किंमतही |यामुळे आपल्याला बाईक चालवत असताना अनेक प्रकारे मदत होते. तसेच कॉल आणि एसएमएस अलर्ट सुविधा, त्याचप्रमाणे टर्न -बाय -टर्न नेवीगेशनमुळे गाडी चालवत असताना आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे याच्याबद्दल माहिती मिळते. ABS सिस्टिम, स्लीपर क्लच, ट्रॅक्शन कंट्रोल आणि रायडिंग मोड्स  या बाईच्या खास फीचर्स मध्ये समाविष्ट होतात.

Modified KTM RC 390 Engine

Modified KTM RC 390 चे इंजिन : नवीन KTM RC 390 च्या सुधारित आवृत्ती मध्ये 399cc चे लिक्विड- कुल्ड- सिंगल सिलेंडर इंजिन आहे. त्याचप्रमाणे नवीन  मॉडिफाइड मॉडेल हे  आधीच्या  KTM RC 390 प्रमाणेच परंतु, आधीच्या पेक्षा शानदार इंजिनसह येण्याची अपेक्षा आहे. हे पावरफुल इंजिन  चांगले टॉर्क आणि शक्ती जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच बाईकची फीचर्स बाईकला  अजून चांगली ग्राहकांची गरजा पुरवण्यास मदत करतात.

नवीन Modified KTM RC 390 हे 2025 नंतर म्हणजेच 2026 मध्ये  एक शानदार मॉडेल म्हणून  मार्केटमध्ये येण्याची अपेक्षा आहे. या बाईकच्या डिझाईन किंवा रचने विषयी सांगायचे झाल्यास, बाईक दिसण्यासाठी खूप शानदार असणार आहे, या बाईचे जबरदस्त स्पोर्टी तसेच आक्रमक लुक भारतीय युवकांच्या हृदयाचा ठोकाच वाढवेल असे दिसते. बाईक मध्ये अनेक शानदार फीचर्स आहेत त्याबरोबरच, ॲल्युमिनियम फ्रेम वर आधारित  प्रगतशील स्विंगआर्म, ऑफसेट मोनोशॉक आणि इन्व्हर्टेड फोर्क ची रचना पाहायला मिळते.

तसेच नवीन Modified KTM RC 390 बाईक संपूर्णपणे डिजिटल LED ने सुसज्जित असण्याची अपेक्षा आहे.

Modified KTM RC 390 Price

Modified KTM RC 390 बाईक एक आक्रमक बाईक असून या बाईक चे शक्तिशाली इंजिन चांगले मायलेज सुद्धा प्रदान करते. त्याचप्रमाणे फीचर्स सुद्धा एकदम  कमालीचे आहेत. या सर्व खास वैशिष्ट्यांसोबतच बाईक ची किंमत पाहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.  कारण, ग्राहक आधी आपल्या बजेटचा विचार करत असतात. त्यामुळे नवीन सुधारित आवृत्तीच्या  KTM RC 390 बाईक च्या किमती बद्दल चर्चा करायची झाल्यास, या बाईकची अपेक्षित किंमत ही 3.5 लाख रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.

नवीन आवृत्तीच्या, KTM RC 390 बाईक च्या लॉन्च होण्याच्या तारखे बद्दल सांगायचे म्हणजे, आम्हाला मिळालेल्या मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार, ही बाईक  2026 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अनेक ग्राहक, स्टुडंट्स तसेच  आधुनिक पिढीतील सर्व युवक  या बाईकच्या लॉन्च होण्याची वाट पाहत आहेत.

Modified KTM RC 390,Modified KTM RC 390 Price,इंजिन,Features,Launch Date,Auto news in Marathi,Auto,fullautomobile,Bike News. New Bike.,

TVS Rider 125:आली आहे भारतातील सर्वात शक्तिशाली 125cc स्पोर्टी बाईक |फक्त 6 सेकंदात देते 60kmph चा जबरदस्त पिकअप|धाकडं मायलेज सोबत पहा On Road Price |

TVS Jupiter CNG: TVS ने दुनियातील सर्वात पहिला  CNG स्कूटर केला लाँच|1kg CNG मध्ये चालतो 84 km|पहा या स्कूटर ची किंमत आणि फीचर्स |

जबरदस्त! 890cc च्या खतरनाक इंजिनसह कावासाकी सोबत डायरेक्ट मुकाबला|शानदार स्टाइलिंग सह Yamaha MT-09 होणार लवकरच लाँच|पहा किंमत|

220cc इंजिन सोबत अनेक वर्षांपासून Bajaj Pulsar 220F बाईक आहे ग्राहकांची आवडती धाकड बाईक | दमदार फीचर्स सोबत किंमतही आहे बजेटमध्ये बसणारी |

155cc इंजिन सोबत Yamaha NMax 155 स्कूटर चे फीचर्स सुद्धा आहेत धाकड| रायडिंग साठी एकदम जबरदस्त |पहा कधी लाँच होणार |


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.