मात्र 2,700 रुपयाच्या मासिक EMI वर घेऊन या 124cc च्या पॉवरफुल इंजिन वाली Suzuki Access 125 स्कूटर |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Suzuki Access 125: सध्या भारतामध्ये तसेच जागतिक पातळीवर  मोटर वाहन उद्योगांमध्ये तसेच  नवनवीन तंत्रज्ञानामध्ये  जोरदार प्रगती सुरू आहे. त्यामुळेच आता मार्केटमध्ये दमदार आणि पावरफुल  तसेच बजेट मध्ये बसणाऱ्या किमतीमध्ये अनेक वाहन उपलब्ध आहेत. त्यातच आता Suzuki Access 125 या स्कूटरची चर्चा जोरदार सुरू आहे. भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या तसेच  शानदार फीचर आणि पावरफुल इंजिन मुळे  ही स्कूटर  मार्केटमध्ये  ग्राहकांची सर्वाधिक पसंती बनत आहे. इतर स्कूटर च्या तुलनेत Suzuki Access 125 चे डिझाईन वेगळे आणि युनिक आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

आपल्याला सुद्धा अशीच दमदार  स्कूटर खरेदी करायची असेल तर आम्ही आपल्यासाठी Suzuki Access 125 या दमदार स्कूटर विषयी सांगणार आहोत.  या आर्टिकल मध्ये आपण Suzuki Access 125 चे शानदार फीचर्स, डिझाईन, इंजिन आणि माईलेज, तसेच किमती बद्दल चर्चा करणार आहोत.

Suzuki Access 125

KTM RC 390 Modified बाईक का आहे Best Sport Bike?

Suzuki Access 125 हे स्कूटर अशा लोकांसाठी डिझाईन केलेले आहे की जे, कमी बजेटमध्ये शानदार फीचर्स आणि चांगला परफॉर्मन्स ची अपेक्षा करतात. या शानदार स्कूटर मध्ये  आपल्याला अनेक शानदार  फीचर्स पाहायला मिळतात जसे की, एक्स्टर्नल फ्युएल फिलर,  इंधन गेज,  डिजिटल वॉलेट, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, वेदर अलर्ट, ड्युअल फ्रंट पॉकेट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यामध्ये – स्पीडोमीटर ऍडोमीटर ट्रिप मीटर हे डिजिटल फीचर्स समाविष्ट होतात, त्यानंतर भरपूर अंडर सीट स्टोरेज सह चांगली प्रशस्त सीट, हॅझर्ड स्विच, रियर ब्रेक लॉक आणि  पास स्विच सारखे ॲडव्हान्स तसेच दमदार फीचर्स मिळतात.

Suzuki Access 125 च्या युनिक आणि आकर्षक डिझाईन विषयी सांगायचे झाल्यास, संपूर्ण स्कूटर ही  LED लाईटने सेटअप केलेली आहे. त्याचप्रमाणे  स्कूटर एकदम प्रशस्त आणि  मोठी सीट, भरपूर फीचर्स मुळे खास ठरते. आधीच्या स्कूटरच्या मॉडेलचीच ही उत्क्रांती असून, काही बदल  करण्यात आलेले आहेत. स्कूटरचा टेल विभाग सुधारित करण्यात आलेला असून, LED लाईट गोल ऐवजी स्क्वेअर मध्ये डिझाईन केलेली आहे.

Suzuki Access 125 मध्ये मिळणारे ट्यूबलेस टायर हे स्कूटर चालकास चांगली सुरक्षा पुरवतात आणि  हायवेवर आणि शहरात चांगले परफॉर्मन्स  देतात.

तसेच, Suzuki Access 125 ही स्कूटर आपल्याला तीन व्हेरियंट मध्ये उपलब्ध असून, यामध्ये   स्टँडर्ड, स्पेशल आणि राइड कनेक्ट एडिशन हे व्हेरियंट असून  या व्हेरियंटमध्ये  पाच आकर्षक  रंग पर्यायांमध्ये मिळतात ते पुढीलप्रमाणे :

मेटॅलिक मॅट स्टेलर ब्लू, पर्ल ग्रेस व्हाइट, मेटॅलिक मॅट ब्लॅक नंबर 2, सॉलिड आइस ग्रीन आणि पर्ल शाइनी बेज.

त्याचप्रमाणे, Suzuki Access 125 ची सीट ही चांगली रुंद आणि लांब असून स्कूटरमध्ये अंडरसीट स्टोरेज सुद्धा चांगले दिलेले आहे. एकूणच संपूर्ण स्कूटर ही  जबरदस्त असून  परफॉर्मन्स सुद्धा  भारी देते.

TVS Rider 125:आली आहे भारतातील सर्वात शक्तिशाली 125cc स्पोर्टी बाईक |फक्त 6 सेकंदात देते 60kmph चा जबरदस्त पिकअप|धाकडं मायलेज सोबत पहा On Road Price |

इंजिन बद्दल सांगायचे झाल्यास, Suzuki Access 125 मध्ये मोठ्या इंधन टाकी सोबत  125cc, सिंगल-सिलेंडर इंजिन येते, जे OBD2-सुसंगत आहे. हे 6,500rpm वर 8.4PS ची हॉर्सपॉवर आणि 5,000rpm वर 10.2Nm टॉर्क जनरेट  करते. स्कूटर मध्ये मिळणाऱ्या चांगल्या मोठ्या इंधन टाकीमुळे मायलेज सुद्धा  चांगले देते. तसेच लांबच्या प्रवासासाठी आणि दैनंदिन वापरासाठी ही स्कूटर  चांगली परफॉर्मन्स देते.

Suzuki Access 125 Mileage

शानदार डिजिटल फीचर्स तसेच, आकर्षक रंग पर्याय, स्कूटरची युनिक डिझाईन  सोबतच शक्तिशाली इंजिन आणि मोठ्या इंधन टाकी सोबत  Suzuki Access 125 चे मायलेज पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरते. मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास , या स्कूटरचे सरासरी मायलेज हे  47kmpl इतके आहे. 80kmph च्या टॉप स्पीड सोबत स्कूटर चे कर्ब वजन हे 106 kg इतकी आहे. त्यामुळे स्कूटर हाताळण्यासाठी फार काही  अवघड नाही.

भारतातील सर्वाधिक विक्री होणारी, त्याचप्रमाणे आकर्षक डिझाईन,आकर्षक रंग पर्याय, शानदार डिजिटल फीचर्स सोबत, स्कूटरची  चांगली ऐस- पैस सीट, शानदार अंडरसीट स्टोरेज या सर्व  गुणवैशिष्ट्यासोबतच Suzuki Access 125 ची किंमत ही ग्राहकांना परवडणारी आहे. किमती बद्दल सांगायचे झाल्यास यस स्कूटर ची किंमत ही  81, 700 रुपये ते  93 हजार 300 रुपये इतकी आहे. एक लाखाच्या मध्ये असलेल्या या स्कूटर च्या किमतीमुळे तसेच सर्व डिजिटल फीचर्स मुळे  आणि अजून बऱ्याच गोष्टींमुळे ही स्कूटर भारतातील सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर ठरली आहे.

आपण Suzuki Access 125 ही स्कूटर कमीत कमी डाऊन पेमेंट करून, तसेच कमीत कमी मासिक  सुलभ हप्त्याच्या  EMI वर ही स्कूटर खरेदी करू शकतो. चांगल्या EMI प्लॅन साठी आपल्याला जवळच्या सुझुकीच्या शोरूम ला भेट देणे आवश्यक आहे. आपल्याला EMI बद्दल आकडेवारीत सांगायचे झाल्यास,

Suzuki Access 125 च्या स्टॅंडर्ड एडिशन साठी  तसेच 94 हजार 520 रुपयांच्या स्कूटर च्या किमतीसाठी, जर आपण 10  हजार रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर, 9.7 % इतके  व्याज दराने आपल्याला 3 वर्षांच्या कालावधीसाठी  मासिक 2,715  रुपयाचा EMI भरावा लागेल.

जर आपण 25 हजार रुपयांचे डाऊन पेमेंट केले आणि EMI चा कालावधी चार वर्षांचा ठेवला तर, 9.7% इतक्या व्याजदराने आपल्याला 4  वर्षांसाठी 1,753 इतका मासिक EMI भरावा लागेल.

त्याचप्रमाणे जर आपण 50 हजार रुपयांचे डाऊन पेमेंट केले आणि, EMI चा कालावधी 2  वर्षांचा ठेवला तर, त्याच 9.7 % बँक व्याज दराने आपल्याला  2,048 रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल.

( ही सर्व माहिती आम्ही ऑनलाईन काढलेली असून, वास्तविक शोरूमचे आकडे वेगळे असू शकतात त्यामुळे, हेच आकडे गृहीत असतील असे मानू नये. आणि त्याच्या  ऍक्युरसी बद्दल आम्ही जबाबदार नाही. हे लक्षात घ्यावे. )

Suzuki Access 125, Suzuki Access 125 Price, Suzuki Access 125 Mileage,Suzuki Access 125 EMI, Suzuki Access 125 Features,2024 scooter,Auto news in Marathi,Auto,Automobile news,Automobile,Fullautomobile

Suzuki e Access : 71kmph च्या टॉपस्पीडसह फक्त्त 2 तासांत पूर्ण चार्ज|बजाज चेतकची उडाली झोप|पहा शानदार फीचर्स सोबत कधी होणार लाँच |

फक्त 9 लाखात प्रीमियम 5 सीटर घोड्यासारखी तेज लक्झरी इंटिरियर सोबत लवकरच लॉन्च होत आहे  Kia Syros कार|

Yamaha MT-09 भारतात कधी लॉन्च होणार? तारीख आली समोर | पहा बाईकच्या आकर्षक लुकसोबतच भारतातील अपेक्षित किंमत |

110cc च्या पॉवरफुल इंजिन सोबत लाँच झाले 2025 Honda Activa चे नवीन स्कूटर | जाणून घ्या मायलेज सह किंमत |

नवीन Yamaha RX 100: खास फीचर्स आणि किंमत|


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.