Jeep Wrangler Price in India : 25 हजार चा बंपर डिस्काउंट|1995 cc चा पॉवरफुल इंजिन सोबत फीचर्स ची भरमार | जाणून घ्या  Jeep Wrangler Price in India|

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या या आजच्या नवीन आणि फ्रेश आर्टिकल मध्ये. प्रत्येकाला असं वाटत असते की आपल्याकडे पण एखादी आलिशान गाडी असावी.  जी घेऊन आपण आयुष्याचा मनसोक्त आनंद घ्यावा. Jeep Wrangler एक अशी जीप आहे जी युवकांना चांगलीच लुभावते, विशेष करून  अशा युवकांना ज्यांना निसर्गाचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. Jeep Wrangler एक मजबूत आणि ऑफरोड प्रदर्शन करण्यासाठी एकदम सही जीप आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Jeep Wrangler Price in India

मित्रांनो तुम्हाला पण  Jeep Wrangler विषयी अजून माहिती जाणून घ्यायचे असेल तर, तुम्ही या आर्टिकल मध्ये शेवटपर्यंत जुळून रहा. आम्ही या आर्टिकल मध्ये Jeep Wrangler Price in India, Mileage, Varient आणि प्रतिस्पर्धी यांविषयी अधिक जाणून घेणार आहोत.

• हे पण वाचा 👉:

•  Skoda Kylaq Price : हिचा टर्बो-पेट्रोल इंजन जो देतो 115 PS चा जबरदस्त पावर | किंमतही आहे खूपच कमी | डिसेंबर मध्ये बुकिंग सुरू| जानेवारीमध्ये घरी घेऊन या  |

• Jeep Wrangler Price in India :

Jeep Wrangler Price in India

Jeep Wrangler एक मजबूत अशी जीप आहे. नवीन अपडेटेड जीपमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात सुधारणा करून अपडेट केलेले आहे. इथे केबिन आरामदायी आणि मजबूत आहे. तसेच फीचर्स पण एकदम मस्त आहेत. ज्यांना ऑफरोड प्रवासाचा आनंद घ्यायला आवडतो अशांसाठी Jeep Wrangler एक मजबूत आणि आरामदायी जीप आहे.

जर Jeep Wrangler च्या किमती Jeep Wrangler Price in India विषयी सांगायचे झाल्यास, Jeep Wrangler ची भारतातील किंमत  67.65 ते 71.65 लाखांपर्यंत ( एक्स शोरूम,भारत ) आहे. ही किंमत अनेकांना खूप जास्त वाटू शकते परंतु,  Jeep Wrangler एक प्रीमियम आणि मजबूत अशी Jeep आहे. जी ऑफरोड म्हणजेच ओबडधोबड रस्त्यांवरती तुम्हाला तुमच्या मनसोक्त प्रवासाचा आनंद घेऊ देते.

• Jeep Wrangler Features : (जीप Wrangler मध्ये काय खासियत आहे?):

Jeep Wrangler Features

जीप Wrangler मध्ये फीचर्स ची काही कमी नाहीये. फीचर्स ने भरपूर असून  Jeep Wrangler एक मजबूत आणि प्रीमियम Quality ची जीप आहे. आपल्या उच्च  किमतीमुळे Jeep Wrangler घेण्यास ग्राहक थोडे मागे होत असले तरी, आता असे नाही. Jeep Wrangler नेहमीच भारतातील सर्वात मजबूत आणि ऑफरोड जीप म्हणून नावाजलेली आहे.

Jeep Wrangler च्या खासियत विषयी बोलायचेच असल्यास,फेसलिफ्टेड रँगलरला वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्लेसह 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच मल्टी-इन्फो डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 9-स्पीकर अल्पाइन म्युझिक सिस्टम मिळते. यात ड्युअल-झोन एसी, 12-वे पॉवर-ॲडजस्टेबल फ्रंट सीट्स ॲडजस्टमेंट आणि गरम झालेल्या फ्रंट सीट्स आणि हेटेड स्टीयरिंग व्हील देखील मिळतात.

• हे पण वाचा 👉:

नई tata nexon ev हैं 7 सीटर सेगमेंट में सबसे best |महिंद्रा XUV400 EV की भी कर देगी छुट्टी | कीमत हैं सिर्फ..|

• Jeep Wrangler Engine आणि Transmission :

Jeep Wrangler एक मजबूत अशी ऑफ रोड जीप आहे. जिची प्रीमियम सवारी प्रत्येक युवकाला आपल्याकडे लक्ष वेधण्यास भाग पाडते. Jeep Wrangler चे इंजिनही एकदम दमदार आणि पावरफुल आहे. त्यामुळेच  Jeep Wrangler कसल्याही ठिकाणी आपला  दमदार परफॉर्मन्स  सिद्ध करते. 2024 जीप रँग्लरमध्ये 2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन (272 PS / 400 Nm) आहे. हे युनिट 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. 4-व्हील-ड्राइव्ह (4WD) ड्राइव्हट्रेन अमर्यादित आणि रुबिकॉन या दोन्ही प्रकारांसह मानक म्हणून ऑफर केली जात आहे.

• Jeep Wrangler Seafty Features 🙁 Jeep Wrangler मध्ये कोणकोणत्या सुरक्षा सुविधा आहेत?):

Jeep Wrangler Seafty Features

एक मजबूत आणि प्रीमियम अशी जीप म्हणून  Jeep Wrangler ने भारतात आपली ओळख निर्माण केली आहे. सुरक्षेसाठी यामध्ये  सहा एअरबॅग्ज , इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), ट्रॅक्शन कंट्रोल आणि रीअरव्ह्यू कॅमेरा मिळतो. यात आता प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) वैशिष्ट्ये सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे.

• Jeep Wrangler Rivals :

Jeep Wrangler फक्त्त दोघांचीच प्रतिस्पर्धी पहायला मिळते. लँड रोव्हर डिफेंडर आणि मर्सिडीज-बेंझ जी-क्लास.

Comments are closed.

Subscribe for notification