Maruti Suzuki FRONX महिंद्रा ला टाकते की काय मागे |एका दणक्यात 1 लाख कार विक्री | दमदार फीचर्ससह उत्तम गुणवत्ता आणि किमतीमध्ये अगदीच कमी..| जाणून घ्या इंजिन आणि माइलेज बद्दल |
Maruti Suzuki FRONX एक अगदी कमी किमतीमध्ये, बजेट फ्रेंडली हॅचबॅक कार आहे. तिच्यामध्ये कमी किमतीमध्ये सर्व सेवा सुविधा फीचर्स आणि सुरक्षा सुविधा मिळतात. तसेच इंजिन आणि मायलेज सुद्धा जबरदस्त आहे. कमी किमतीमध्ये सर्व सेवा सुविधा आराम आणि भरपूर बूट स्पेस मिळत असल्यामुळे दररोजच्या वापरासाठी अनेक ग्राहक Maruti Suzuki FRONX ची खरेदी करण्याकडे वळत आहेत. म्हणूनच Maruti Suzuki FRONX ने नोव्हेंबरच्या एका महिन्यामध्ये एक लाख युनिट पर्यंतची जोरदार विक्री केलेली आहे.