बाईक ची विक्रीच होत नाही म्हणून कंपनीने ,Triumph Speed T4 च्या किमतीत केली मोठी घसरण| जाणून घ्या आत्ताची किंमत आणि मायलेज |

येता नवीन वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये ट्रायम्फ कंपनी आपले नवीन मॉडेल मार्केटमध्ये उतरवण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे जुन्या  मॉडेलची विक्री  लवकरात लवकर करून युनिट संपवण्याच्या मार्गावर कंपनी असल्यामुळे Triumph Speed T4 च्या किमतीमध्ये मोठी घट केलेली आहे.  ट्रायम्फ कंपनीने Triumph Speed T4 या बाईकची विक्री  ही दरमहा दहा हजार युनिटची करण्याची योजना बनविली होती परंतु, दहा हजार तर सोडा परंतु, त्याचा अर्धा पल्ला सुद्धा बाईकने गाठलेला नाही. फक्त तीन ते चार हजारापर्यंत च्या विक्रीच्या युनिट मुळे, कंपनीने ही मोठी ऑफर ग्राहकांसाठी केलेली आहे.

Ducati Panigale V4 आता Tricolore च्या नवीन एडिशन आणि नवीन रंगात|जाणून घ्या Ducati Panigale V4ची किंमत आणि स्पेसिफिकेशन |

Ducati Panigale V4 ही एक  शानदार  बाईक असून  Ducati Panigale V4 च्या लाईन अप मधील जबरदस्त मॉडेल आहे. बाईकचे कलर आणि आधुनिक वैशिष्ट्ये बाईकला अजून खास बनवतात . त्याचप्रमाणे जर आपण, Ducati Panigale V4 च्या किमती बद्दल बोलायचे झाल्यास या शानदार बाईक ची किंमत ही  27.73 लाखापासून सुरू होते तर, 69.99 तिची किंमत आहे. ही एक महागडी बाईक असून गरिबांच्या बजेटमध्ये बसणारी नाही. कारण त्याच बाईकच्या किमतीमध्ये आपण एखादी फोर व्हीलर गाडी खरेदी करू शकतो.

नवीन अपडेट:Yamaha MT-03 बाईक मध्ये नवीन वर्षात नवीन डिझाईन, कलर, फीचर्स मध्ये अपडेट| पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

येत्या नवीन वर्षामध्ये म्हणजेच 2025 मध्ये  Yamaha MT-03 या बाईक मध्ये काही अपडेट केले गेले आहेत. जे की अतिशय महत्त्वाचे आहेत. पूर्वीच्या Yamaha MT-03 या बाईकचे इंजिन मायलेज स्पेसिफिकेशन आणि फीचर्स सुद्धा अतिशय दमदार होते, परंतु तरी तिला अजून अपडेट केल्यामुळे त्याच्यात अजून बऱ्याच सुधारणा झालेले आहेत. त्यामुळे 2025 च्या या  स्ट्रीट फायटर  बाईक मध्ये  Yamaha MT-03 मध्ये काय काय अपडेट केलेले आहेत हे सविस्तर पाहू.

5,800mAh च्या पावरफुल बॅटरी सोबत लॉन्च झाला  Vivo X200 आणि X200 Pro चा धमाकेदार स्मार्टफोन | काय असणार नवीन|पहा किंमत स्पेसिफिकेशन्स  आणि फीचर्स |

जर आपण सुद्धा नवीन वर्षामध्ये धमाकेदार स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर Vivo चे हे दोन मॉडेल Vivo X200 आणि X200 Pro आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतील. चला तर मग याच्यामध्ये  कोणकोणते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन मिळतील तसेच किंमतही काय असेल हे पाहू.

Agricultural News : पीक कर्जाविषयी मोठी बातमी | आता शेतकऱ्यांना मिळणार खूप कमी पीक कर्ज | जाणून घ्या काय आहेत नाबार्डचे कडक निकष |

कारण आता शेतकऱ्यांना नाबार्डच्या काही कडक निकषानुसार खूप कमी पीक कर्ज मिळणार आहे. काय आहे बातमी हे आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत. अनेक शेतकरी हे पीक कर्ज घेत असतात त्यामुळे, पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी Agricultural News ही खूप मोठी बातमी आहे. याविषयी नाबार्डने काही निकष लावलेले आहेत जे की, शेत जमिनीवरील वारसा हक्काबाबत आहेत. ज्या शेतकऱ्याची शेत जमीन आहे त्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या सातबारावर  जेवढ्या वारसा हक्कांची नावे आहेत तेवढ्यांचे आधी फक्त संमती पत्र लागायचे तर आता तसे नसून, आता संमतीपत्रा व्यतिरिक्त हक्कसोडपत्र करावे लागणार आहे.

तरुणांना वेड लावायला येत आहे नवीन वर्षामध्ये आणि नवीन अंदाजामध्ये Ducati Multistrada V2 बाईक | पण बाईक मध्ये काय असणार आहे खास? पहा किमती सोबतच फीचर्स |

Ducati Multistrada V2 ही एक  जबरदस्त स्पोर्टी लुक असलेली बाईक आहे. या बाईकला आधीच्या पेक्षा शार्प आणि शानदार बनवलेले आहे. बाईकची रीड डिझाईन आपल्याला  शानदार असलेली पाहायला मिळते. त्याचप्रमाणे बाईकचे वजन सुद्धा येथे कमी करण्यात आलेले आहे त्यामुळे हाताळायला चालकास सोपे होणार आहे. बाईक मध्ये अजून काही नवीन पाहायचे असेल तर आपल्याला असे दिसते की ॲल्युमिनियम मोनोकोक फ्रेम वर ही बाईक तयार करण्यात आली असून सस्पेन्शन सेटअप मध्ये पुढील बाजूस 45 mm इन्वर्टेड फोर्क आणि मोनोशॉक चा  समावेश करण्यात आलेला आहे.

Agricultural News : चांगल्या पावसामुळे  यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र 1 लाख 70 हजार हेक्टर ने वाढले|

त्यामुळे यावर्षी झालेल्या चांगल्या पावसाच्या परिणामामुळे यावर्षी रब्बी हंगामाचे क्षेत्र Agricultural News एक लाख 70 हजार हेक्टरने वाढल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने खरीप हंगाम हा जुलै ते ऑक्टोबर दरम्यान असतो तर रब्बी हंगाम हा नोव्हेंबरच्या मध्यापासून मार्च एप्रिल पर्यंत असतो. त्यामुळे पावसाळा संपण्याच्या वेळेस सुद्धा जर चांगला पाऊस झाला तर  पुढील पिके म्हणजे रब्बी हंगामातील पिके अजून चांगली येतात.

नवीन लाँच! AI वैशिष्ट्यांसह  नवीन वर्षामध्ये  नवीन आनंद|आला आहे xiaomi redmi note 14 pro 5G चा धमाकेदार स्मार्टफोन |पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

xiaomi redmi note 14 pro 5g : नमस्कार मित्रांनो, नुकताच  म्हणजे 9 डिसेंबर 2924 (बुधवारी ) रोजी नवी दिल्ली येथे xiaomi redmi note 14 pro 5ग या स्मार्टफोनचे जोरदार धमाक्यामध्ये लॉन्चिंग केले गेले आहे. xiaomi redmi note 14 pro 5g यामध्ये खास बात अशी आहे की हे स्मार्टफोन आधुनिक युगातील  AI तंत्रज्ञानावर आधारित वैशिष्ट्यांसह ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आले आहे. Xiaomi Redmi ही एक चिनी कंपनी आहे जी की, आपल्या चिनी स्मार्टफोन निर्मात्याने रेडमी लाईनअप मधील सगळ्यात जबरदस्त आणि धमाकेदार xiaomi redmi note 14 pro 5g या स्मार्टफोनचे नवीन वर्षाच्या  काही दिवस आधी म्हणजेच  13 डिसेंबर पासून आपल्याला खरेदी करता येईल असे सांगितले.

आक्रमक स्ट्रीटफायटर डिझाईन सोबत आली आहे  Yamaha MT- 03 बाईक |KTM Duke सोबत डायरेक्ट मुकाबला| पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

Yamaha MT- 03 चे स्पोर्टी लुक, दमदार मायलेज आणि जबरदस्त इंजिन  यांचा संयोग एक आदर्श आहे, ज्याच्यामुळे बाईक अजूनच खास बनते. Yamaha च्या लाईन अप मधील सर्वात आक्रमक बाईक म्हणून आपल्याला या बाईक कडे पाहता येते.चला तर मग मित्रांनो आपण या आर्टिकल मध्ये  Yamaha MT- 03 च्या  डिझाईन, लूक, इंजिन मायलेज,किंमत आणि प्रतिस्पर्धी  विषयी डिटेल मध्ये चर्चा करूया.

Electric Vehicle News :आगामी काळात  सर्वात जास्त नोकऱ्या इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगात निर्माण होणार| नितीन गडकरींनी मांडला सविस्तर रोडमॅप |

नागपूर (Electric Vehicle ): भारतातील इलेक्ट्रिक वाहन Electric Vehicle उद्योग हे २०३० पर्यंत सुमारे चार कोटी तरुणांना रोजगार देणारे क्षेत्र ठरेल, अशी माहिती केंद्री मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या क्षेत्रातून रोजगार कसा निर्माण होणार, त्याबाबतही गडकरी यांनी भाष्य केले. केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नागपूरच्या राजनगर स्थित राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय- एनएफएससी येथे ‘इलेक्ट्रिक वाहनातील आगीच्या दुर्घटनेचे व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत गडकरी बोलत होते