नवीन वर्षात खरेदी करा TVS Apache RTR 310 बाईक आणि मिळवा खतरनाक माईलेज|पहा किंमत आणि फीचर्स|

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

TVS Apache RTR 310: मित्रांनो, 2025 मध्ये जर आपल्याला एक अशी बाईक खरेदी करायची असेल जी की, चांगल्या मायलेज सोबतच डिझाईन आणि गुणवत्तेमध्ये परिपूर्ण असेल तसेच, तिचे इंजिन आणि  फीचर्स सुद्धा चांगले असतील तर, TVS Apache RTR 310 ही बाईक आपल्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. नवीन वर्षामध्ये  चांगल्या बाईकच्या शोधात असणाऱ्या तसेच युनिक विचारसरणी ठेवणाऱ्या, स्टायलिंग तसेच हटके आयुष्य जगणाऱ्या तरुणांसाठी  TVS Apache RTR 310 ही बाईक एक परिपूर्ण अनुभव देते. बजेट थोडे हाय असले तरी, इतर हाय बजेटच्या बाईकच्या मानाने  ही बाईक  चांगली आहे. चला तर मग पाहूया ,TVS Apache RTR 310 या बाईक बद्दल संपूर्ण माहिती.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
TVS Apache RTR 310

तरुणांमध्ये  स्पोर्ट लूक असणाऱ्या तसेच आकर्षक बाईकचे  आकर्षण जास्त असते. त्याचप्रमाणे  TVS Apache RTR 310 ही बाईक सुद्धा अशीच आकर्षक आणि  जबरदस्त पावरफुल इंजिन  सोबत येते. रस्त्यावर बाईक थांबवल्यानंतर  तिला कोणीही दुर्लक्ष करू शकणार नाही अशी आकर्षक डिझाईन या बाईकची असल्यामुळे  तरुण  या बाईकला अधिकची पसंती देतात. डिझाईन बद्दल सांगायचे झाल्यास, बाईक ची डिझाईन अतिशय आकर्षक आहे.

TVS Apache RTR 310 बाईकचे टायर हे ट्यूबलेस टायर आहेत,  मोठी इंधन टाकी 11 लिटरची असून , तिला आकर्षक लुक देण्यात आलेले आहे. इंधन  टाकीच्या आकर्षक लुक मुळे बाईचा समोरील भाग परीपूर्ण सुंदर दिसतो. तसेच रायडींग पोस्चर साठी तंतोतंत सीटची उंची असून ती 800mm इतकी उंच आहे. बाईकचे वजन 169 किलो  असून आकर्षक हँडल बार आणि  एकूणच संपूर्ण बाईकची रचना आकर्षक आहे.

फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, TVS Apache RTR 310 या स्पोर्टी  आणि दमदार बाईक मध्ये अनेक फीचर्स मिळतात. व्हॉइस असिस्ट, इनकमिंग कॉल अलर्ट, एसएमएस अलर्ट, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन,  स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सह  5 इंच TFT कन्सोल यामध्ये, ऍडोमीटर, ट्रिप मीटर, स्पीडोमीटर, इंधन गेज यासारखे फीचर्स मिळतात तर,  अजून काही फीचर्स मध्ये सांगायचे झाल्यास, क्रूझ कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस, कॉर्नरिंग क्रूझ कंट्रोल, रिअर लिफ्ट ऑफ कंट्रोल, स्लोप डिपेंडेंट कंट्रोल आणि फ्रंट लिफ्ट-ऑफ कंट्रोल कॉर्नरिंग ABS, कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, स्लोप डिपेंडेंट कंट्रोल, रिअर लिफ्ट ऑफ कंट्रोल, कॉर्नरिंग क्रूझ कंट्रोल आणि क्लायमेट-कंट्रोल सीट यासारखे ऍडव्हान्स फीचर्स मिळतात.

इंजिन बद्दल सांगायचे झाल्यास, 312.12cc चे रिव्हर्स-इनक्लंड, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. तसेच हे शक्तिशाली इंजिन 35.6 PS ची शक्ती जनरेट करते तर, 27.7Nm चे टॉर्क जनरेट करते.  TVS Apache RTR 310 चे हे शक्तिशाली इंजिन 6- स्पीड गिअरबॉक्स सोबत जोडलेले असून ते क्विक शिफ्टर, स्लीपर आणि असिस्ट क्लचसह येते. तसेच स्पोर्ट, ट्रॅक आणि सुपरमोटो मोडमध्ये इंजिन 35.6PS ची शक्ती आणि 28.7Nm टॉर्क आणि शहरी आणि रेन मोडमध्ये 27.1PS ची शक्ती आणि 27.3Nm टॉर्क निर्मिती करते.TVS Apache RTR 310 चे mileage सुद्धा चांगले आहे.

TVS Apache RTR 310 mileage

Mileage बद्दल सांगायचे झाल्यास, TVS Apache RTR 310 ही एक स्पोर्टी बाईक असून mileage चांगले देते. 35kmpl चे या बाईकचे मायलेज असून, टॉप स्पीड 150 kmph इतकी जबरदस्त आहे. तसेच बाईक 0-60kmph ची गती 2.81 सेकंदात पकडते तर,  0-100kmph ची गती 7.19 सेकंदात पकडते. बाकी फीचर्स तर आपण वर पाहिलेलेच असून, पिक्चरची एक लांबच लांब लिस्ट पाहायला मिळते जी की डिजिटल तसेच, व्यवहारिक आणि पूर्णतः उपयोगी आणि जबरदस्त आहेत.

किमती बद्दल बोलायचे झाल्यास, TVS Apache RTR 310 ची शोरूम किंमत ही, भारतामध्ये 2.50 लाख ते 2.72 लाख इतकी आहे. बाईकच्या किमती बद्दल डिटेल मध्ये सांगायचे झाल्यास, बाईक मध्ये आपल्याला दोन रंग पर्याय , जे की अतिशय आकर्षक आणि दमदार आहेत, त्यांच्या रंगपऱ्यानुसार किमती पुढील प्रमाणे आहेत. Arsenal Black आणि Fury Yellow हे दोन रंग आपल्याला या बाईकमध्ये मिळतात. क्विकशिफ्टरशिवाय आर्सेनल ब्लॅक पर्यायाची किंमत 2,49,990 रुपये आहे आणि क्विकशिफ्टरसह त्याची किंमत 2,67,000 रुपये आहे. फ्युरी यलो कलर ऑप्शनची किंमत 2,72,000 रुपये आहे (सर्व किंमती एक्स-शोरूम दिल्ली).

TVS Apache RTR 310 Rivals

TVS Apache RTR 310 च्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये Honda CB300र, बजाज पल्सर NS400Z, तसेच
TVS Apache RTR 310 हे KTM 390 Duke , Triumph Speed 400 , BMW G 310 R , Keeway K300N यांची प्रतिस्पर्धी आहे.

TVS Apache RTR 310, TVS Apache RTR 310  mileage, TVS Apache RTR 310 price,2024 Bike News,2025 bike news,Auto news in Marathi,Automobile,fullautomobile,Auto.

पैसा वसूल! Honda Unicorn बाईक | 60kmpl चे मायलेज आणि कौटुंबिक वापरासाठी एकदम जबरदस्त |पहा किंमत |

महागाई मध्ये मिळत आहे सर्वांत स्वस्त Ampere Magnus Neo स्कूटर |पहा किंमती सोबतच फीचर्स |

123km रेंज वाली Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर|मासिक EMI फक्त 3,022 रुपये |

130kmph च्या टॉप स्पीड ची Honda Hornet 2.0 बाईक साठी EMI फक्त 4,788 रुपयांचा|पहा किंमत|

नवीन Hero Destini 125: आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्ससह!


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.