फक्त 2,727 च्या EMI वर घेऊन या TVS Jupiter 125| पावरफुल इंजिन सोबत 58kmpl चे दमदार मायलेज |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

TVS Jupiter 125: नमस्कार मित्रांनो, आपण जर अशा एखाद्या स्कूटरच्या शोधात असाल की जे स्कूटर आपल्या बजेटमध्ये ही बसेल आणि  उत्तम फीचर्स आणि  मायलेजही देईल. तर TVS Jupiter 125 हे स्कूटर आपल्या या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकतो. पावरफुल इंजिन आणि  दमदार मायलेजमुळे TVS Jupiter 125 अनेक दृष्टीने  गुणवत्ता पूर्ण ठरले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स नुसार TVS Jupiter 125 हे भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पाच स्कूटर पैकी एक ठरले आहे.तसेच नुकतेच समाविष्ट करण्यात आलेल्या काही फीचर्स मुळे TVS Jupiter 125 ला TVS Jupiter 110 सोबत जोरदार प्रतिस्पर्ता करावी लागत आहे.

चला तर मग मित्रांनो पाहूया,  TVS Jupiter 125 price, engine, mileage, features आणि design, EMI बद्दल अधिक माहिती.

TVS Jupiter 125

Best Electrical Scooter: 2025 मध्ये खरेदी करण्यासाठी हे आहेत टॉप 10 Best Electrical स्कूटर |

TVS Jupiter 125 price

TVS Jupiter 125 ची किंमत ही ग्राहकांना परवडेल अशा रीतीने कंपनीकडून  ठेवण्यात आलेली आहे. किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास  TVS ज्युपिटर 125 हे ड्रम, डिस्क आणि SmartXonnect या तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. तसेच तिन्हीबेरियन साठी त्याच्या किमती वेगवेगळ्या आहेत.TVS Jupiter 125 हे 79 हजार 540 पासून 90 हजार 721 पर्यंत या स्कूटर ची किंमत आहे.

•ड्रम व्हेरिएंटची किंमत 86,405 रुपये आहे.

डिस्क व्हेरिएंटची किंमत 90,655 रुपये आहे.

•SmartXonnect व्हेरियंटची  किंमत  96,855 रुपये इतकी आहे.

( सर्व किमती या एक्स शोरूम दिल्ली येथील आहेत ).

इंजिन मध्ये सुद्धा  TVS Jupiter 125 हे पावरफुल आहे. अनेक खास वैशिष्ट्यांसोबतच  या स्कूटरचे पावरफुल इंजिन आपल्याला उत्तम प्रकारचे मायलेज सुद्धा देते. 124.8cc च्या सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड BS6.2-अनुरूप हे इंजिन आहे. त्याचप्रमाणे, TVS Jupiter 125 चे हे इंजिन चांगली अश्वशक्ती आणि टॉर्क सुद्धा जनरेट करते. 8.15 PS च्या पावरफुल अश्वशक्ती सोबत 10.5Nm चे टॉर्क जनरेट करते.

TVS Jupiter 125 mileage

आकर्षक डिझाईन आणि रंग पर्यायांसोबत अनेक व्यावहारिक फीचर्स तसेच  पावरफुल इंजिन मुळे  TVS Jupiter 125 हे भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पहिल्या पाच स्कूटर पैकी एक ठरले आहे.  मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास, TVS Jupiter 125 चे मायलेज हे 53kmpl इतके जबरदस्त आहे.

210 च्या टॉप स्पीड सोबत Mercedes-Benz EQS SUV पूर्ण करते सर्व कौटुंबिक गरजा | 7 सीटर च्या पर्यायासोबत पहा किंमत|

TVS Jupiter 125 च्या फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, या दमदार स्कूटरचे फीचर्स अनेक परीने व्यावहारिक तसेच डिजिटल आहेत. स्पीडोमीटर, ऍडोमीटर,ट्रिपमीटर, इंधन गेज साठी एलईडी स्क्रीन, यूएसबी चार्जिंग सॉकेट, स्टोरेज कंपार्टमेंट आणि  भरपूर अंडर सीट स्टोरेज सुद्धा TVS Jupiter 125 मध्ये पाहायला मिळते.

TVS Jupiter 125 च्या आकर्षक डिझाईन बद्दल सांगायचे झाल्यास, संपूर्ण स्कूटर हे  LED लाईटने सेटअप आहे, तसेच सीट ची डिझाईन सुद्धा आरामदायी रायडींग साठी चांगली आहे. तसेच TVS ज्युपिटर 125 मध्ये 5.1-लिटरची इंधन टाकी आहे आणि 163mm च्या ग्राउंड क्लीयरन्स आणि 108 kg च्या कर्ब वेट ने स्कूटर हाताळण्यासाठी सोपे आहे. त्याचप्रमाणे स्कूटरचे टायर्स हे ट्यूबलेस असल्यामुळे रायडरला सुरक्षा प्रदान करण्यासाठी अजून चांगले आहे.

TVS Jupiter 125 EMI plan

कमीत कमी डाऊन पेमेंट आणि  बेस्ट ईएमआय प्लॅनच्या आधारावर सुद्धा आपण TVS Jupiter 125 ची खरेदी करू शकतो. 2,727 च्या मासिक बेस्ट ईएमआय प्लॅनच्या आधारावर आपण या स्कूटरला खरेदी करू शकतो. तसेच बेस्ट ऑफर साठी आपण  टीव्हीएस च्या शोरूम ला भेट देणे गरजेचे आहे.

Search: TVS Jupiter 125, TVS Jupiter 125 price,TVS Jupiter 125 engine,TVS Jupiter 125 mileage,TVS Jupiter 125 design, TVS Jupiter 125 EMI plan,2024 scooter,Automobile,,Automobile news,auto news marathi,Automobile News in Marathi,fullautomobile,Auto.

648cc च्या पॉवरफुल इंजिन सोबत KTM 390 चे काम तमाम करण्यासाठी आली Royal Enfield Super Meteor ची जबरदस्त बाईक|पहा किंमत|

आपल्या समृद्ध कामगिरीचा वारसा घेऊन आली आहे TVS Apache RTR 200 4V|200cc च्या इंजिन सोबत 37kmpl चे mileage|पहा किंमत|

Hero चा खेळ संपला,आली आहे Bajaj Pulsar N125 बाईक | जबरदस्त स्पोर्टी लुक सोबत मिळेल 58kmpl चे मायलेज |

45kmpl च्या धांसू मायलेज सोबत घेऊन या  TVS Apache RTR 160 4V|159cc इंजिन आणि जबरदस्त फीचर्स |

कमी किंमती मध्ये Hyundai Exter ची शानदार कार| मायलेज 20kmpl |


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.