2025 Triumph Tiger Sport 660 चे धुमधडाक्यात अनावरण| आली आहे 2025 Triumph Tiger Sport 660 नवीन आणि  जास्त फीचर्स घेऊन | पहा किंमत |

2025 Triumph Tiger Sport 660
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

2025 Triumph Tiger Sport 660: नमस्कार मित्रांनो,  स्वागत आहे आपले पुन्हा एकदा आमच्या या शानदार आणि फ्रेश आर्टिकल मध्ये. मित्रांनो जर का आपण एक बाईक शौकीन असाल तर, आणि  बाईक बद्दल नवनवीन माहिती जाणून घ्यायची आवड असेल तर आपल्याला सांगण्यास आनंद होतो की, 2025 Triumph Tiger Sport 660 चे नुकतेच धुमधडाक्यात अनावरण झालेले आहे. भारतीय बाजारामध्ये ही बाईक अजून आलेली नसून, ग्लोबल स्तरावर तिचे अनावरण कंपनीने जोरदार केलेले आहे. त्याचबरोबर नवीन फीचर्स जोडून आणि नवीन कलर ऑप्शन मध्ये  2025 Triumph Tiger Sport 660 ही स्टायलिश आणि दमदार , जबरदस्त स्पोर्ट  लूक वाली बाईक भारतीय बाजारात लवकरच दाखल होण्याची चिन्हे आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मित्रांनो, Triumph ने Tiger Sport 660 चे 2025 चे अनावरण जोरदार केले असून ते 2025 साठी बुकिंग साठी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे अनेक बाईक प्रेमींची 2025 Triumph Tiger Sport 660 बद्दलची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

90 ते 100Km प्रति घंटा तेजी, 61 km / लिटरच्या जबरदस्त मायलेज सोबत खतरनाक इंजिन, KTM सोबत सरळ मुकाबला, आली आहे Yamaha R15 V4 बाईक | जाणून घ्या हिची किंमत |

• 2025 Triumph Tiger Sport 660 ची स्टायलिश डिझाईन :

2025 Triumph Tiger Sport 660

2025 Triumph Tiger Sport 660 ही एक स्टायलिश बाईक आहे. नवीन अपडेटेड  फोटोंवरून असे समजते की  बाईक मध्ये अजून काही फीचर्स आणि नवीन कलर उपलब्ध केलेले आहेत त्यांच्यामुळे बाईकच्या डिझाईन ला  अजूनही आकर्षक रूप मिळते. बाईक एडवेंचर टूरर सिरीज मधील सर्वात किफायती बाईक आहे. त्याचप्रमाणे ही Triumph Tiger सिरीज मधील  सर्वात शार्प आणि स्पोर्टी, स्टायलिश बाईक आहे. त्याचप्रमाणे 2025 साठी  2025 Triumph Tiger Sport 660 ला अजूनच शार्प बनविलेले आहे.

Royal Enfield ला जोरदार टक्कर देत स्टायलिश लुक सोबत  Yamaha XSR 155 बाईक, 155 cc च्या पावरट्रैन सोबतच खास फीचर्स घेऊन लॉन्च होत आहे लवकरच..|

• 2025 Triumph Tiger Sport 660 जबरदस्त फीचर्स :

2025 Triumph Tiger Sport 660

2025 Triumph Tiger Sport 660 चे नुकतेच अनावरण करण्यात आले. अनेक नवीन फीचर्स  आणि रंगांमध्ये  ही बाईक  ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. भारतीय बाजारामध्ये ही बाईक अजून आलेली नसली तरी 2025 मध्ये हिची बुकिंग सुरु होण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर  Triumph ने Tiger Sport 660 चे जोरदार अनावरण केले.

2025 Triumph Tiger Sport 660 च्या नवीन फीचर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते की, Triumph ने बाईक वर एक इनर्शियल मेजरमेंट युनिट ( IMU) जोडलेले आहे,  ज्याच्यामुळे  ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोलला लीन- सेन्सिटिव्ह बनवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे  Tiger Sport 660 आता द्वि- दिशात्मक क्विक शिफ्टर आणि क्रूज कंट्रोल  सोबत अपडेट केलेले आहे. तसेच माय ट्रायम्फ कनेक्टिव्हिटी मॉड्युल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सोबत उपलब्ध आहे, ज्याच्यामुळे बाईक चालकास  टर्म बाय टर्न नेव्हिगेशन आणि कॉल तसेच एसएमएस अलर्ट ची सुविधा मिळते. त्याचप्रमाणे नवीन अपडेटेड  2025 Triumph Tiger Sport 660 मध्ये आपल्याला फुल LED लाइटिंग ची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच सीटची उंची 835 mm इतकी असल्यामुळे ही अजूनच  स्पोर्टी लुक देते.

रॉयल एनफील्ड पेक्षा ही स्वस्त, 400cc च्या शक्तिशाली इंजिन सोबत  जबरदस्त फीचर्स घेऊन आली आहे  भौकाल KTM Duke 390 बाईक | जाणून घ्या किंमत |

• 2025 Triumph Tiger Sport 660 पावरफुल नवीनतम अपडेटेड  इंजिन Feature:

2025 Triumph Tiger Sport 660

2025 Triumph Tiger Sport 660 मध्ये आपल्याला नवीन तसेच अपडेटेड पावरफुल इंजिन मिळते. Triumph ने Tiger Sport 660 मध्ये अनेक नवीन फीचर्स आणि काही नवीन गोष्टी जोडलेल्या आहेत. त्यामध्ये नवीन कलर  चा पण समावेश होतो. अनेक नवीन गोष्टी आणि दमदार पावर फुल इंजिन सोबत  2025 Triumph Tiger Sport 660 चे जोरदार अनावरण झालेले आहे.

2025 Triumph Tiger Sport 660 मध्ये पाहिले तर असे समजते की, बाईक ला 660 cc चे दमदार आणि पावरफुल  इंजिन जोडलेले आहे, जे की इनलाइन -थ्री -सिलेंडर, लिक्विड कुल्ड चे आहे. हे पावरफुल इंजिन  10,250rpm वर 80bhp ची पावर आणि 6,250rpm वर 64Nm चे पीक टॉर्क जनरेट करते.

Ather 450X : मुलींसाठी एकदम बेस्ट| शानदार परफॉर्मन्स आणि शार्प लुकिंग डिझाईन सोबत Ather 450X घरी घेऊन या फक्त 4 हजारच्या  EMI वर | जाणून घ्या फीचर्स सुद्धा |

• 2025 Triumph Tiger Sport 660 चे जबरदस्त मायलेज :

नवीन 2025 Triumph Tiger Sport 660 मध्ये 17.2 लिटरचे  जबरदस्ती इंधन टॅंक दिलेले आहे. त्याचप्रमाणे  बाईकचे वजन सुद्धा  बाईक चालकास  जास्त त्रासदायक नाही, 206 किलोग्रॅम वजन वाल्या  बाईकचे  मायलेज  22 किलोमीटर प्रति लिटर इतके आहे. ही एका बाईक रायडर साठी  अतिशय चांगली बाब आहे.

स्वस्तातल्या स्वस्त किमतीमध्ये लॉन्च झालेली आहे, शानदार फीचर्स वाली Royal Enfield 250 बाईक | पहा हिचे खासियत आणि किंमत |

• 2025 Triumph Tiger Sport 660 ची अपेक्षित किंमत :

2025 Triumph Tiger Sport 660

2025 Triumph Tiger Sport 660 भारतीय बाजारामध्ये अजून तरी दाखल झालेले नाही परंतु, ग्लोबल  स्तरावर नुकतेच तिचे जोरदार अनावरण करण्यात आलेले आहे. ही एक स्टायलिश  स्पोर्टी बाईक असून तिचे पावरफुल इंजिन, नवीन फीचर्स, आणि  दमदार परफॉर्मन्स पाहण्यास भारतीय ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे 2025 मध्ये ही बाईक भारतामध्ये दाखल होण्याची पण शक्यता आहे.

2025 Triumph Tiger Sport 660 ची अपेक्षित किंमत पाहिली तर, सूत्रानुसार हिची किंमत  9.58 लाख रुपये ( एक्स शोरूम )सांगण्यात येत आहे. किंमत थोडी महाग वाटत असेल तरी नवीन अपडेट किंमत 9.58 लाख इतकीच किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते.

Jaguar F-Pace: 217 Kmph ची जबरदस्त स्पीड, 1987 cc च्या पॉवरफुल इंजिन सोबत BMW आणि मर्सिडीज सोबत  डायरेक्ट मुकाबला | जाणून घ्या Jaguar F-Pace ची किंमत आणि मस्त फीचर्स |

Skoda Superb : 15 km/litre चा जबरदस्त मायलेज, 1984 cc चा पॉवरफुल इंजिन सोबत ग्लोबल 5 स्टार रेटिंग |BMW सोबत डायरेक्ट टक्कर | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स |

1498 cc च्या दमदार इंजिन सोबत, पाच सदस्य फॅमिलीसाठी Volkswagen Taigun आहे एकदम मस्त| जाणून घ्या फीचर्स, मायलेज, इंटेरिअर आणि किंमत |

16 Km/लिटर चा दमदार मायलेज, 2487 cc चा पावरफुल इंजिन, सगळ्यांची बाप, मार्केटमध्ये कोणीच नाही Toyota Camry चा मुकाबला करणार| जाणून घ्या हिची किंमत |

Comments are closed.