Mahindra XUV700 : नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा आमच्या या नवीन आणि फ्रेश आर्टिकल मध्ये. मित्रांनो, Mahindra XUV700 ही महिंद्राच्या लाईन अप मधील एक जबरदस्त कार आहे. आणि सध्या याच्यावरती एक चांगला ऑफर सुद्धा चालू आहे. दोन लाखांपर्यंत महिंद्रा ने Mahindra XUV700 वर सूट दिलेली आहे. आणि ही सूट काही सीमित वेळे पुरती आहे. आपली भारतीय फॅमिली ही किमान सहा ते सात सदस्य असलेली असते, त्यामुळे अनेक भारतीय ग्राहक 6-7 सीटर SUV शोधत असतात. अशा फॅमिलींसाठी Mahindra XUV700 ही एक बजेट फ्रेंडली आणि किफायती कार असू शकते. हिचे दमदार मायलेज सुद्धा ग्राहकासाठी एक चांगली गोष्ट आहे. इंजिन परफॉर्मन्स, स्टायलिश आणि जबरदस्त लूक, किंमती मध्ये बजेटमध्ये असणारी, भरपूर फीचर्स ने लोडेड Mahindra XUV700 ही भारतातील अनेक ग्राहकांची लोकप्रिय SUV आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• हे पण वाचा :
मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशीच एक बजेट फ्रेंडली आणि आपल्या भारतीय फॅमिली साठी सूटेबल कार शोधत असाल तर, Mahindra XUV700 ही एक चांगला ऑप्शन ठरू शकते. मित्रांनो आपण जर Mahindra XUV700 मध्ये इंटरेस्टेड असाल तर आपण या आर्टिकल मध्ये शेवटपर्यंत आमच्या सोबत रहा. आपण या आर्टिकल मध्ये Mahindra XUV700 Price, Mahindra XUV700 on Road Price, Mahindra XUV700 Best Features, सेफ्टी फीचर्स, इंजिन आणि ट्रान्समिशन बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
• हे पण वाचा :
• Mahindra XUV700 चे जबरदस्त फीचर्स ( Features ):
Mahindra XUV700 ही जबरदस्त फीचर्स ने लोडेड आहे. आपल्याला याच्यामध्ये अनेक फीचर्स पाहायला मिळतात. भारतीय बाजारांमधील महिंद्राच्या लाइन अप मधील Mahindra XUV700 ही एक विशाल, मजबूत आणि जबरदस्त लोक असलेली SUV आहे. हिच्या फीचर्स ची चर्चा करायची असल्यास फीचर्स मध्ये, XUV700 मध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम तसेच 10.25 इंच का डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ड्राइवरसाठी 6-वे पावर्ड सीट ची सुविधा आहे, तर ऑटो हेडलैंप आणि वाइपर सुविधा ही समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे आराम सुविधांमध्ये डुअल-ज़ोन क्लाइमेट कंट्रोल, वेंटिलेटेड फ्रंट सीटें, एक वायरलेस चार्जर उपलब्ध आहे. 12 स्पीकर पर्यंत सुविधा वाला ऑडियो सिस्टम चे जबरदस्त साउंड क्वालिटी वाले स्पीकर आणि बिल्ट-इन एलेक्सा कनेक्टिविटी सुद्धा आहे. Mahindra XUV700 मध्ये 70 कनेक्टेड कार सुविधा उपलब्ध आहेत,जसे कि रियल-टाइम व्हीकल ट्रैकिंग, रिमोट लॉक/अनलॉक और रिमोट एसी कंट्रोल.
• हे पण वाचा :
त्याचप्रमाणे 18-इंच डायमंड-कट एलॉय व्हील आणि एक विशाल पैनोरमिक सनरूफ, C-Type एलईडी डीआरएल सोबत एलईडी हेडलैंप, कॉर्नरिंग लाइट सोबत एलईडी फॉग लैंप, फ्लश-फिटिंग डोर हैंडल इत्यादी.
• Mahindra XUV700 मध्ये कोणते सुरक्षा फीचर्स दिलेले आहे :
Mahindra XUV700 ही जेवढी विशाल आणि मजबूत आहे तेवढीच ती सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा एकदम जबरदस्त आहे. वयस्क लोकांसाठी Mahindra XUV700 ला 5- स्टार ग्लोबल सुरक्षा रेटिंग मिळालेली आहे तर, लहान बालकांसाठी ती 4-स्टार सुरक्षा रेटिंग मिळालेली आहे. याचा अर्थ महिंद्रा XUV700 मध्ये सुरक्षा च्या दृष्टीने अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात आलेली आहे.
Mahindra XUV700 च्या सेफ्टी फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास याच्यामध्ये आपल्याला फॉरवर्ड कोलीजन वॉर्निंग आणि अडॅप्टीव्ह क्रूज कंट्रोल, जसे की, ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टिम, सात एयर बॅग, 360 – डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, त्याचप्रमाणे याच्या टॉप मॉडेल मध्ये इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम, लेन- कीपिंग असिस्ट अशा प्रकारच्या सुरक्षा सुविधा फीचर्स मिळतात. महिंद्रा ही भारतातील एक अग्रेसर ऑटो कंपनी आहे, आणि अनेक भारतीय ग्राहक महिंद्राचे ग्राहक आणि चाहते आहेत. त्यामुळे ग्राहकांची आवड आणि सुरक्षा लक्षात घेऊन महिंद्राने सर्व प्रकारचे फीचर्स Mahindra XUV700 मध्ये समाविष्ट केलेले आहेत.
• हे पण वाचा :
• Mahindra XUV700 इंजिन आणि ट्रान्समिशन :
Mahindra XUV700 मध्ये आपल्याला दोन इंजिन विकल्प उपलब्ध आहेत. 1999 cc आणि 2198 cc चे पावरफुल इंजिन आपल्याला मिळते. हे पावरफुल इंजिन 152 Bhp आणि 197 Bhp ची जोरदार शक्ती जनरेट करते तर, 360 Nm आणि 450Nm चे शानदार टॉर्क जनरेट करते.
महिंद्रा चे हे दोन्ही इंजिन 6- स्पीड मॅन्युअल तथा 6- स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत येते.
टॉप-स्पेक AX7 आणि AX7 L ट्रिम्स मध्ये डीजल ऑटोमैटिक पावरट्रेन सोबत वैकल्पिक ऑल-व्हील-ड्राइव (AWD) सिस्टम उपलब्ध आहे.
2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजन (200 PS/380 Nm)
2.2-लीटर डीजल इंजन (185 PS/450 Nm )
• हे पण वाचा :
•Mahindra XUV700 चा जबरदस्त माइलेज:
Mahindra XUV700 मध्ये अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. Mahindra XUV700 ही अनेक बाबतीत खास आणि विशाल SUV आहे. संपूर्ण परिवारासाठी एक आरामदायी आणि भारतीय ग्राहकांसाठी एकदम बरोबर अशी ही महिंद्राची कार आहे. तिच्यामध्ये अनेक सुरक्षा फ्री च्या सुद्धा मिळतात इंजिन ट्रान्समिशन सुद्धा आपल्याला चांगले भेटते. माइलेजचे सांगायचे असल्यास, प्रत्येकाची इंधन दक्षता आणि इंजिन वरून मायलेज हे वेगवेगळे असते.
• हे पण वाचा :
Mahindra XUV700 17 किलोमीटर प्रति लिटर इतका देते. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची असल्यास आपल्याला असे दिसून येते की Mahindra XUV700 चे पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंट सगळ्यात कमी मायलेज म्हणजे 13 किलोमीटर प्रति लिटर इतका देते तर, डिझेल 17 किलोमीटर प्रति लिटर इतका मायलेज देते.
• Mahindra XUV700 किती व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे?:
महिंद्रा कंपनी भारतीय बाजारातील एक अग्रेसर कंपनी म्हणून नावाजलेली आहे. महिंद्राची Mahindra XUV700 ही एक ग्राहकांची सोय आणि संपूर्ण परिवारासाठी योग्य ठरेल अशी एक कार आहे . हिच्या मध्ये सुद्धा आपल्याला टॉप 2 व्हेरिएंट पाहायला मिळतात. MX आणि AX.
त्यामध्ये आपल्याला AX ट्रिम सब वेरियंट उपलब्ध आहेत, AX3, AX5, AX5 सेलेक्ट और AX7.
AX7 मध्ये आपल्याला परत एक लक्झरी व्हेरीएंट पॅकेज मिळतो. ज्याच्यामध्ये आपल्याला अजून काही लक्झरी सुविधा फीचर्स उपलब्ध होतात.
• हे पण वाचा :
•Mahindra XUV700 चे कोणते मॉडेल आपल्यासाठी व्हॅल्यू फॉर मनी ठरेल?:
Mahindra XUV700 मध्ये अनेक फीचर्स आणि सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला टॉप व्हेरिएंट आणि सब वेरीएंट पाहायला मिळतात. त्याप्रमाणे त्यांच्या किमती आणि फीचर्स सुद्धा कमी जास्त आहेत.
Mahindra XUV700 चे व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंटमध्ये MX व्हेरियंट सगळ्यात किफायतशीर ठरू शकते तर, AX5 हे सब सुद्धा चांगले आहे याच्यामध्ये काही फीचर्स आपल्याला कमी उपलब्ध होतात जसे की, साईड एअर बॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम , ड्युअल -झोन -क्लायमेट कंट्रोल सारखे सेफ्टी फीचर्स कमी उपलब्ध होतात. परंतु हे व्हॅल्यू फॉर मनी ठरू शकते. पण जर का पैशाचा विचार करत नसाल थोडा बजेट हाय ठेवत असाल तर, आपण दुसरे पर्याय पाहू शकतो.
• हे पण वाचा :
• Mahindra XUV700 6-7 सदस्य फॅमिली साठी किफायतशीर :
Mahindra XUV700 ही एक 7 सीटर SUV आहे. जिच्यामध्ये आपल्याला अनेक फीचर्स आणि सुरक्षा सुविधा तसेच आराम मिळतो. सिटे सुद्धा आपल्याला आरामदायी मिळतात. एका सहा ते सात सदस्य फॅमिली साठी थोड्या लांबच्या प्रवासासाठी महिंद्रा Mahindra XUV700 चा विचार फायदेशीर आहे.
सिटे अलिशान आणि आरामदायी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित आरामात बसता येते. चिल्लर पार्टी आणि वयस्कर साठी सुद्धा Mahindra XUV700 मध्ये आरामदायी सुविधा मिळते. सिटांसाठी आपल्याला मॅन्युअल लंबर सपोर्ट मिळतो, तसेच दुसरी आणि तिसरी लाईन मधील सीट सुद्धा आरामदायी आहेत. त्यामुळे एका भारतीय फॅमिली साठी Mahindra XUV700 बजेटफ्रेंडली, आरामदायी आणि किफायतशीर ठरू शकते.
• हे पण वाचा :
• Mahindra XUV700 कलर ऑपशन्स :
MX वरिएंट 7 कलर ऑपशन :एवरेस्ट व्हाइट, डैज़लिंग सिल्वर, रेड रेज, डीप फ़ॉरेस्ट, बर्न्ट सिएना, मिडनाइट ब्लैक और नेपोली ब्लैक।
AX वेरिएंट मध्ये वरील सर्व कलर आणि एक अतिरिक्त इलेक्ट्रिक ब्लू शेड मध्ये उपलब्ध आहे. AX वेरिएंट मध्ये नेपोली ब्लैक, डीप फ़ॉरेस्ट आणि बर्न्ट सिएना ला सोडून वैकल्पिक डुअल-टोन नेपोली ब्लैक रूफ सोबत येते.
• हे पण वाचा :
• Mahindra XUV700 Rivals :
Mahindra XUV700 ही एक आरामदायी शानदार आणि किफायतशीर SUV आहे. हिचे शानदार इंटिरियर शानदार आणि आरामदायी आहे, तसेच बऱ्याच सीटिंग कॉन्फिगरेशन सोबत येते तर एक आरामदायी रायडींग स्टार आणि बजेट फ्रेंडली, फॅमिली फ्रेंडली आणि स्टायलिश कार आहे.
Mahindra XUV700 चे मार्केटमधील मुख्य प्रतिस्पर्धी पाहिले तर 5 सीटर मध्ये Hyundai Creta, Kia Seltos, Skoda Kushaq, VW Taigun, Tata Harrier, MG Astor, आणि MG हेक्टर हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत तर, 7 सीटर मध्ये Tata Safari, MG Hector Plus, and Hyundai आलंचजर हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.
• हे पण वाचा :
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.
Comments are closed.