Maruti Suzuki ची जिरवण्यासाठी Toyota Innova Hycross स्वस्तात लाँच|एका तासात 1 लाख बुकिंग|जाणून घ्या फीचर्ससह किंमत |

Toyota Innova Hycross एक प्रीमियम MPV आहे. आपली भारतीय फॅमिली साधारणतः साईज ला मोठी असते, त्यामुळे भारतीय परिवारासाठी  Toyota Innova Hycross एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण Toyota Innova Hycross एक विशाल, मजबूत आणि विश्वसनीय  MPV आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Toyota Innova Hycross : नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आज पुन्हा एकदा आमच्या या फ्रेश आणि नवीन आर्टिकल मध्ये. मित्रांनो अनेक वर्षांपासून टोयोटा ही कंपनी भारतीय मार्केटमधील एक विश्वसनीय कंपनी आहे. अनेक वर्षांपासून ग्राहकांची विश्वसनीयता टोयोटा ने संपादन केलेली आहे. Toyota Innova Hycross ही एक विशाल, प्रीमियम  आणि आरामदायी आहे. तसेच अनेक वर्षांपासून  विश्वसनीय ग्राहकाकडून आलेल्या प्रतिक्रियांवरून असे दिसून येते की, Toyota Innova Hycross एक मजबूत, विश्वसनीय आणि एक चांगली सेवा देण्यात नेहमी तत्पर, अनेक परीने बेहतरीन सेवा बॅकअप देण्यात Toyota Innova Hycross यशस्वी ठरलेली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

• हे पण वाचा 👉:

7 सदस्य फॅमिली साठी  Mahindra XUV700 आहे एकदम परफेक्ट कार|2198 cc चे जबरदस्त इंजिन आणि 17Kmph धाकड माइलेज, पहा किंमत |

मित्रांनो तुम्हाला पण Toyota Innova Hycross बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या या आर्टिकल मध्ये शेवटपर्यंत जोडून राहा. आपण या आर्टिकल मध्ये Toyota Innova Hycross Best Features, Toyota Innova Hycross Price, Toyota Innova Hycross Engine & Transmission, Toyota Innova Hycross Images,Toyota Innova Hycross, Rivals बद्दल अधिक चर्चा करणार आहोत.

• Toyota Innova Hycross Best Features :

Toyota Innova Hycross

Toyota Innova Hycross ही अनेक वर्षांपासून  एक प्रीमियम विशाल आणि ग्राहकांची आवडती कार म्हणून मार्केटमध्ये नावाजलेली आहे. टोयोटा ने नुकतेच  भारतीय बाजारात एक लाखांपेक्षा अधिक विक्रीचे  यश संपादन केलेले आहे, आणि  त्यासोबतच बुकिंग सुद्धा जोरात सुरू आहे.

• हे पण वाचा 👉:

Jaguar Car New Update :Jaguar ने 2026 साठी नवीन कार आणि कंपनी चा धडाकेबाज लोगो अपडेट केला आहे.येत्या काळात संपूर्ण इलेक्ट्रिक ब्रांड होणार Jaguar|

Toyota Innova Hycross आपल्याला बरेच प्रीमियम आणि बेस्ट फीचर्स पाहायला मिळतात, फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, वायरलेस फोन चार्जिंग, एक पेनॉरमिक सनरूफ, 10.1 इंच टच स्क्रीन, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, 7 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, व्हेंटिलेटेड फ्रंट सीटे इत्यादी काही बेस्ट फीचर्स आपल्याला  Toyota Innova Hycross मध्ये पाहायला मिळतात.

• Toyota Innova Hycross सेफ्टी Features :

Toyota Innova Hycross

Toyota Innova Hycross एक प्रीमियम MPV आहे. आपली भारतीय फॅमिली साधारणतः साईज ला मोठी असते, त्यामुळे भारतीय परिवारासाठी  Toyota Innova Hycross एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण Toyota Innova Hycross एक विशाल, मजबूत आणि विश्वसनीय  MPV आहे.

Toyota Innova Hycross च्या सुरक्षा सुविधा विषयी सांगायचे झाल्यास हिच्या मध्ये आपल्याला 360 डिग्री कॅमेरा  ज्याच्यामुळे आपल्याला  गाडीमध्ये बसल्या बसल्या बाहेरची सर्व माहिती मिळू शकते, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, रियर क्रॉस ट्राफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, 6 एअर बॅग, हिल स्टार्ट असिस्ट  इत्यादी सुरक्षा सुविधा मिळतात. Toyota Innova Hycross च्या  सुरक्षा सुविधा आणि  इतर सुविधा पाहिल्या तर त्यांची लांबच लांब लिस्ट आहे. ज्याच्यामुळे टोयोटा इनोवा हाय क्रॉस एक प्रीमियम एमपी व्ही आणि सुरक्षेच्या दृष्टीने बेस्ट ठरते.

• हे पण वाचा 👉:

Jaguar F-Pace: 217 Kmph ची जबरदस्त स्पीड, 1987 cc च्या पॉवरफुल इंजिन सोबत BMW आणि मर्सिडीज सोबत  डायरेक्ट मुकाबला | जाणून घ्या Jaguar F-Pace ची किंमत आणि मस्त फीचर्स |

• Toyota Innova Hycross इंटिरियर :

Toyota Innova Hycross Interior
Toyota Innova Hycross Interior
Toyota Innova Hycross

Toyota Innova Hycross चे विशाल केबिन पाहिले तर आपल्या लक्षात येते की, Hycross किती विशाल & आरामदायी आहे. आतील  ड्रायव्हर सीट आणि त्या बाजूची तसेच समोरची केबिन एकदम आरामदायी आणि मजबूत आहे. इंटेरियर  प्रीमियम आणि लक्झरी आहे. सीट मागची आणि समोरची दोन्ही सुद्धा एकदम प्रीमियम लेदरेट आणि सॉफ्ट टच दिलेला आहे. मागील आणि समोरील बाजू खूप सार्‍या  सुविधा आहेत जशा की, 8- वे ऍडजेस्टेबल   सीट्स, ऑटोमॅन सीट – ज्याच्यामुळे सेल्स मागेपुढे होण्यास मदत होते आणि आपल्याला पर्याप्त जागा मिळू शकते.

• हे पण वाचा 👉:

Skoda Superb : 15 km/litre चा जबरदस्त मायलेज, 1984 cc चा पॉवरफुल इंजिन सोबत ग्लोबल 5 स्टार रेटिंग |BMW सोबत डायरेक्ट टक्कर | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स |

दुसऱ्या लाईन मध्ये पाहिले तर  तिथे पण आपल्याला चांगली सुविधा मिळते, जसे की  फ्लिप -अप- टेबल, कप होल्डर्स , यूएसबी पोर्ट, तसेच एअर कंडिशनर वेंट, सनसेट सारख्या सुविधा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तिसऱ्या लाईन मधील सीटे पाहिली तरी त्या पण आपल्याला अधिक आरामदायी आणि मजबूत मिळतात. मागच्या साईडला  तिसऱ्या लाईन मध्ये दोन वयस्क आरामात बसू शकतात.

• Toyota Innova Hycross पावरफुल इंजिन आणि ट्रान्समिशन :

Toyota Innova Hycross इंजिन & ट्रान्समिशन
Toyota Innova Hycross

Toyota Innova Hycross मध्ये आपल्याला पावरफुल इंजिन मिळते.Toyota Innova Hycross ही अधिक आरामदायी आणि मजबूत आहे. यामध्ये आपल्याला अनेक खासियत तसेच सेफ्टी फीचर्स मिळतात. फीचर्स ची एक लांबलचक लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. जसा वरून आपल्याला लक्षात येते की, Toyota Innova Hycross अनेक सोयी सुविधांनी सज्ज आहे.

• हे पण वाचा👉:

1498 cc च्या दमदार इंजिन सोबत, पाच सदस्य फॅमिलीसाठी Volkswagen Taigun आहे एकदम मस्त| जाणून घ्या फीचर्स, मायलेज, इंटेरिअर आणि किंमत |

भारतीय ग्राहकांच्या मनातील अनेक वर्षांपासूनची विश्वसनीयता संपादन केलेली Toyota Innova Hycross चे पॉवरफुल इंजिन दोन पर्यायांसह येते. 1987 cc चे हे पावरफुल इंजिन असून इलेक्ट्रिक मोटर (186 PS सिस्टम आउटपुट) असलेले 2-लिटर पेट्रोल इंजिन, e-CVT सह जोडलेले आहे.

त्याच इंजिनची नॉन-इलेक्ट्रीफाइड आवृत्ती (175 PS आणि 209 Nm), CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.

इनोव्हा हायक्रॉस एक मोनोकोक FWD (फ्रंट-व्हील-ड्राइव्ह) MPV आहे.

• Toyota Innova Hycross Mileage:

Toyota Innova Hycross

Toyota Innova Hycross अनेक दृष्टीने सुविधा पूर्ण आणि मजबूत अशी  भारतीय लोकांसाठी परफेक्ट  MPV आहे. ऑटो कार मध्ये कुठलाही ग्राहक सर्वात पहिल्यांदा मजबुती आणि मायलेज पाहत असतो. त्यामध्ये आपल्याला इंजन सुद्धा पावरफुल पाहिजे असते. मायलेजचे सांगायचे झाल्यास Toyota Innova Hycross चे मायलेज सुद्धा दमदार आणि जबरदस्त मिळते.

इनोव्हा हायक्रॉस एक मोनोकोक FWD (फ्रंट-व्हील-ड्राइव्ह) MPV आहे. जिथे मायलेज  एका ग्राहकासाठी परवडणारे आहे. मायलेज बद्दल आम्ही खाली डिटेल मध्ये सांगितलेले आहे, त्याप्रमाणे ;

• 2-लीटर पेट्रोल: 16.13 किमी/लीटर चे मायलेज देते तर,

• 2-लीटर स्ट्रॉन्ग-हाइब्रिड पेट्रोल: 23.24 किमी/लीटर जबरदस्त मायलेज देते.

• हे पण वाचा 👉:

16 Km/लिटर चा दमदार मायलेज, 2487 cc चा पावरफुल इंजिन, सगळ्यांची बाप, मार्केटमध्ये कोणीच नाही Toyota Camry चा मुकाबला करणार| जाणून घ्या हिची किंमत |

• Toyota Innova Hycross (टोयोटा इनोव्हा हाय क्रॉस ) बूट स्पेस आणि ग्राउंड क्लिअरन्स :

Toyota Innova Hycross बूट space

Toyota Innova Hycross मध्ये 991 लिटर चे जबरदस्त बूट स्पेस मिळते तर, 185 mm चा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो.

• Toyota Innova Hycross Colour Options :

Toyota Innova Hycross

ग्राहकांच्या आवड निवड आणि  पसंतीची  गरज लक्षात घेऊन टोयोटा ने  Toyota Innova Hycross मध्ये ग्राहकांसाठी सात वेगवेगळे रंग पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत ते खालील प्रमाणे आहेत :

Blackish Ageha Glass Flake, Super White, Platinum White Pearl, Silver Metallic, Attitude Black Mica, Sparkling Black Pearl Crystal Shine, and Avant-Garde Bronze Metallic.

• हे पण वाचा 👉:

MG ZS EV: 50.3 kWh चा पॉवरफुल बैटरी पैक, 488 लिटर च्या बूट स्पेस सोबत Tata Naxon EV ला क्लीन बोल्ड करायला आली आहे. MG ZS EV| पहा फीचर्स आणि किंमत..|

• Toyota Innova Hycross ची अपेक्षित किंमत :

Toyota Innova Hycross मध्ये आपल्याला सात वेगवेगळे कलर ऑप्शन उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे, Innova Hycross चे 6 व्हेरिएंट पण उपलब्ध आहेत. GX, GX (O), VX, VX(O), ZX आणि ZX(O). वेगवेगळ्या वेरीएंट नुसार त्यांच्या किमती पण वेगवेगळ्या आहेत.

Toyota Innova Hycross ही अनेक फीचर्स नी  भरपूर लोडेड आहे तसेच तिची सुरक्षा सुविधा पण चांगली आहे. त्यामुळे भारतीय ग्राहक Toyota Innova Hycross चा नक्कीच विचार केला पाहिजे, कारण ही कार  भारतीय परिवारासाठी परफेक्ट असू शकते तिची  सेटिंग क्षमता सात आणि आठ सीटर इतकी आहे. त्यामुळे एक 7 ते 8 सदस्यीय फॅमिली साठी Toyota Innova Hycross उत्तम पर्याय ठरू शकते.

• हे पण वाचा 👉:

1984 cc च्या पावरफुल इंजीन सोबत 13 km/ लीटर चा दमदार माइलेज|येत आहे Aircross ची पण पुंगी वाजवायला Volkswagen Tiguan|जाणून घ्या किंमत आणि फिचर्स..|

Toyota Innova Hycross च्या अपेक्षित किमती बद्दल सांगायचे झाल्यास, तिची अपेक्षित किंमत  19.77 लाख ते 30.98 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी आहे. जे ग्राहक 20 ते 40 लाखांपर्यंत बजेट ठेवण्याची तयारीत असतात त्यांच्यासाठी  टोयोटा इनोवा हायक्रॉस मस्त MPV आहे. त्याचप्रमाणे इथे एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगावीशी वाटते की टोयोटा आणि वर्षभरामध्ये एक लाखांच्या वर  विक्री केलेली आहे तसेच बुकिंग सुद्धा अजूनही जोरात सुरू आहे.

• Toyota Innova Hycross Rivals :

Toyota Innova Hycross च्या मुख्य प्रतिस्पर्धींमध्ये इनोव्हा हायक्रॉस ही मारुती सुझुकी इनव्हिक्टो आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा यांच्याशी स्पर्धा करते आणि किआ केरेन्सचा प्रीमियम पर्याय आहे .

Royal Enfield ला जोरदार टक्कर देत स्टायलिश लुक सोबत  Yamaha XSR 155 बाईक, 155 cc च्या पावरट्रैन सोबतच खास फीचर्स घेऊन लॉन्च होत आहे लवकरच..|

स्वस्तातल्या स्वस्त किमतीमध्ये लॉन्च झालेली आहे, शानदार फीचर्स वाली Royal Enfield 250 बाईक | पहा हिचे खासियत आणि किंमत |

90 ते 100Km प्रति घंटा तेजी, 61 km / लिटरच्या जबरदस्त मायलेज सोबत खतरनाक इंजिन, KTM सोबत सरळ मुकाबला, आली आहे Yamaha R15 V4 बाईक | जाणून घ्या हिची किंमत |

Royal Enfield Goan Classic 350: आली आहे धूमधडक्यात 349cc च्या दमदार इंजिन सोबत 37 Kmpl चे माइलेज घेऊन नवीन जबरदस्त कलर ऑपशन्स मध्ये, पहा किंमत आणि फीचर्स |

Comments are closed.