Royal Enfield Goan Classic 350: आली आहे धूमधडक्यात 349cc च्या दमदार इंजिन सोबत 37 Kmpl चे माइलेज घेऊन नवीन जबरदस्त कलर ऑपशन्स मध्ये, पहा किंमत आणि फीचर्स |

Royal Enfield Goan Classic 350 ही बाईक एक बॉबर स्टाईल बाईक आहे, जी आपल्याला जुन्या रेट्रो काळातील स्टाईल ची आठवण करून देते. बाईक आपल्या चार ड्युअल टोन कलर मध्ये उपलब्ध आहे हे आपण वर पाहिलेलेच आहे, त्याचप्रमाणे Royal Enfield Goan Classic 350 ही बाईक आपल्याला फक्त एकाच व्हेरिएंट मध्ये पाहायला मिळते. तथा बाईक डिझाईन जबरदस्तच म्हणावे लागेल, कारण आपल्याला इथे कुठेच कशाची कमतरता वाटत नाही त्यातल्या त्यात बाईकला पाहिल्यानंतर लगेचच आपण बाईक च्या प्रेमात पडतो. म्हणून एकूण बाईची डिझाईन खूप जबरदस्त आणि स्टायलिश आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Royal Enfield Goan Classic 350: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आमच्या या नवीन आणि फ्रेश आर्टिकल मध्ये. मित्रांनो Royal Enfield Goan Classic 350 ही एक भारतीय बाजारातील स्टायलिश आणि दमदार बाईक आहे, जिचे अनेक भारतीय युवक दिवाने आहेत. रॉयल एनफिल्ड ही अनेक वर्षांपासून आपल्या दमदार कामगिरी मुळे मार्केट गाजवले आहे. जास्त करून रॉयल एनफिल्ड चे दिवाने तरुण भारतीय आहेत. Royal Enfield Goan Classic 350 आता नवीन फ्रेश कलर्स मध्ये उपलब्ध होत आहे, ज्याची सर्व भारतीय आतुरतेने वाट पाहत होते. २३ नोव्हेंबरला गोव्यातील वार्षिक मोटोवर्स इव्हेंटमध्ये या नव्या बाईकचे अधिकृत अनावरण झाले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

2025 Triumph Tiger Sport 660 चे धुमधडाक्यात अनावरण| आली आहे 2025 Triumph Tiger Sport 660 नवीन आणि  जास्त फीचर्स घेऊन | पहा किंमत |

• Royal Enfield Goan Classic 350 New & Fresh Colour Options :

Royal Enfield Goan Classic 350

मित्रांनो जर तुम्हाला पण Royal Enfield Goan Classic 350 बद्दल अजून माहिती घ्यायची असेल तर आमच्या या आर्टिकल मध्ये शेवटपर्यंत राहा. आपण या आर्टिकल मध्ये Royal Enfield Goan Classic 350 Price, Royal Enfield Goan Classic 350 Maileage, Royal Enfield Goan Classic 350 Features, इंजिन & ट्रान्समिशन, तसेच कलर ऑपशन्स पाहणार आहोत.

Royal Enfield ने Goan Classic 350 चे नवीन कलर्स मध्ये नुकतेच अनावरण केले आहे. ज्याच्या मध्ये आपल्याला 4 नवीन आकर्षक कलर्स उपलब्ध केलेले आहेत.पर्पल हेज़, रेव रेड, शैक ब्लैक आणि ट्रिप टील या चार कलर ऑपशन्स मध्ये Royal Enfield Goan Classic 350 उपलब्ध आहे.

90 ते 100Km प्रति घंटा तेजी, 61 km / लिटरच्या जबरदस्त मायलेज सोबत खतरनाक इंजिन, KTM सोबत सरळ मुकाबला, आली आहे Yamaha R15 V4 बाईक | जाणून घ्या हिची किंमत |

• Royal Enfield Goan Classic 350 पर्पल हेज़ कलर (Purpal Haze ) :

Royal Enfield Goan Classic 350

23 नोव्हेंबर रोजी  Royal Enfield Goan Classic 350 चे गोव्यामध्ये जोरदार अनावरण झाले. आणि त्यामध्ये  रॉयल एनफिल्ड ने Goan Classic 350 ची चार आकर्षक रंगांमध्ये एन्ट्री झाली. त्याच मध्ये  “पर्पल हेज” हा एक कलर आहे. हा कलर Royal Enfield Goan Classic 350 बाईक वर फ्युएल टॅंक वर दिलेला आहे. फक्त फ्युएल टॅंक वर दिलेल्या या पर्पल हेज या कलर मुळे बाईकचा लुक एकदम बदलूनच जातो. पर्पल कॅंडी फिनिशने  Royal Enfield Goan Classic 350 ला एक विशेष खास ग्लॅमर देऊन जाते. या कलर वरती  Royal Enfield Goan असे नाव दिलेले आहे तर त्यामध्ये ” Royal Enfield ” असे पांढऱ्या रंगामध्ये तर ” Goan ” हे काळ्या रंगांमध्ये लिहिलेले आहे.

संपूर्ण बाईकवर ब्लॅक थीम आहे, ज्यात फेंडर्स, साइड पॅनेल्स आणि व्हील रिम्स ब्लॅक कलरचे आहेत. ज्याच्यामुळे बाईक एकदम खास आणि स्टायलिश  हॉट दिसत आहे.

रॉयल एनफील्ड पेक्षा ही स्वस्त, 400cc च्या शक्तिशाली इंजिन सोबत  जबरदस्त फीचर्स घेऊन आली आहे  भौकाल KTM Duke 390 बाईक | जाणून घ्या किंमत |

•Royal Enfield Goan Classic 350 रेव्ह रेड कलर (Rave Red Colour) :

Royal Enfield Goan Classic 350

Royal Enfield Goan Classic 350 च्या फ्युएल टॅंक वर हा रेव्ह रेड कलर आहे.  अर्धा ब्लॅक आणि अर्धा रेड कलर मिळून फ्युएल टॅंक ची रेव्ह रेड कलर ने फिनिशिंग केलेली आहे. संपूर्ण बाईकचा कलर रेड आणि ब्लॅक अशा ड्युअल टोन कलर ने पूर्ण केलेला आहे. हेडलॅम्प, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि फ्रंट फोर्क्स ब्लॅक कलरमध्ये असून त्याला क्रोम फिनिश दिला आहे. फ्यूल टँकवर रेड पेंट आहे, तर फेंडर्सवर लाल पट्टे आहेत.

फ्यूल टँकवर खास क्रोम सन बॅज आहे जो गोव्याच्या सूर्य आणि समुद्रकिनाऱ्यांवरून प्रेरित आहे. रेव्ह रेड स्लॅश-कट एक्झॉस्ट पाईप पूर्ण काळ्या रंगाचा आहे. संपूर्ण बाईक  रेव्ह रेड ड्युअल कलर टोन ने सजवलेली आहे. चाकांना सुद्धा तरूण लाल एनोडाइज्ड रिम्सने सजवले आहे, ज्याच्यामुळे बाईकचं लूक अजूनच स्टायलिश आणि हॉट दिसतो. रस्त्याच्या बाजूला जर  ही बाईक उभी केली तर  अनेक तरुणांना घायाळ करून टाकेल असा जबरदस्त लुक  बाईक चा आहे.

Ather 450X : मुलींसाठी एकदम बेस्ट| शानदार परफॉर्मन्स आणि शार्प लुकिंग डिझाईन सोबत Ather 450X घरी घेऊन या फक्त 4 हजारच्या  EMI वर | जाणून घ्या फीचर्स सुद्धा |

• Royal Enfield Goan Classic 350 शैक  ब्लॅक कलर ( Shack Black):

Royal Enfield Goan Classic 350

यामध्ये, Royal Enfield Goan Classic 350 ला Shack Black कलर ने सजवलेले आहे. अनेकांचा ब्लॅक कलर हा फेवरेट कलर असतो, ग्राहकांची ही पसंद ओळखून रॉयल एनफिल्ड ने बाईक ला संपूर्ण ब्लॅक थीम दिलेली आहे. त्यामुळे या कलर ने सुद्धा  अनेकांचे लक्ष वेधून घेते. रॉ एटीट्यूड दर्शवणारे तसेच  कमीत कमी डिझाईन सह अधिक व्हॅल्यूम देणारे हे कलर कॉम्बिनेशन आहे.

फक्त फ्यूल टँक आणि साइड पॅनेल्सवर गुळगुळीत ब्लॅक ग्राफिक्स आहेत. सोनेरी रंगातील “सूर्य बॅज” या मॉडेलला अनोखी ओळख देतो. या बाईकचा संपूर्ण डिझाइन मिनिमल असून ती स्टायलिश आणि दमदार लूक देते. एक्झॉस्ट पाईप, फेंडर आणि व्हील रिम्स यांचा संपूर्ण कलर कॉम्बिनेशन ब्लॅक थीम वर आधारित आहे.

Royal Enfield ला जोरदार टक्कर देत स्टायलिश लुक सोबत  Yamaha XSR 155 बाईक, 155 cc च्या पावरट्रैन सोबतच खास फीचर्स घेऊन लॉन्च होत आहे लवकरच..|

•;Royal Enfield Goan Classic 350 ट्रिप टिल कलर ( Trip Teal):

Royal Enfield Goan Classic 350

Royal Enfield Goan Classic 350 चा Trip Teal हा माझा सर्वात पसंतीचा कलर आहे. या कलर ला पाहिल्यानंतर बाईक जशी हॉट वाटते की कुठला हिरो पण तिच्या पुढे फिका पडेल. त्यातल्या त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे  रॉयल एनफिल्ड क्लासिकच्या इतिहासात टील कलरला विशेष स्थान आहे कारण 2009 मध्ये लाँच केल्यावर त्याच पेंट स्कीममध्ये मूळ आवृत्ती सादर केली गेली होती. रॉयल एनफिल्ड आता ट्रिप टील रंग गोव्यात ड्युअल-टोन पेंट म्हणून ऑफर करत आहे.

फेंडर, इंधन टाकी आणि क्रॉस-स्पोक्ड चाकांच्या रिम्सवर ऑरेंज स्प्लॅश दिसतात. ट्रिप टील ऑल-क्रोम एक्झॉस्टसह आयकॉनिक रेट्रो मोटरसायकलच्या आठवण करून देते. न्यू Royal Enfield Goan Classic 350 मध्ये याच रंगाला ऑरेंज अॅक्सेंटच्या नव्या ट्विस्टसह परत आणले आहे.. फ्यूल टँक, फेंडर्स, आणि व्हील रिम्सवर ऑरेंज कलरची हळुवार झलक आहे, जी गोव्याच्या आनंददायी आणि उत्साही वातावरणामध्ये अजूनच भर घालते.

स्वस्तातल्या स्वस्त किमतीमध्ये लॉन्च झालेली आहे, शानदार फीचर्स वाली Royal Enfield 250 बाईक | पहा हिचे खासियत आणि किंमत |

• Royal Enfield Goan Classic 350 धडाकेबाज फीचर्स :

Royal Enfield Goan Classic 350

Royal Enfield Goan Classic 350 एक बॉबर स्टाईल बाईक आहे. जी तरुणांना सहजरित्या आकर्षित करते. बाईक प्रेमींसाठी  तसेच रायडिंग साठी सुद्धा ही बाईक अतिशय  जबरदस्त आणि स्टाइलिश आहे. Royal Enfield Goan Classic 350 चा फीचर्स ची चर्चा करायची असेल तर Royal Enfield Goan Classic 350 मध्ये आपल्याला अनेक फीचर्स पाहायला मिळतात जसे की, एनालॉग स्पीडोमीटर, ज्याच्या चारही बाजूने  एलईडी लाइट्स, एक ट्रिपर नेविगेशन पॉड आणि मानक रूपात डुअल-चैनल ABS फीचर उपलब्ध आहे.

तसेच इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ओडोमीटर, फ्यूल गेज चा सुद्धा यामध्ये आपल्याला ऑप्शन मिळतो.

7 सदस्य फॅमिली साठी  Mahindra XUV700 आहे एकदम परफेक्ट कार|2198 cc चे जबरदस्त इंजिन आणि 17Kmph धाकड माइलेज, पहा किंमत |

• Royal Enfield Goan Classic 350 पावरफुल इंजिन आणि ट्रान्समिशन ची खासियत:

Royal Enfield Goan Classic 350 मध्ये आपल्याला पावरफुल इंजिन पाहायला मिळते. 349 cc चे जबरदस्त इंजिन असून 20.48 PS ची खतरनाक शक्ती  जनरेट करते तर 27 Nm चा टॉर्क जनरेट करते. Royal Enfield Goan Classic 350 मध्ये आधीच्याच Classic 350 सारखे इंजिन आहे.

• Royal Enfield Goan Classic 350 चे जबरदस्त माइलेज :

Royal Enfield Goan Classic 350 मध्ये आपल्याला जबरदस्त माइलेज मिळते. Royal Enfield Goan Classic 350 खास करून तरुणांसाठीच आणि तरुणांना मध्यवर्ती ठेवून बनवलेली आहे. हॉट अँड स्टयलिश लुक मुळे ही बाईक अनेक भारतीय ग्राहकांना दिवाना बनवते.

Royal Enfield Goan Classic 350 च्या माइलेज बद्दल सांगायचे झाल्यास बाईक चा 37 Km / litre चा मस्त मायलेज आहे. Royal Enfield Goan Classic 350 ही अशा लोकांसाठी आहे ज्यांना एक हॉट बाईक हवी आहे परंतु, ती आरामदाई सुद्धा असावी, त्यातल्या त्यात कंपनी ने आता तर नवीन फ्रेश आणि आकर्षक कलर मुळे Royal Enfield Goan Classic 350 च्या खासियत मध्ये अजूनच भर घातली आहे.

Jaguar Car New Update :Jaguar ने 2026 साठी नवीन कार आणि कंपनी चा धडाकेबाज लोगो अपडेट केला आहे.येत्या काळात संपूर्ण इलेक्ट्रिक ब्रांड होणार Jaguar|

• Royal Enfield Goan Classic 350 डिझाईन आणि नवीन बेसिक स्ट्रक्चर :

Royal Enfield Goan Classic 350

Royal Enfield Goan Classic 350 ही बाईक एक बॉबर स्टाईल बाईक आहे, जी आपल्याला जुन्या रेट्रो काळातील स्टाईल ची आठवण करून देते. बाईक आपल्या चार ड्युअल टोन कलर मध्ये उपलब्ध आहे हे आपण वर पाहिलेलेच आहे, त्याचप्रमाणे Royal Enfield Goan Classic 350 ही बाईक आपल्याला फक्त एकाच व्हेरिएंट मध्ये पाहायला मिळते. तथा बाईक डिझाईन जबरदस्तच म्हणावे लागेल, कारण आपल्याला इथे कुठेच कशाची कमतरता वाटत नाही त्यातल्या त्यात बाईकला पाहिल्यानंतर लगेचच आपण बाईक च्या प्रेमात पडतो. म्हणून एकूण बाईची डिझाईन खूप जबरदस्त आणि स्टायलिश आहे.

Royal Enfield Goan Classic 350 मध्ये Classic 350 पेक्षा काय मोजकेच बदल केलेले आहेत तथा बाईक Classic 350 प्रमाणेच आहे. बदल पाहिले तर सिटच्या उंची मध्ये बदल केलेला आहे, पूर्वीची सेटची उंची 850 mm इतकी होती ती, कमी करून 750 mm इतकी केलेली आहे. त्याचप्रमाणे ग्राउंड क्लिअरन्स आधीच्या प्रमाणेच 170 mm इतकेच आहे.

पुढील बदल असा आहे की, सस्पेन्शन युनिटमध्ये  टेलिस्कोपिक फोर्क आणि स्टेट ऑफ ट्यून सोबत ड्युअल शॉक  एब्जॉर्बर आहे.रिअर व्हील ट्रैवल  90 mm चे 105 mm इतके करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे ब्रेक आधीच्या सारखेच आहेत. परंतु कर्ब वजन वाढवलेले आहे जे की 197 किलोग्रॅम चे आहे. फ्युअल टॅंक 13 लिटर चे आहे.

Jaguar F-Pace: 217 Kmph ची जबरदस्त स्पीड, 1987 cc च्या पॉवरफुल इंजिन सोबत BMW आणि मर्सिडीज सोबत  डायरेक्ट मुकाबला | जाणून घ्या Jaguar F-Pace ची किंमत आणि मस्त फीचर्स |

• Royal Enfield Goan Classic 350 मधील नवीन बदल :

Royal Enfield Goan Classic 350

Royal Enfield Goan Classic 350 मध्ये काही प्रमाणात नवीन बदल करण्यात आलेले आहेत, पूर्वीच्या  Classic 350 पेक्षा आता Royal Enfield Goan Classic 350 ला जास्त आरामदायक बनवलेले आहे. रायडींग पोस्टर आरामदायक व्हावे म्हणून फुटपेग समोरच्या बाजूस जास्त प्रमाणात घेतले आहे. नवीन Royal Enfield Goan Classic 350 मध्ये एपे-स्टाइल हैंडलबार आहे ज्याला आधीच्या पेक्षा उंच आणि सरळ बनवले आहे, ज्यामुळे बाईक चालवताना आराम मिळतो.

Royal Enfield Goan Classic 350 मध्ये ट्यूबलेस स्मोक व्हील आहेत जे की पांढऱ्या कलर ने रंगवले आहेत. सीट एक फ़्लोटिंग यूनिट आहे जी क्लासिक 350 पासून थोडी वेगळी आहे आणि Goan Classic 350  साठी ख़ास आहे , त्याचबरोबर रियर फेंडर जे की स्विंगआर्म सोबत जोडले आहे आणि ते वेगळ्या आकाराचे आहे.

Skoda Superb : 15 km/litre चा जबरदस्त मायलेज, 1984 cc चा पॉवरफुल इंजिन सोबत ग्लोबल 5 स्टार रेटिंग |BMW सोबत डायरेक्ट टक्कर | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स |

• Royal Enfield Goan Classic 350 Price :

Royal Enfield Goan Classic 350 ही बाईक सध्या तरी एकाच वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे, परंतु कलर ऑपशन्स नुसार त्याच्या किमती मध्ये फरक आहे. साधारणपणे 2.35 ते 2.38 लाखांमध्ये Royal Enfield Goan Classic 350 ची किंमत आहे.

• Royal Enfield Goan Classic 350 Rivals :

Royal Enfield Goan Classic 350 च्या मुख्य प्रतिस्पर्धी मध्ये जावा 42 बॉबर,  पेराक, हार्ले-डेविडसन X440 आणि ट्रायम्फ स्पीड T4 यांचा समावेश होतो.

1498 cc च्या दमदार इंजिन सोबत, पाच सदस्य फॅमिलीसाठी Volkswagen Taigun आहे एकदम मस्त| जाणून घ्या फीचर्स, मायलेज, इंटेरिअर आणि किंमत |

16 Km/लिटर चा दमदार मायलेज, 2487 cc चा पावरफुल इंजिन, सगळ्यांची बाप, मार्केटमध्ये कोणीच नाही Toyota Camry चा मुकाबला करणार| जाणून घ्या हिची किंमत |

Comments are closed.