iQOO 13: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा आमच्या या नवीन आणि फ्रेश आर्टिकल मध्ये. मित्रांनो स्मार्टफोन म्हंटलं की आपल्याला एकच चिंता असते ती म्हणजे, मोबाईलवर पाण्यात बुडाला तर गेलाच कामातून. परंतु आता असे होणार नाही, कारण मार्केटमध्ये आता असा मोबाईल येत आहे, जो की पाण्यात बुडाला तरीही त्याला काहीच होत नाही. येत आहे लवकरच iQOO 13 चा जबरदस्त स्मार्टफोन ज्याच्यामध्ये आहे वॉटर प्रोटेक्शन फीचर. त्याच्यामुळे आपण मोबाईल पाण्यात बुडवला तरीही मोबाईल ला कुठलेही नुकसान होणार नाही. iQOO 13 एक चिनी कंपनी ब्रँड असून या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग बद्दल अधिकृत तारीख जाहीर केलेली आहे. iQOO 13 चा हा मोबाईल 3 डिसेंबर 2024 ला भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीने जाहीररीत्या iQOO 13 च्या लॉन्चिंग संबंधी अधिकृत माहिती दिलेली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• हे पण वाचा 👉:
• iQOO 13 चे जबरदस्त वॉटर प्रोटेक्शन फीचर :
iQOO 13 नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतीय मार्केटमध्ये हाजीर होईल. त्याच्यामुळे येत्या नवीन वर्षामध्ये मोबाईल प्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. iQOO 13 च्या लॉन्चिंग च्या काही दिवसापासूनच या स्मार्टफोन संबंधीचे फीचर्स, डिझाईन आणि बाकी अधिकृत माहिती कंपनी देत आहे.
iQOO 13 मध्ये जबरदस्त वॉटर प्रोटेक्शन फीचर्स देण्यात आलेले आहे त्याच्यामुळे, मोबाईलचे पाण्यापासून संरक्षण होणार आहे याचा अर्थ, जर हा स्मार्टफोन पाण्यात बुडवला किंवा चुकून पाण्यात पडला तरीही मोबाईल ला कुठलाही नुकसान होणार नाही. ही मोबाईल ग्राहकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. iQOO 13 मध्ये वॉटर protection साठी IP68 आणि IP69 रेटिंग मिळालेली आहे. त्याचप्रमाणे iQOO 13 मध्ये ग्राहकांसाठी स्नैपड्रैगन 8 एलीट चिपसेट सोबत इन-हाउस Q2 चिप सुद्धा दिली iQOO 13जाणार आहे.
• iQOO 13 मधील जबरदस्त features आणि स्पेसिफिकेशन :
iQOO 13 बरेच फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पाहायला मिळतात. याच्यामध्ये आपल्याला ट्रिपल कॅमेरा पहावयास मिळतो जो की, IMX 921 सेन्सर वाला 50MP चा मुख्य कॅमेरा त्याचप्रमाणे 50MP चा सोनी पोर्ट्रेट सेंसर आणि 50MP चा अल्ट्रा-वाइड कैमरा दिलेला आहे. कंपनीच्या अधिकृत माहितीनुसार या स्मार्टफोन मध्ये आपल्याला iQOO 13 मध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 2K रेजोल्यूशन के सोबत Q10 LTPO AMOLED डिस्प्ले दिला जाईल. त्याचप्रमाणे iQOO 13 मध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे आणि मॉन्स्टर हॅलो लाईट सुद्धा दिलेली आहे ज्याच्यामुळे, वापरकर्त्याला फोन कॉल मेसेज अलर्ट आणि चार्जिंग अलर्ट चा खास उपयोग होईल.
• iQOO 13 ची भारतामधील अपेक्षित किंमत :
iQOO 13 Price : iQOO 13 भारतातील अपेक्षित किमती बद्दल कंपनीने तरी अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही परंतु, आम्हाला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार याची किंमत 60000 च्या जवळपास असू शकते. परंतु कंपनीच्या अपेक्षित अधिकृत किमती बद्दल तीन डिसेंबरला खुलासा केला जाईल. परंतु ग्राहकांसाठी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे याची किंमत 60000 च्या जवळपासच असेल. तसेच हा स्मार्टफोन अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि तसेच त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा हा मोबाईल आपण विकत घेऊ शकतो.
iQOO 13 Key Specification:
OS | Android 15 |
Display | 6.82 Inch |
Battery Capacity | 6150mAh |
Resolution | 1440×3168 pixels |
Front Camera | 32- Megapixel |
Rear Cameras | 50- Megapixel +50 megapixel,+ 50megapixel |
Colour Options | Nardo gray,Red, Black, and Blue stripes on a matte white rear panel. |
Storage | 256-GB |
RAM | 12-GB |
iQOO 13 Price | 60,999/- |