Jaguar Car New Update :Jaguar ने 2026 साठी नवीन कार आणि कंपनी चा धडाकेबाज लोगो अपडेट केला आहे.येत्या काळात संपूर्ण इलेक्ट्रिक ब्रांड होणार Jaguar|
Jaguar ने येत्या 2026 वर्षांमध्ये येणारी नवीन EV चे फोटो शेअर केलेले आहे. त्याचप्रमाणे नवीन लोगो मध्ये पूर्वीपेक्षा चांगले बदलाव झालेले आपल्या दिसून येऊ शकतात. आताचा लोगो थोडासा फिकट गुलाबी रंगाचा असून फॉन्ट मध्ये सुद्धा बदल केलेले आहेत. कंपनीने हा बदल का केलेला असावा हे अजून तरी समजण्यास वाव नाही परंतु बदलत्या काळानुसार आणि नवनवीन अपडेट नुसार नवनवीन बदल होत असतात. त्याचप्रमाणे कंपनीने आपल्या लोगोमध्ये बदल केलेले आहेत.