1199 cc च्या जबरदस्त धाकड़ engine सोबत Citroen c3 Aircross मार्केटमध्ये आली आहे नवीन अवतारामध्ये | जाणून घ्या हिच्या फीचर्स आणि मायलेज बद्दल |
Citroen c3 Aircross भारतात तसेच वैश्विक स्तरावर सुद्धा सर्वात जास्त विक्री होणारी आणि सुप्रसिद्ध अशी कार आहे. तिच्या किंमत मायलेज आणि लुक मुळे सुद्धा Citroen c3 Aircross अनेकांची पहिले पसंद आहे. भारतात तयार होणारी आणि भारतातल्या लोकांसाठी तयार होणारी ही कार बजेट फ्रेंडली सुद्धा आहे.