युवकांची आवडती बाईक yamaha xsr 155 होणार लवकरच लॉन्च, पहा yamaha xsr 155 ची भारतात किंमत|
अनेक वर्षांपासून यामाहा ने भारतीय वाहन उद्योगांमध्ये आपली विश्वसनीय परंपरा कायम ठेवलेली आहे. चांगल्या आणि उत्कृष्ट सेवेबरोबरच यमाहाने दुचाकी वाहनांमध्ये चांगल्या दमदार कामगिरीचे प्रदर्शन केलेले आहे. yamaha xsr 155 ही बाईक एक लाखांपासून पुढे येते. तसेच या बाईक चे मायलेज,इंजिन, डिझाईन आणि सुरक्षा सुद्धा चांगली आहे. अनेक वर्षांपासून युवकांची ही आवडती बाईक असून, 2025 मध्ये लवकरच लॉन्च होणार आहे.