123km रेंज वाली Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर|मासिक EMI फक्त 3,022 रुपये |
123km च्या जबरदस्त रेंज सोबत फक्त 3,022 रुपयांच्या मासिक EMI ने Ather Rizta ही जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर आपण आता घरी घेऊन येऊ शकतो. मोटर वाहन उद्योगांमध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्या आपले इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये उतरवत आहेत. परंतु जर आपल्याला बजेटमध्ये बसणाऱ्या किमतीमध्ये, तसेच चांगले व्यवहारिक फीचर्स, डिझाईन आणि, दैनंदिन वापरासाठी योग्य असे स्कूटर हवे असेल तर, Ather Rizta हे स्कूटर आपल्या अपेक्षेप्रमाणे अनेक फीचर्स आणि अपेक्षा पूर्ण करू शकते.