नवीन Yamaha RX 100: खास फीचर्स आणि किंमत|
Yamaha RX 100 ही बाईक अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. त्यामुळे या बाईक बद्दल ग्राहकांच्या अनेक अपेक्षा सुद्धा आहेत.या बाईकची खरेदी करणे अनेक युवकांचे स्वप्न होते. ते आता सुद्धा कायम आहे. कारण आता सुद्धा एकविसाव्या शतकामध्ये Yamaha RX 100 बाईक युवकांच्या मनावर अजूनही अधिराज्य करते.