110cc इंजिन सोबत launch झाली ऍडव्हान्स फीचर्स वाली TVS Scooty Zest 110 ची family स्कूटर |
TVS Scooty Zest 110 ही एक फॅमिली स्कूटर आहे, जी दररोजच्या वापरासाठी तसेच दैनंदिन घरगुती कामासाठी चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी उत्तम आहे. 110cc च्या दमदार इंजिन सोबत ॲडव्हान्स फीचर्स वाली ही स्कूटर आकर्षक डिझाईन आणि