भारतातील सर्वात वेगवान 125cc ची TVS NTORQ 125 स्कूटर घेऊन या आता फक्त मासिक 2897 रुपयांच्या EMI वर| जबरदस्त मायलेज सोबत पहा ऑन रोड किंमत |
किमती विषयी सांगायचे झाल्यास, TVS NTORQ 125 आपल्याला एक लाखापेक्षा कमी किमतीमध्ये घरी आणता येते. फक्त 86,841 रुपयांपासून या स्कूटर ची किंमत सुरू होते, तर 1.6 लाखापर्यंत या स्कूटर ची किंमत आहे. तसेच आपण या स्कूटर ची खरेदी अगदी सोप्या EMI पद्धतीने