फक्त 16 सेकंदात 100kmph चा जबरदस्त वेग पकडते TVS Apache RTR 160|कमी किमतीत जबरदस्त कामगिरी|पहा मायलेज आणि फीचर्स |
जर आपण कमी किमतीमध्ये एखादी अशी बाईक शोधत असाल जी, जबरदस्त कामगिरी करेल, परवडणाऱ्या किमतीमध्ये तिचे फीचर्स आणि मायलेज सुद्धा जबरदस्त असायला हवेत असे आपल्याला वाटत असेल तर TVS Apache RTR 160 ही बाईक आपल्यासाठी एक जबरदस्त ऑप्शन ठरू शकते. कारण TVS Apache RTR 160 ही बाईक आपल्याला कमी किमतीमध्ये, म्हणजेच