नवीन वर्षात जबरदस्त फीचर्स आणि लुक मध्ये होणार लॉन्च|Samsung Galaxy S25 रिलीज तारीख आली समोर|पहा काय असणार नवीन?
नवीन सॅमसंग Samsung Galaxy S25 हा Galaxy S24 सिरीज मधील आपल्याच कुटुंबातील पुढचा उत्तर अधिकारी आहे. सॅमसंग गॅलेक्सी मध्ये Samsung Galaxy S25, Samsung Galaxy S25 Plus आणि Samsung Galaxy S25 Ultra हे तीन सिरीज लॉन्च होणार आहेत. धमाकाच करणार आहे. आपल्या जबरदस्त आणि मजबूत आणि किफायतशीर लुक मुळे Samsung Galaxy S25 ची ग्राहक