Ducati Panigale V4 आता Tricolore च्या नवीन एडिशन आणि नवीन रंगात|जाणून घ्या Ducati Panigale V4ची किंमत आणि स्पेसिफिकेशन |
Ducati Panigale V4 ही एक शानदार बाईक असून Ducati Panigale V4 च्या लाईन अप मधील जबरदस्त मॉडेल आहे. बाईकचे कलर आणि आधुनिक वैशिष्ट्ये बाईकला अजून खास बनवतात . त्याचप्रमाणे जर आपण, Ducati Panigale V4 च्या किमती बद्दल बोलायचे झाल्यास या शानदार बाईक ची किंमत ही 27.73 लाखापासून सुरू होते तर, 69.99 तिची किंमत आहे. ही एक महागडी बाईक असून गरिबांच्या बजेटमध्ये बसणारी नाही. कारण त्याच बाईकच्या किमतीमध्ये आपण एखादी फोर व्हीलर गाडी खरेदी करू शकतो.