Hyundai Creta EV चे काम तमाम करण्याच्या विचारात आहे Mahindra BE 6e|682 km च्या रेंज सोबत या 5 सीटर कार ची किंमत आहे खूपच कमी, जाणून घ्या फीचर्ससह बॅटरी पावर|
महिंद्रा कंपनी ही मागील अनेक वर्षांपासून भारतामध्ये आपले नवनवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये उतरवत असते आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार आवडीनिवडी आणि गरजा लक्षात घेऊन महिंद्रा नवनवीन अपडेट सुद्धा करत असते. सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन आणि वाढत्या पेट्रोल डिझेल च्या किमती लक्षात घेऊन महिंद्राने आगामी काळात ग्राहकांसाठी तसेच पर्यावरणासाठी सुद्धा फायद्याची ठरेल असे इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे. नुकतेच महिंद्राने Mahindra XEV e9 चे धुमधडाक्यात अनावरण केले. त्याचप्रमाणे महिंद्राने Mahindra BE 6e या इलेक्ट्रिक कार मॉडेल ला सुद्धा मार्केटमध्ये उतरवले आहे.
Mahindra BE 6e ही एक इलेक्ट्रिक कार असून तिची बॅटरी रेंज शानदार आहे, फीचर्स आणि डिझाईन सुद्धा एकदम मस्त आहेत. आपण या आर्टिकल मध्ये Mahindra BE 6e Features, images, battery power, Battery Range,price आणि rivals बद्दल अधिक चर्चा करणार आहोत.