Triumph Speed Twin 900 बाईक आता झाली 10 हजार रुपये ने जास्त महाग | नवीन बदलासह जाणून घ्या किंमत |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Triumph Speed Twin 900: नमस्कार मित्रांनो, बाईकच्या दुनियेत  Triumph कंपनी नेहमीच आपल्या दमदार बाईक मुळे अग्रेसर आहे. Triumph Speed Twin 900 ही एक विदेशी थायलंड स्थित बाईक असून नेकेड बाईक आहे आणि  या बाईकचे पूर्वीचे नाव हे Triumph Street Twin असे होते. नंतर हे नाव बदलून या बाईकचे नाव Triumph Speed Twin 900 असे करण्यात आले. बाईक दुनियेतील नावाजलेली बाईक म्हणून Triumph Speed Twin 900 या बाईचे नाव घेता येते. येत्या नवीन वर्षामध्ये  बाईक मध्ये बरेच काही बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या बाईकची किंमत दहा हजार रुपयांनी वाढवण्यात आलेली आहे. चला तर मग जाणून घेऊयात नवीन बाईक मध्ये काय काय बदल करण्यात आलेले आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Triumph Speed Twin 900

आपल्या नवीन अंदाजामध्ये जबरदस्त फीचर्स सोबत  बुलेटला टक्कर देण्यासाठी येत आहे नवीन Rajdoot 350cc Bike |पहा किंमत|

451cc च्या खतरनाक इंजिनसह 14 लिटर ची जबरदस्त इंधन टॅंक सोबत Kawasaki z500 बाईक नवीन वर्षात लॉन्च होण्याची शक्यता| पहा किंमत आणि वैशिष्ट्ये |

Triumph Speed Twin 900 मध्ये नवीन वर्षामध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. बाईकला आधीच्या पेक्षा शार्प आणि आकर्षक बनवण्यात आलेले आहे तसेच या बदलामुळे त्याची किंमत सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ही बाईक दहा हजार रुपयांनी महाग मिळणार आहे. Triumph Speed Twin 900 च्या डिझाईन बद्दल सांगायचे झाल्यास बाईकच्या हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बदल करण्यात आलेले आहेत तसेच, बाईकच्या सीट मध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत. बाईकच्या सीट मध्ये बदल करून सीटिंग एर्गोनॉमिक्स ला आधीच्या पेक्षा जास्त आकर्षक बनवण्यावर भर देण्यात आलेला आहे.

नवीन वर्षात  जबरदस्त फीचर्स आणि लुक मध्ये होणार लॉन्च|Samsung Galaxy S25 रिलीज तारीख आली समोर|पहा काय असणार नवीन?

त्याचप्रमाणे बाकी अजूनही अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहे जसे की, रियर व्हील ट्रॅव्हल ला 120 मिलिमीटर वरून कमी करून 110 मिलिमीटर असे करण्यात आले आहे. यामुळे बाईकच्या हँडलिंग मध्ये आधीच्या पेक्षा जास्त सुधारणा झालेली आहे. पॅकेज मध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत जसे की, डाऊन फोर्क्स आणि पिगी बॅक बॅक रियर स्प्रिंग यांचा समावेश आहे. यामध्ये नवीन  स्टीफर आणि ॲल्युमिनियम  स्विंगार्म आहे.

त्याचप्रमाणे, बाईक मध्ये अजून काही सुधारणा दिसून येतात जसे की, अलॉय व्हील याच्यामध्ये मीशेलिन रोड क्लासिक टायरचा वापर करण्यात आलेला आहे. यांना समोरच्या बाजूस 320 mm डिक्स ने जोडण्यात आलेले आहे.

प्रतीक्षा संपली!नवीन  Bajaj Chetak झाला भारतात लॉन्च|परंतु परवडणाऱ्या किमतीत आहे का? पहा काय आहे नवीन Bajaj Chetak मध्ये | जाणून घ्या सर्व काही |

Triumph Speed Twin 900

Triumph Speed Twin 900 बाईक च्या इलेक्ट्रॉनिक बदला मध्ये आपल्याला रेन मोड लीन- सेन्सिटिव्ह ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल सोबत जोडलेले दिसून येते. त्याचप्रमाणे आपल्याला एक  ती एकटी स्क्रीन दिली आहे जिच्यामुळे, बाईक बद्दल अधिक माहिती मिळते , तसेच या डिजिटल स्क्रीन मुळे  बाईक चालवत असताना अनेक प्रकारे मदत मिळते, त्याचप्रमाणे आपल्याला असे दिसून येते की, या बाईकला अजून खास आणि स्पोर्टी लूक देण्यासाठी कंपनीकडून बरेच बदल करण्यात आलेले आहेत आणि  बाईकला आधीच्या पेक्षा शार्प, मजबूत आणि हॉट बनवण्यात आलेले आहे. ज्याच्यामुळे ही बाईक अजूनच आकर्षक दिसते आहे.

खरंच Toyota Innova Crysta आपल्या फॅमिली साठी एक परफेक्ट कार आहे का? चला जाणून घेऊया |

ऑफर ऑफर !Maruti Suzuki Swift वर मिळत आहे 75 हजार रुपयांची भारी सूट | पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

Triumph Speed Twin 900

Triumph Speed Twin 900 च्या इंजिन बद्दल सांगायचे झाल्यास, बाईक मध्ये पूर्वीच्या बाईक सारखेच 900cc चे लिक्विड-कूल्ड, पैरेलल-ट्विन यूनिट आहे,जो 65bhp आणि 80Nm जनरेट करते. त्याचप्रमाणे  Triumph Speed Twin 900 बाईक महिलेच्या बाबतीतही एकदम जबरदस्त आहे. 24 किलोमीटर पर लिटरचा जबरदस्त मायलेज ही बाईक देते.

Triumph Speed Twin 900 बाईक ची आत्ताची अपडेटेड  किंमत ही पूर्वीच्या बाईच्या किमतीपेक्षा 10000 नी जास्त वाढवण्यात आलेली आहे. ची किंमत 8.89 लाख इतकी झालेली आहे. अनेक हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक बदलामुळे बाईकच्या किमतीमध्ये कंपनीकडून वाढ करण्यात आलेली आहे असे सांगण्यात येत आहे. तसेच बाईकचे फीचर्स डिझाईन आणि अजून बरेच काही बदल आपल्याला दिसून येतात. त्यामुळे ही बाईकची किंमत वाढवण्यात आलेली आहे.

जबरदस्त इंजिन, मायलेज आणि फीचर्स सोबत Tata Sumo पुन्हा येत आहे आपल्या भेटीसाठी| पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

मात्र 15,000 रुपयांच्या किमतीत घेऊन या poco m7 pro 5g चा नवीन स्मार्टफोन |पहा फीचर्स,स्पेसिफिकेशन आणि poco c75 5g price in india| एका क्लिकवर संपूर्ण माहिती|

नवीन वर्षात Maruti Suzuki Grand Vitara ची 7 सीटर SUV लॉन्च होण्याची शक्यता |समोर आले कार टेस्टिंग चे व्हिडिओ| पहा काय असणार नवीन |

मात्र 14 हजार रुपयात जबरदस्त डिझाईन आणि कॅमेरा क्वॉलिटी सोबत रिअलमी घेऊन आला आहे आपला नवीन स्मार्टफोन Realme 14x 5G| जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन |