Vivo X200 आणि X200 Pro : नमस्कार मित्रांनो, नुकताच म्हणजे आज दुपारी बारा वाजता vivo चे दोन मॉडल Vivo X200 आणि X200 Pro हे लॉन्च झालेले आहेत. जबरदस्त आणि पावरफुल बॅटरी बॅकअप सोबत अनेक फीचर्स असलेल्या या मोबाईलची किंमत कंपनीकडून सध्या तरी उघड करण्यात आलेली नाही. परंतु अधिकृत माहितीनुसार मोबाईलची अंदाजे किंमत सांगण्यात येत आहे. तसेच Vivo X200 आणि X200 Pro या दोन्ही मॉडेलमध्ये खूप सारे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पाहायला मिळतात. कॅमेरा कॉलिटी सुद्धा एकदम जबरदस्त असून या स्मार्टफोनची डिझाईन सुद्धा मस्तच आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• हे पण वाचा 👇:
जर आपण सुद्धा नवीन वर्षामध्ये धमाकेदार स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर Vivo चे हे दोन मॉडेल Vivo X200 आणि X200 Pro आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतील. चला तर मग याच्यामध्ये कोणकोणते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन मिळतील तसेच किंमतही काय असेल हे पाहू.
•Vivo X200 आणि X200 Pro ची पावरफुल बॅटरी पॅक :
Vivo X200 आणि X200 Pro हे नवीन वर्षातील दोन्ही धमाकेदार स्मार्टफोन आहेत. यांचे फीचर्स सुद्धा जबरदस्त पाहायला मिळतात. दोन्ही मॉडेलच्या बॅटरी पॅक विषयी सांगायचे झाल्यास Vivo X200 या मॉडेलमध्ये आपल्याला 90W वायर्ड चार्जिंग सोबत 5,800mAh ची पावरफूल बॅटरी मिळते तर Vivo X200 Pro मध्ये 90W फास्ट चार्जिंग सोबत 6,000mAh ची पॉवरफुल बैटरी पॅक येते. दोन्ही मॉडल एकदम जबरदस्त आणि शानदार असल्यामुळे नवीन वर्षामध्ये आपण हे ऑप्शन ट्राय केले तर नक्कीच आनंद होईल.
• हे पण वाचा 👇:
•Vivo X200 आणि X200 Pro जबरदस्त कॅमेरा क्वालिटी :
Vivo X200 : MediaTek Dimensity 9400 चिप असलेला भारतातील Vivo नंतरचा दुसरा स्मार्टफोन आहे. इथे आपल्याला Vivo X200 मध्ये ट्रिपल कॅमेरा ऑप्शन मिळतो. त्याविषयी खालील प्रमाणे डिटेल मध्ये देण्यात आलेले आहे.
Vivo X200 चा मागील कॅमेरा:
ट्रिपल कैमरा सेटअप
50 MP वाइड एंगल प्राइमरी कैमरा
50 MP अल्ट्रा-वाइड एंगल कैमरा
50 MP टेलीफोटो (100x डिजिटल ज़ूम तक, 3x ऑप्टिकल ज़ूम) कैमरा
एलईडी फ़्लैश
4k @60fps वीडियो रिकॉर्डिंग
Vivo X200 समोरील बाजूचा कॅमेरा :
32 MP अल्ट्रा-वाइड एंगल लेंस
4k @60 fps वीडियो रिकॉर्डिंग
• Vivo X200 Pro कॅमेरा :
Vivo च्या प्रो व्हर्जन मध्ये आपल्याला 200 मेगापिक्सल Zeiss APO टेली फोटो सेंसर आणि Vivo V3+ चिप पाहायला मिळते. ही चिप 4K HDR सिनेमॅटिक पोट्रेट व्हिडीओ आणि 60 fps वर 10 – बिट लॉन्ग व्हिडिओला सपोर्ट करते.
• हे पण वाचा 👇:
• Vivo X200 मधील काही स्टॅंडर्ड Key-Features आणि स्पेसिफिकेशन :
Vivo X200 मधील अजून काही Key-Features बद्दल सांगायचे झाल्यास आपल्याला इथे जबरदस्त फ्रेश क्वालिटी वाला डिस्प्ले मिळतो. 6.67 इंच क्वाड-कर्व्ड 10-बिट OLED LTPS डिस्प्ले, ज्याच्यामध्ये PWM डिमिंग, HDR10+ सपोर्ट तसेच 4,500 निट्स ची शानदार पीक ब्राइटनेस सारखे की फीचर्स आहेत. त्याचबरोबर आपल्याला एवढ्या सगळ्या सेटअप सोबत चार्जर सुद्धा मिळतो.
• Vivo X200 Pro मधील काही स्टॅंडर्ड की- फीचर्स आणि स्पेसिफिकेशन :
Vivo X200 Pro हे एक स्टॅंडर्ड कॉलिटी असणारे जबरदस्त, शानदार स्मार्टफोन आहे. याच्यातील डिस्प्ले सुद्धा एक स्टॅंडर्ड क्वालिटी असणारे तसेच 120 Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि अल्ट्रा – स्लिम 1.63mm बेझल्स सोबत LTPO पॅनेल ची हमी देते. त्याच बरोबर अजून काही स्टॅंडर्ड फीचर्स मध्ये आपल्याला या स्मार्टफोनच्या फास्ट चार्जिंग विषयी सांगता येते. जसे की, 90W जबरदस्त फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी आपल्याला इथे मिळते.
तसेच X200 आणि X200 Pro दोन्ही MediaTek Dimensity 9400 चिपसेटद्वारे समर्थित आहेत, 3nm प्रक्रियेवर तयार केले आहेत. या प्रोसेसरमध्ये 3.6GHz पर्यंतचा कॉर्टेक्स-X925 कोर आहे, जो अत्याधुनिक कार्यप्रदर्शन देतो.
• हे पण वाचा 👇:
• Vivo X200 आणि X200 Pro च्या अपेक्षित किमती :
Vivo X200 आणि X200 Pro हे दोन्ही मॉडेल आज म्हणजे 12 डिसेंबर 2024 रोजी लॉन्च झालेले आहेत. परंतु ते अजून खरेदीसाठी उपलब्ध नाहीत, तर ते 19 डिसेंबर रोजी ग्राहकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध होतील. Vivo X200 आणि X200 Pro या दोन्ही मॉडेलच्या किमती बद्दल सांगायचे झाल्यास,
Vivo X200 हे स्मार्टफोन आपल्याला दोन फ्रेश कलर मध्ये उपलब्ध आहे तर ते रंग म्हणजे कॉसमॉस ब्लॅक आणि टायटॅनियम ग्रे. Vivo X200 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटसाठी 65,999 रुपयांपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेल्या आणखी एका मॉडेलची किंमत 94,999 रुपये असल्याची माहिती मिळते आहे. तर 12 GB RAM + 256 GB स्टोरेज मॉडेल ची किंमत ही 71 हजार 999 रुपये इतकी सांगण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे Vivo X200 Pro आवृत्तीमध्ये सुद्धा आपल्या दोन फ्रेश कलर ऑप्शन मिळतात. कॉसमॉस ब्लॅक आणि नॅचरल ग्रीन शेड. Vivo X200 Pro मध्ये फक्त एक कॉन्फिगरेशन असल्याची सूत्रानुसार माहिती मिळते.तर Vivo X200 Pro ची अपेक्षित किंमत ही 94,999 रुपये इतकी आहे, ज्यामध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे.
• हे पण वाचा 👇: