105kmph च्या टॉप स्पीड सोबत 212km/चार्ज ची जबरदस्त रेंज|मात्र कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये घेऊन या Simple One इलेक्ट्रिक स्कूटर |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Simple One : आत्ताचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे. जागतिक पातळीवर नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना, भारतीय बाजारामध्ये  नवनवीन इलेक्ट्रिक वाहन येत आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने  लोक जागृत होत असल्यामुळे  अनेक लोक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. त्यातल्या त्यात फक्त इलेक्ट्रिक वाहनच  पाहिले जात नाही तर ते इलेक्ट्रिक वाहन  बजेटमध्ये बसणारे किमतीमध्ये चांगले फीचर्स, मजबुती, रेंज तसेच आकर्षक आणि युनिट डिझाईनची अपेक्षा सुद्धा पूर्ण करेल या गोष्टीची ग्राहक अपेक्षा करतात.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्यामुळेच आम्ही  आपल्यासाठी  ऍडव्हान्स फीचर्स, दमदार रेंज, आकर्षक डिझाईन आणि  आकर्षक रंग थीम  असणाऱ्या Simple One या इलेक्ट्रिक स्कूटर चा पर्याय घेऊन आलेले आहोत. हे स्कूटर वरील ग्राहकांच्या सांगितलेल्या अपेक्षा अतिशय उत्तमपणे  पूर्ण करते. चला तर मग मित्रांनो पाहूया  Simple One या इलेक्ट्रिक स्कूटर विषयी अधिक माहिती.

Simple One Electric Scooter

Retro Bike: क्लासिक लूक आणि  क्रोम फिनिशिंग वाली बाईक फक्त 1 लाखात|पहा माइलेज सोबत फीचर्स|

मित्रांनो, जर आपण Simple One च्या ऍडव्हान्स फीचर्स विषयी सांगायचे झाल्यास, यामध्ये आपल्याला अनेक ॲडव्हान्स फीचर्स पाहायला मिळतात जसे की, संपूर्ण स्कूटर ही एलईडी लाईटने सेटअप केलेली असून, त्यामध्ये अजूनही दुसरे ऍडव्हान्स फीचर्स पाहायला मिळतात. टायर प्रेशर मॉन्टेरिंग सिस्टीम, वाहन ट्रेकिंग, 7- इंच TFT डिस्प्ले, OTA अपडेट्स सोबत TFT डिस्प्ले, 30 लिटर अंडरसीट स्टोरेज, फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी, जिओ फेन्सीग, राइड स्टॅटिस्टिक्स यासारख्या  सोबत  Simple One हे इलेक्ट्रिक स्कूटर हटके आहे.

Simple One फिक्स स्कूटरमध्ये जबरदस्त पावर ट्रेन येते. 5Kwh च्या बॅटरी क्षमतेसह, या स्कूटर मध्ये दोन बॅटरी पॅक येतात, ये बॅटरी स्थिर आहे, जी काढता येत नाही आणि दुसरी सारखी बॅटरी आहे. फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ही बॅटरी असून  7Kw च्या पीक आउट सोबत 72Nm जनरेट करते. तसेच जबरदस्त फास्ट चार्जिंग च्या क्षमतेसह इलेक्ट्रिक स्कूटर ची  बॅटरी 2.77 सेकंदामध्ये  0 ते 40 किलोमीटर /तास चा जबरदस्त वेग पकडते. तिथे आपल्याला सांगण्यास आनंद होतो की, Simple One आपल्या जबरदस्त पावरट्रेन मुळे तसेच जबरदस्त फीचर्स मुळे  हे भारतातील सर्वात जलद विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर ठरली आहे.

Simple One Electric Scooter Range

शक्तिशाली पावर ट्रेन तसेच  युनिक डिझाईन्स सोबत अनेक ॲडव्हान्स फीचर्स  Simple One या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये मिळतात. जर सिम्पल वन च्या रेंज बद्दल सांगायचे झाल्यास, Simple One 212km/चार्ज ची जबरदस्त रेंज देते. फास्ट चार्जिंग च्या मिळणारी  खतरनाक रेंज पावर या स्कूटरचे मोठे वैशिष्ट्य आहे. इतर स्कूटरच्या तुलनेत  Simple One ची रेंज ही चांगलीच  दमदार आहे. त्यामुळे या स्कूटरला आपण  दूरच्या राइडिंग साठी प्लॅन करू शकतो.

ट्यूबलेस टायर ची सुरक्षा तसेच चांगल्या मायलेज सोबत  Simple One हे इलेक्ट्रिक स्कूटर  टॉप स्पीड मध्ये सुद्धा टॉपच आहे. 105 किलोमीटर प्रतितास च्या टॉप स्पीड सोबत हे इलेक्ट्रिक   स्कूटर सुरक्षित आणि  उत्तम ब्रेकिंग सिस्टीम ने सुसज्जित आहे. प्रमाणे  स्कूटर चे कर्ब वजन हे आधीच्या पेक्षा वाढलेले असून ते 110kg वरून 134 kg इतके वाढवलेले आहे. कर्ब वजन वाढले तरीही  स्कूटर चालवण्यास तसेच हाताळण्यास  अगदी सोपी असल्यामुळे  स्कूटर चालकास याचा कुठलाही त्रास होत नाही. त्याचप्रमाणे  स्कूटरच्या सीट ची उंची ही 775mm इतकी असून ती कुठल्याही स्कूटर चालकास  त्रासदायक नाही.

मात्र 2,700 रुपयाच्या मासिक EMI वर घेऊन या 124cc च्या पॉवरफुल इंजिन वाली Suzuki Access 125 स्कूटर |

दुचाकी वाहनाच्या दुनियेत  Simple One हे इलेक्ट्रिक स्कूटर एक युनिक स्कूटर ठरते. कारण त्याच्या दमदार पॉवरट्रेनमुळे तसेच  शानदार मायलेज मुळे हे इलेक्ट्रिक स्कूटर  भारतातील जलद गतीने सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर पैकी एक स्कूटर ठरते. 5kWh च्या बॅटरी क्षमतेसह Simple One च्या बॅटरी साठी लागणारा चार्जिंगचा वेळ जर सांगायचे झाल्यास, स्कूटर मध्ये ड्युअल बॅटरी पॅक येतो, एक स्थिर बॅटरी आणि दुसरी  बदलण्याजोगे बॅटरी. या इलेक्ट्रिक स्कूटर ची बॅटरी ही  फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी असून फक्त 2.77 सेकंदात हे स्कूटर 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडते.

तसेच बॅटरीला चार्ज होण्यासाठी पाच तास 54 मिनिटे इतका वेळ लागतो. पाच तास 54 मिनिटात बॅटरी  शून्य ते 80% पर्यंत चार्ज होऊन मिळते.

Simple One Electric Scooter EMI Plan

Simple One साठी EMI प्लॅन सुद्धा आहे. जर आपल्याला चांगल्या EMI प्लॅनची अपेक्षा असेल तर, आपल्याला जवळच्या Simple One च्या शोरूम ला भेट देणे अधिक चांगले ठरते. परंतु जर ऑनलाइन EMI प्लॅन बद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास, फक्त 4,461 रुपयाच्या मासिक EMI ने आपण ही स्कूटर घरी घेऊन येऊ शकतो.

• तसेच डिटेल मध्ये डाऊन पेमेंट आणि  EMI बद्दल सांगायचे झाल्यास, फक्त 15 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंट वर 9.7% व्याजदराने  तीन वर्षाच्या कालावधीसाठी 4,461 रुपयाचा EMI पडतो.

• तसेच 40,000 रुपयांच्या डाऊन पेमेंट वर Simple One च्या 1 लाख 53 हजार 848  रुपये किमतीच्या  Tone या व्हेरियंट साठी आपल्याला  9.7% बँक व्याजदराने चार वर्षांच्या कालावधीसाठी 2,871 रुपयाचा मासिक EMI भरावा लागेल.

( सूचना:सर्व आकडेवारी ऑनलाईन काढलेली असून शोरूम ची आकडेवारी ही यापेक्षा वेगळी असू शकते त्यामुळे हीच आकडेवारी बरोबर आहे असे गृहीत धरू नये.)

बजेटमध्ये बसणाऱ्या किमतीमध्ये  तसेच आतापर्यंत पाहिलेला सर्वोत्कृष्ट स्कूटर म्हणून Simple One या इलेक्ट्रिक स्कूटरचा पर्याय एक उत्तम  पर्याय ठरू शकतो. किमती बद्दल सांगायचे झाल्यास, Simple One या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत ही  1.45 लाख ते 1.50 लाखांपर्यंत आहे. तसेच कमीत कमी डाऊन पेमेंट आणि जबरदस्त EMI प्लॅन मुळे ही स्कूटर कोणीही खरेदी करू शकते. यासाठी आपल्याला जवळच्या  Simple One च्या शोरूम ला भेट देणे आवश्यक आहे.

Simple One,Simple One Electric Scooter,Simple One Price,Simple One range,Simple One top speed,Simple One battery charging time,Simple One features,Simple One EMI plan,auto,2024 scooter,New 2025 Electric Scooter,Fullautomobile,scooter,2024 scooter.

Suzuki e Access : 71kmph च्या टॉपस्पीडसह फक्त्त 2 तासांत पूर्ण चार्ज|बजाज चेतकची उडाली झोप|पहा शानदार फीचर्स सोबत कधी होणार लाँच |

फक्त 9 लाखात प्रीमियम 5 सीटर घोड्यासारखी तेज लक्झरी इंटिरियर सोबत लवकरच लॉन्च होत आहे  Kia Syros कार|

Yamaha MT-09 भारतात कधी लॉन्च होणार? तारीख आली समोर | पहा बाईकच्या आकर्षक लुकसोबतच भारतातील अपेक्षित किंमत |

110cc च्या पॉवरफुल इंजिन सोबत लाँच झाले 2025 Honda Activa चे नवीन स्कूटर | जाणून घ्या मायलेज सह किंमत |

नवीन Yamaha RX 100: खास फीचर्स आणि किंमत|


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.