Bajaj Platina 100: नमस्कार मित्रांनो, आपण सुद्धा एखादी आपल्या बजेटमध्ये बसणारी, कमी किमतीमध्ये जास्तीचे फीचर्स आणि आकर्षक डिझाईन सह दमदार इंजिन असणारी बाईक शोधत असाल तर Bajaj Platina 100 आपल्यासाठी घेऊन आलेली आहे एक जबरदस्त चॉईस. कारण Bajaj Platina 100 ही बाईक गरिबांना परवडणाऱ्या किमतीत तर आहेच, परंतु कमी किमतीमध्ये आकर्षक फीचर्स, दमदार मायलेज आणि सोप्या पद्धतीने अगदी कमी किमतीचा EMI ऑफर आपल्याला खुश करून टाकेल. त्याचप्रमाणे असे नाही की कमी किमतीमध्ये आपल्याला कमी फीचर्स मिळतील आणि आपल्याला बाईक मध्ये ऍडजेस्टमेंट करावी लागेल. आपल्याला कमी किमतीमध्ये आकर्षक डिझाईन मिळत आहे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इंजिन तसेच फीचर्स आणि स्पेसिफिकेशन मिळत आहेत. चला तर मग पाहूया Bajaj Platina 100 या बाईक बद्दल अधिक माहिती.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• Bajaj Platina 100 या बाईकचे आधुनिक आणि दमदार फीचर्स :
Bajaj Platina 100 ही भारतातील सर्वात लोकप्रिय बाईक म्हणून ओळखले जाते. कारण आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये अधिक फीचर्स आणि इंजिन मायलेज तसेच स्पेसिफिकेशन ऑफर करते. भारतातील लोकप्रिय बाईक पैकी Bajaj Platina 100 ही एक आकर्षक बाईक असून या बाईकच्या दमदार फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, या बाईक मध्ये आपल्याला प्रशस्त आणि लांब सीट मिळते ज्यामुळे, बाईक चालकास आणि मागच्या व्यक्तीला सुद्धा बसण्यासाठी आराम मिळतो. बाईकच्या सीट ची लांबी जास्त असल्यामुळे आपण आरामाने बाईक चालवण्यास मोकळे होतो.
त्याचप्रमाणे ,Bajaj Platina 100 च्या खास फीचर्स मध्ये (DRL ) एलईडी डेटा टाईम रनिंग लाइट्स, हॅलोजन लाईट, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अनलॉग, तसेच ॲडोमीटर, स्पीडोमीटर, इंडिकेटर लाईट, इंधन पातळी यासारख्या फीचर्स मुळे बाईक चालकास अनेक प्रकारे मदत करते. त्याचप्रमाणे बाईक चालकाच्या सुरक्षेसाठी कॉम्बि ब्रेकिंग सिस्टीम दिलेली आहे, ज्यामुळे ब्रेकिंग परफॉर्मन्स अजूनच चांगले बनते. त्याचप्रमाणे बाईक मध्ये स्प्रिंग -ऑन स्प्रिंग- सस्पेन्शन सिस्टम देण्यात आलेली आहे, ज्यामुळे बाईक चालकास अजून अधिक आरामाने शानदार बाईक सवारी चा अनुभव मिळते.
•हे पण वाचा 👇:
• Bajaj Platina 100 बाईकचे पावरफुल इंजिन परफॉर्मन्स :
Bajaj Platina 100 ही बाईक एक अशी बाईक आहे जी भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी तसेच भारतातील अनेक लोकांची पसंती असणारी लोकप्रिय बाईक आहे. कारण आपण या बाईकला दररोजच्या दैनंदिन वापरासाठी तसेच लांबच्या प्रवासासाठी सुद्धा वापरू शकतो. या बाईकचे 102cc चे जबरदस्त पावरफुल इंजिन हे बाईक चालकास दैनंदिन वापरासाठी सुलभ सुविधा पुरवते. अत्यंत कमी किमतीमध्ये आधुनिक आणि प्रभावी तंत्रज्ञानावर आधारित अनेक फीचर्स असल्यामुळे ही बाईक ग्राहकांसाठी अजूनच खास बनते.
Bajaj Platina 100 बाईकच्या इंजिन आणि परफॉर्मन्स बद्दल अजून सांगायचे झाल्यास, 102cc एअर – कुल्ड सिंगल सिलेंडर पावरफुल इंजिन 7.9 PS ची जबरदस्त शक्ती आणि 8.3NM चे जबरदस्त टॉर्क जनरेट करते. त्याचप्रमाणे या बाईक मध्ये आपल्याला चार – गिअरबॉक्स ऑप्शन दिलेले आहेत, ज्याच्यामुळे बाईक चालकास अजूनच मदत होते. त्याचप्रमाणे, Bajaj Platina 100 या बाईकचे 70kmpl चे जबरदस्त मायलेज ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करते. मायलेजच्या खास गोष्टीमुळे आपण या बाईकला दैनंदिन वापरासाठी तसेच दूरच्या रायडिंग साठी बाईकला सहजपणे हाताळू शकतो.
• Bajaj Platina 100 बाईकचे जबरदस्त मायलेज :
बजाज कंपनी ही भारतातील लोकप्रिय वाहन कंपनी आहे. ही बाईक वर्षानुवर्षांपासून भारतीय ग्राहकांची विश्वसनीय तसेच नावाजलेली कंपनी असून वाहन उद्योगातील आपल्या दमदार आणि आकर्षक वाहनांमुळे ग्राहक बजाज चे दिवाने आहेत. तसेच बजाज कडून गरिबातल्या गरीब लोकांचा विचार करून वाहन निर्मिती केली जात असल्यामुळे, अनेक ग्राहक बजाजला पसंती देतात.
Bajaj Platina 100 बाईकचे जबरदस्त मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास, कुठल्याही बजाजच्या ग्राहकास Bajaj Platina 100 बाईक अगदी सोप्या रीतीने हाताळता यावी तसेच दैनंदिन वापरासाठी कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून, एकला एकदम मजबूत आणि आकर्षक डिझाईन सह दमदार मायलेज ची सुविधा दिलेली आहे. 70 किलोमीटर / लिटरच्या जबरदस्त मायलेज मुळे ही बाईक चालकास लांबच्या बाईक हाताळणीसाठी खास ठरते.
•हे पण वाचा 👇:
• Bajaj Platina 100 बाईकचे ब्रेक वैशिष्ट्य :
Bajaj Platina 100 बाईकचे ब्रेक वैशिष्ट्य पाहिले तर असे दिसते की, बाईकमध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्कसह ट्यूबलर सिंगल-क्रेडल फ्रेम आणि सस्पेंशनसाठी ट्विन रिअर शॉक आहेत. ब्रेकिंग 130 मिमी फ्रंट ड्रम ब्रेक आणि 110 मिमी मागील ड्रम युनिटद्वारे हाताळता येते,जे की संयुक्त ब्रेकिंग सिस्टम (CBS) ने सुसज्ज आहे. मोटरसायकलचे वजन 117 किलो (कर्ब) आहे आणि बाईक चालकास येथे 200 मिमी चा जबरदस्त ग्राउंड क्लीयरन्स मिळतो . बाईकच्या सीट ची उंची ही 807mm इतकी आहे. बाईच्या या सीटच्या उंचीमुळे कुठलाही बाईक रायडर्स ला ते व्यवस्थितपणे हाताळता येते.
• Bajaj Platina 100 बाईकचे मार्केटमधील प्रतिस्पर्धी :
आपल्या आकर्षक फीचर्स, मायलेज आणि इंजिन मुळे Bajaj Platina 100 इतर बाईक शी जोरदार टक्कर देते.100cc कम्युटर सेगमेंटमध्ये, बजाज प्लॅटिना 100 हिरो स्प्लेंडर प्लस , हिरो एचएफ डिलक्स आणि होंडा शाइन 100 सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करते.
•हे पण वाचा 👇:
•Triumph Speed Twin 900 बाईक आता झाली 10 हजार रुपये ने जास्त महाग | नवीन बदलासह जाणून घ्या किंमत |
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.