Best Electrical Scooter: 2025 मध्ये खरेदी करण्यासाठी हे आहेत टॉप 10 Best Electrical स्कूटर |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Best Electrical Scooter: नमस्कार मित्रांनो, 2025 मध्ये खरेदी करण्यासाठी जर आपण, Best Electrical Scooter शोधत असाल तर , आम्ही आणलेले आहोत टॉप 10  बेस्ट इलेक्ट्रिकल स्कूटर विषयी  एकदम जबरदस्त आणि पूर्ण माहिती. सध्याचे युग हे आधुनिक युग आहे आणि तंत्रज्ञानावर आधारित  जग नवनवीन शोध लावत आहे. इलेक्ट्रिकल वाहन उद्योगाच्या दुनियेमध्ये नवनवीन इलेक्ट्रिकल वाहनांमध्ये  भर पडत आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

वाढती महागाई तसेच  पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि कमतरता यामुळे  इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये सध्या चांगलेच  गाजत आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा इलेक्ट्रिकल वाहन  उपयोगी असून  अनेक इलेक्ट्रिकल मोटर वाहन  उद्योग आपले गुणवत्तापूर्ण ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये  इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये उतरवत आहेत तसेच ग्राहक सुद्धा या इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत.

चला तर मग मित्रांनो पाहूया, 2025 मध्ये आपल्यासाठी खरेदी करण्यासाठी कोणते टॉप 10 बेस्ट इलेक्ट्रिकल स्कूटर Best Electrical Scooter आहेत.

Bajaj Chetak

• Best Electrical Scooter म्हणून Bajaj Chetak खरेदी करण्याविषयी कोणत्या महत्त्वाच्या  गोष्टी आहेत ते पुढील प्रमाणे :

• • Bajaj Chetak :उच्च बॅटरी क्षमते सोबतच जबरदस्त फीचर्स आणि परवडणारी किंमत:

उच्च बॅटरी क्षमते सोबतच जबरदस्त फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये आपल्याला 2025 मध्ये बजाज चेतक Bajaj Chetak खरेदी करण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. 3.5kWh च्या पावरफुल बॅटरी पॅक सोबत 153km ची रेंज आपल्याला मिळते. Best Electrical Scooter.

जबरदस्त फीचर्स : Bajaj Chetak मध्ये आपल्याला अनेक जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतात. डिजिटल टच स्क्रीन,  डॉक्युमेंट स्टोरेज, गाईड मी होम लाइट्स, सेट टॉप स्पीड सोबतच  ओवर स्पीड अलर्ट नोटिफिकेशन सारखे महत्त्वाचे फीचर्स बजाज चेतक मध्ये पाहायला मिळतात.

• Bajaj Chetak ला  चार्जिंग साठी लागणारा कमीत कमी वेळ : Best Electrical Scooter:

Bajaj Chetak ला  चार्जिंग साठी लागणारा कमीत कमी वेळामध्ये चार्ज होतो.Bajaj Chetak च्या 3501 व्हेरियंट साठी  चार्जिंगला लागणारा वेळ हा  तीन तास इतका आहे. 959W च्या चार्जर ने तीन तासांमध्ये  0 ते 80 टक्के पर्यंत बजाज चेतक च्या या  3501 व्हेरियंट चार्ज होतो. तर बजाज चेतक च्या  3502 व्हेरियंटला  चार्जिंग साठी  तीन तास 25 मिनिटे  इतका वेळ लागतो झिरो ते 80% पर्यंत चार्ज   होण्यासाठी.

म्हणजे जर आपल्याला सकाळी नऊ वाजता घराच्या बाहेर पडायचे असल्यास, पहाटे 6:00 वाजता जर आपण स्कूटरला Best Electrical Scooter चार्जिंग साठी लावले, तर तीन तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होऊन बजाज चेतक दिवसभर चालण्यासाठी रेडी होतो.

कमी किंमती मध्ये Hyundai Exter ची शानदार कार| मायलेज 20kmpl |

Ather 450X

• •Best Electrical Scooter  म्हणून Ather 450X मध्ये काय खास गोष्टी आहेत ते पुढील प्रमाणे :

• •आकर्षक डिझाईन आणि  गुणवत्तापूर्ण  कार्यप्रदर्शन :

Best Electrical Scooter  म्हणून Ather 450X मध्ये काय खास गोष्टी आहेत हे जर सांगायचे झाल्यास, सर्वात पहिल्यांदा आपल्याला या स्कूटरच्या आकर्षक डिझाईन विषयी सांगता येते. या स्कूटरचे आकर्षक डिझाईन हे अनेक ग्राहकांचे लक्ष वेधीत करते.तसेच Ather 450X हे बेस्ट इलेक्ट्रिकल स्कूटर   ग्राहकांसाठी 7  रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. Lunar Grey, True Red, Hyper Sand, Cosmic Black, Space Grey, Stealth Blue, आणि Still White. तसेच स्कूटर संपूर्ण एलईडी लाईट सेटअप ने सुसज्ज आहे. आकर्षक सीट ची डिझाईन, हँडल बार तसेच  संपूर्ण स्कूटर च्या बॉडी ची डिझाईन एकदम शार्प आणि  हॉट आहे.

Best Electrical Scooter  म्हणून Ather 450X च्या गुणवत्ता पूर्ण कार्यप्रदर्शनाविषयी सुद्धा सांगता येते. चार्जिंग साठी लागणारा कमीत कमी वेळ, चांगला वेग, जबरदस्त बॅटरी क्षमता, वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स, उत्तम रायडिंग मोड्स  स्मार्ट इको, इको, राइड आणि स्पोर्ट, प्रो पॅक या सर्व गुणवत्ता पूर्ण कार्यप्रदर्शनामुळे  Best Electrical Scooter  म्हणून Ather 450X ला आपल्या लिस्टमध्ये समाविष्ट करता येते.

• • Best Electrical Scooter  म्हणून Ather 450X ला चार्जिंग साठी लागणारा कमीत कमी वेळ :

Best Electrical Scooter  म्हणून Ather 450X या इलेक्ट्रिक स्कूटर ची  2.9kWh च्या जबरदस्त बॅटरी पॅक ला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास 30 मिनिटे लागतात, तर 3.7kWh व्हेरिएंटला 0-100% साठी सुमारे 5 तास 45 मिनिटे लागतात.

•• Best Electrical Scooter  म्हणून Ather 450X ची परवडणारी किंमत आणि फीचर्स :

Best Electrical Scooter  म्हणून Ather 450X ची किंमत ही ग्राहकांना परवडणारी आहे. या स्कूटरमध्ये मिळणारे अनेक वैशिष्ट्ये पूर्ण फीचर्स Ather 450Xला खास बनवतात. 1.47 लाख ते  1.77 लाखापर्यंत ही स्कूटर येते. तसेच या स्कूटर चे फीचर्स सुद्धा चांगले आहेत. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, गुगल मॅप नेव्हिगेशन, फाइंड माय स्कूटर आणि ऑटो होल्ड सारखे अनेक फीचर्स या स्कूटर मध्ये आपल्याला मिळतात.

•• Best Electrical Scooter  म्हणून Ather 450X चा कमीत कमी डाऊन पेमेंट आणि ईएमआय प्लॅन :

कमीत कमी डाऊन पेमेंट आणि बेस्ट एम आय प्लॅन च्या आधारावर आपण Ather 450X ची खरेदी करू शकतो. बेस्ट एम आय प्लॅन आणि  साठी आपल्याला जवळच्या  Ather च्या शोरूम ला  भेट द्यावी लागेल. EMI बद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास, 4000 रुपयाच्या मासिक इ एम आय प्लॅन ने आपण Ather 450X खरेदी करू शकतो.

Ola S1 Pro

•• Best Electrical Scooter म्हणून Ola S1 Pro विषय महत्त्वाच्या गोष्टी :

• भारतातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर:

Ola S1 Pro हे भारतातील सर्वाधिक विकले जाणारे इलेक्ट्रिक स्कूटर आहे. येस स्कूटरची दमदार कामगिरी आणि  जबरदस्त फीचर्स मुळे, उच्च रेंज आणि टॉप स्पीड मुळे  Ola S1 Pro हे भारतातील सर्वाधिक विकले जाणारे इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

• आधुनिक तसेच वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स :

Best Electrical Scooter म्हणून Ola S1 Pro मध्ये आपल्याला अनेक फीचर्स पाहायला मिळतात. जे की आधुनिक तसेच  गुणवत्तापूर्ण शैलीवर आधारित क्रांतिकारी बदलाची जाणीव देतात. स्कूटर ची संपूर्ण LED सेटअप, चार जबरदस्त रायडिंग मोड, क्रूज कंट्रोल, कीकोड शेअरिंग, टेक मी होम लाइट्स, 7 इंच टचस्क्रीन सोबत ब्लूटूथ स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सारखे अनेक फीचर्स आपल्याला या स्कूटरमध्ये मिळतात.

• 4kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक.

• चार्जिंग साठी लागणारा कमीत कमी वेळ :

Best Electrical Scooter म्हणून Ola S1 Pro ला चार्जिंग साठी कमीत कमी वेळ लागतो. या स्कूटर मध्ये आपल्याला  4kWh ची पावरफुल बॅटरी मिळते तसेच 750 W च्या चार्जर ने या बॅटरी ला चार्ज होण्यासाठी फक्त सहा तास लागतात. परंतु बजाज चेतक च्या तुलनेत हा वेळ जास्त आहे.

• Best Electrical Scooter म्हणून Ola S1 Pro दररोजच्या दैनंदिन कामासाठी वापरता येण्याजोगे :

Best Electrical Scooter म्हणून Ola S1 Pro ला आपण दैनंदिन व्यवहारासाठी वापरू शकतो. ऑफिशियल तसेच घर कामासाठी या स्कूटरला  दररोज हाताळले जाऊ शकते. सिंगल पीस रुंद सीट, स्कूटरचे अंडर सीट स्टोरेज  हे धमाकेदार आहे.

Hero HF Deluxe on Road  Price: 70kmpl च्या जबरदस्त मायलेज सोबत Hero HF Deluxe आहे किमतीत खूपच कमी |

TVS iQube ST

••Best Electrical Scooter  म्हणून TVS iQube ST विषयी महत्त्वाची माहिती पुढील प्रमाणे :

•TVS iQube ची परवडणारी किंमत:

Best Electrical Scooter  म्हणून TVS iQube हा आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळतो. 1.7 ते 1.37 लाखांमध्ये या स्कूटरची किंमत आहे. कंपनीकडून 2 व्हेरियंट  मध्ये हे स्कूटर  उपलब्ध आहे.TVS iQube 2.2kWh ची किंमत ही  1,07,299 लाख इतकी आहे, तर TVS iQube 3.4kWh ची किंमत ही  1,36,628 लाख की आहे.

• कौटुंबिक स्कूटर म्हणून  best :

Best Electrical Scooter  म्हणून TVS iQube ST हे अनेक कौटुंबिक आणि व्यवहारिक वैशिष्ट्ये मिळतात.

• Best Electrical Scooter म्हणून TVS iQube ST ची अनेक व्यवहारिक वैशिष्ट्ये.

• चार्जिंग साठी लागणारा कमीत कमी वेळ आणि  पावरफुल बॅटरी पॅक.

• आकर्षक डिझाईन आणि  रंग पर्याय.

• Best Electrical Scooter म्हणून TVS iQube ST ची उच्च रेंज.

Ather 450S

• आकर्षक डिझाईन आणि रंग पर्याय.

• परवडणारी किंमत.

• तीन वर्षाची जबरदस्त बॅटरी वॉरंटी.

• 90 किलोमीटर प्रतितास ची जबरदस्त टॉप स्पीड.

•  7-इंच रंगीत LCD डिस्प्ले, 4 राइड मोड (स्मार्ट इको, इको, राइड आणि स्पोर्ट), एथर मोबाइल ॲप कनेक्टिव्हिटी, पार्क असिस्ट आणि गाइड मी होम हेडलाइट्स,  Amazon Alexa एकत्रीकरण सारखी जबरदस्त वैशिष्ट्ये.

• चार्जिंग साठी लागणारा कमी वेळ

बेस्ट ईएमआय प्लॅन आणि कमीत कमी डाऊन पेमेंट वर खरेदी.

Ola S1 एअर

• Best Electrical Scooter म्हणून Ola S1 एअर विषयी पुढील प्रमाणे सांगता येते :

Best Electrical Scooter म्हणून Ola S1 एअर हे अनेक गुणवत्ता पूर्ण वैशिष्ट्ये मिळतात आणि चांगला बॅटरी पॅक मिळतो.

• दैनंदिन वापरासाठी स्कूटरच्या सीट खाली भरपूर अंडर स्टोरेज स्पेस आहे.

• आरामदायी रायडींग पोस्र्चरसह चांगली ब्रेकिंग सिस्टीम आणि  रस्त्यांवरील  खड्ड्यांना हाताळण्यासाठी  जबरदस्त सस्पेन्शन.

•3kWh बॅटरी पॅकमधून 151km रेंज

Tvs iQube S

•• Best Electrical Scooter म्हणून Tvs iQube S ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

• Best Electrical Scooter म्हणून Tvs iQube S ची परवडणारी किंमत:

1.29 ते 1.46 लाखांमध्ये Best Electrical Scooter म्हणून Tvs iQube S ची परवडणारी किंमत सांगता येते.

• फक्त 4:30 मिनिटात 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्जिंग होते.

• 3.4 kW ची जबरदस्त पावरफुल बॅटरी क्षमता.

• 78 kmph ची टॉप स्पीड.

तीन किलोवॅटची मोटर पावर.

• अनेक व्यवहारिक वैशिष्ट्ये तसेच दैनंदिन उपयोगासाठी   उत्तम.

Hero Electric Optima:

• • Best Electrical Scooter म्हणून  Hero Electric Optima वैशिष्ट्ये :

• Hero Electric Optima ची परवडणारी किंमत:

83 हजार 300 ते 1.4 लाखापासून या Hero Electric Optima स्कूटर ची किंमत आहे. कमीत कमी परवडणाऱ्या किमतीमध्ये कंपनीने या स्कूटरचे लॉन्चिंग  केलेले आहे.

• डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, वॉक असिस्ट फंक्शन, रिव्हर्स मोड, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, अँटी-थेफ्ट अलार्मसह रिमोट लॉक, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि एलईडी हेडलाइट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

• 45kmph ची टॉप स्पीड

• Hero Electric Optima ला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी चार ते पाच तासांचा वेळ लागतो.

• चांगली ब्रेक आणि सस्पेन्शन सिस्टीम मुळे खड्ड्यांवरच्या रस्त्यांवरही धक्क्यांपासून  संरक्षण.

• आकर्षक रंग पर्याय आणि व्हेरिएंट ची उपलब्धता.

• चांगला ईएमआय प्लॅन आणि कमीत कमी डाऊन पेमेंट वर  खरेदी करता येण्याजोगे स्कूटर.

Honda Activa 6G

•• Best Electrical Scooter म्हणून सांगण्यासाठी Honda Activa 6G ची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

• Best Electrical Scooter म्हणून सांगण्यासाठी Honda Activa 6G च्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला सर्वात आधी सांगता येते की, सर्वात लोकप्रिय स्कूटर म्हणून होंडा एक्टिवा सिक्स जी चा उल्लेख करता येतो.

• कमी लागत खर्च :

Honda Activa 6G चा कमीत कमी लागत खर्च असल्यामुळे ती आपल्याला परवडणारी आहे.

• परवडणारी किंमत :

परवडणाऱ्या तसेच कमीत कमी किमतीमध्ये Honda Activa 6G खरेदी करता येण्याजोगे असल्यामुळे ग्राहकांना ते परवडणारे आहे. 78 हजार 684 ते 84 हजार 685 इतकी या स्कूटर ची किंमत असून एक लाखाच्या मध्येच बसणारी ही किंमत असल्यामुळे सुद्धा ती परवडणारी आहे.

• कमीत कमी डाऊन पेमेंट आणि बेस्ट ईएमआय प्लॅन :

• TVS Jupiter 125 हे तीन व्हेरिएंट आणि  आकर्षक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे :

Honda Activa 6G हे स्कूटर Best Electrical Scooter म्हणून खरेदी करण्यासाठी त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे  आपण या स्कूटर ला कमीत कमी डाऊन पेमेंट आणि बेस्ट ईएमआय प्लॅनने खरेदी करू शकतो. या संपूर्ण माहितीसाठी आपल्याला जवळच्या होंडा एक्टिवाच्या शोरूम ला व्हिजिट करावी लागेल.

जर ऑनलाईन ईएमआय प्लॅन सांगायचे झाल्यास, कमीत कमी 2641च्या मासिक बेस्ट ईएमआय प्लॅन ने आपण ही स्कूटर खरेदी करू शकतो.९l९l९l८l९९

TVS Jupiter 125

•• Best Electrical Scooter म्हणून  TVS Jupiter 125 ची खास वैशिष्ट्ये:

• भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटरपैकी एक :

 TVS Jupiter 125 हे भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटर पैकी एक आहे. 124.8cc चे जबरदस्त इंजिन 58kmpl che खतरनाक मायलेज देते. इंजिन आणि मायलेज मध्ये हे स्कूटर उत्तम तर आहेच, परंतु या स्कूटर ची डिझाईन सुद्धा आकर्षक आणि जबरदस्त आहे. त्याचप्रमाणे या स्कूटरचे अनेक वैशिष्ट्ये सुद्धा  चांगले आहेत.

• आकर्षक रंग पर्याय आणि व्हेरिएंट मध्ये उपलब्ध :

TVS Jupiter 125 ड्रम, डिस्क आणि SmartXonnect या तीन प्रकारांमध्ये तसेच आकर्षक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

• उत्तम मायलेज :

58kmpl च्या जबरदस्त मायलेज सोबत   TVS Jupiter 125  चांगल्या आरामदायी रायडींग चा सुद्धा अनुभव देते.

•   TVS Jupiter 125  ची ग्राहकांना परवडणारी तसेच बजेट मध्ये बसणारी किंमत :

   TVS Jupiter 125 हे कंपनीकडून 3 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे. ड्रम, डिस्क आणि SmartXonnect या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यांची किंमत 79 हजार 450 पासून ते  90 हजार 721 पर्यंत आहे.

•  TVS Jupiter 125  ची वैशिष्ट्ये :

स्पीडोमीटर, ऍडोमीटर,ट्रिप मीटर, वैशिष्ट्यांसोबतच  संपूर्ण स्कूटर ही एलईडी सुसज्जित आहे. LED हेड आणि टेल लॅम्प,  इंधन गेज, भरपूर अंडर सीट स्टोरेज (33 लिटर ), टर्न बाय टर्न  नेवीगेशनसाठी टीएफटी स्क्रीन सोबतच अनेक डिजिटल फीचर्स आपल्याला या स्कूटरमध्ये मिळतात.

TVS Jupiter 125 साठी EMI सुविधा :

   TVS Jupiter 125 स्कूटर आपल्याला कमीत कमी आणि चांगल्या मासिक EMI प्लॅन वर सुद्धा खरेदी करता येऊ शकतो. चांगल्या EMI प्लॅन साठी TVS च्या शोरूम ला भेट द्यावी लागेल. 2,727 रुपयाच्या किरकोळ  मासिक हप्त्यावर आपण TVS Jupiter 125 खरेदी करू शकतो.

Search :Best Electrical Scooter, Best Electrical Scooter in 2025, Top 10 Best Electrical Scooter, scooter, electric scooter,auto news marathi,, ev, fullautomobile

210 च्या टॉप स्पीड सोबत Mercedes-Benz EQS SUV पूर्ण करते सर्व कौटुंबिक गरजा | 7 सीटर च्या पर्यायासोबत पहा किंमत|

648cc च्या पॉवरफुल इंजिन सोबत KTM 390 चे काम तमाम करण्यासाठी आली Royal Enfield Super Meteor ची जबरदस्त बाईक|पहा किंमत|

आपल्या समृद्ध कामगिरीचा वारसा घेऊन आली आहे TVS Apache RTR 200 4V|200cc च्या इंजिन सोबत 37kmpl चे mileage|पहा किंमत|

Hero चा खेळ संपला,आली आहे Bajaj Pulsar N125 बाईक | जबरदस्त स्पोर्टी लुक सोबत मिळेल 58kmpl चे मायलेज |

45kmpl च्या धांसू मायलेज सोबत घेऊन या  TVS Apache RTR 160 4V|159cc इंजिन आणि जबरदस्त फीचर्स |


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.