Hero Destini 125: एखादे वाहन खरेदी करायचे असले म्हणजे, ते किमतीत कमी असले पाहिजे, बजेटमध्ये बसणारे असले पाहिजे, फीचर्स पण चांगले असायला हवेत, मजबूत आणि शक्तिशाली इंजिन सोबत मायलेज सुद्धा चांगले हवे, यासारख्या अनेक अपेक्षा आपल्याकडून असतात. सध्याचे युगे इलेक्ट्रिक वाहनांचे युग असून मार्केटमध्ये अनेक नामांकित मोटर वाहन उद्योग कंपन्या आपले वाहन मार्केटमध्ये आणत आहेत. परंतु सध्या Hero Destini 125 या इलेक्ट्रिक स्कूटरची जोरदार चर्चा सुरू आहे. जबरदस्त मायलेज आणि शक्तिशाली इंजिन सोबत आकर्षक रंग पर्याय आणि बजेटमध्ये बसणारी किंमत,तसेच एक लाखापेक्षा कमी किमतीमध्ये ॲडव्हान्स फीचर्स देणारे हे स्कूटर दैनंदिन वापरासाठी तसेच ऑफिसच्या कामासाठी सुद्धा चांगले परफॉर्मन्स देते.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!आपल्याला सुद्धा या नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये अशाच एखाद्या चांगला परफॉर्मन्स देणाऱ्या स्कूटरची खरेदी करायची असेल तर, आम्ही तुमच्यासाठी Hero Destini 125 चा एक उत्तम पर्याय आणलेला आहे. हे इलेक्ट्रिक स्कूटर चांगल्या फीचर्स सोबतच टॉप स्पीड, किमतीत कमी, चांगली रेंज, सुरक्षा तसेच, आकर्षक रंग पर्यायासोबत युनिक डिझाईन या सर्व बाबतीत वरचढ आहे. TVS जुपिटर पेक्षा जास्त रेंज देणारे हे स्कूटर असून अनेक ऍडव्हान्स फीचर्स ने सुसज्जित असल्यामुळे नवीन वर्षामध्ये या स्कूटर ची खरेदी करण्यास काहीही हरकत नाही.
• Hero Destini 125 चे ॲडव्हान्स फीचर्स :
Hero Destini 125 च्या फीचर्स विषयी सांगायचे झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटर च्या फीचर्स मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी जी प्रत्येक ग्राहकाला आवश्यक आहे, टेल टेल लाईट, एलईडी क्लस्टर, टर्न बाय टर्न नेविगेशन , रियल टाईम मायलेज डिस्प्ले, Hero Destini 125 च्या बेस व्हेरिएंटमध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, यासारखे बेसिक आणि ॲडव्हान्स डिजिटल फीचर्स मिळतात. त्याचप्रमाणे Hero Destini 125 ची रचना आरामदायी रायडींग साठी सुसज्जित बनवलेली असून, दैनंदिन वापरासाठी चांगल्या परफॉर्मन्स सोबतच युनिक डिझाईन मुळे स्टायलिंग ची सुद्धा पेक्षा पूर्ण करते.
• Hero Destini 125 इंजिन:
59kmpl च्या शानदार मायलेज सोबत ,Hero Destini 125 चे इंजिन सुद्धा शक्तिशाली आहे. Hero Destini 125 च्या इंजिन बद्दल सांगायचे झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 124.6cc चे एअर- कुल्ड इंजिन येते. इंजिन 7,000 rpm वर 9.12PS आणि 5,500 rpm वर 10.4Nm उत्पादन करते. त्याचबरोबर मोटर CVT गिअरबॉक्स सोबत जोडलेले असून, जबरदस्त परफॉर्मन्सचा दावा करते. चांगल्या सुसज्ज डिजिटल फीचर्स सोबत इंजिन आणि मायलेज मध्ये Hero Destini 125 चांगले असल्यामुळे दैनंदिन घरगुती वापरासाठी तसेच ऑफिशियल वापरासाठी सुद्धा हे स्कूटर अतिशय उत्तम आहे.
• Hero Destini 125 माइलेज :
Hero Destini 125 हे स्कूटर एक फॅमिली स्कूटर असून, या स्कूटरचे मायलेज अतिशय छान आहे. TVS जुपिटर पेक्षाही हे स्कूटर अधिकचे हे मायलेज देते. 59kmpl च्या शानदार मायलेज सोबत Hero Destini 125 च्या इतरही अनेक गोष्टी एकदम उत्तम आणि जबरदस्त आहेत. परवडणाऱ्या किमतीमध्ये चांगले फीचर्स तसेच उत्कृष्ट डिझाईन हे या स्कूटरचे खास वैशिष्ट्य आहे. स्कूटर हाताळण्यासाठी सुद्धा जास्त जड नसून ते योग्य समतोल साधते.
• Hero Destini 125 ची बजेटमध्ये बसणारी किंमत :
Hero Destini 125 हे स्कूटर परवडणाऱ्या किमतीमध्ये तसेच बजेटमध्ये बसणारे स्कूटर असून ग्राहकांच्या अनेक अपेक्षा पूर्ण करते. अनेक ॲडव्हान्स तसेच डिजिटल फीचर्स, युनिक आणि आकर्षक डिझाईन सोबत आकर्षक रंग पर्याय, स्कूटरचे व्हेरियंट, तसेच चांगली स्पीड आणि सीट ची डिझाईन, समोर स्कूटर चालवत असताना पाय ठेवण्यासाठी चांगला स्पेस, या सर्व बाबतीमध्ये स्कूटर उत्तम असून ते परवडणाऱ्या किमतीमध्ये आहे. किमतीबद्दल सांगायचे झाल्यास,
नवीन Hero Destini 125 तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: VX, ZX आणि ZX+. बेस व्हीएक्स व्हेरियंटची किंमत 80,450 रुपये आहे, मिड ZX व्हेरिएंटची किंमत 89,300 रुपये आहे आणि टॉप ZX+ व्हेरिएंटची किंमत 90,300 रुपये आहे (सर्व किंमती एक्स-शोरूम). सर्व किमती या ऑनलाइन काढलेले असून शोरूम मध्ये आपल्याला डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो.
• Hero Destini 125 EMI प्लॅन :
Hero Destini 125 ही स्कूटर आपण EMI वर सुद्धा खरेदी करू शकतो. कमीत कमी डाऊन पेमेंट आणि कमीत कमी मासिक EMI प्लॅन ने आपण ही जबरदस्त स्कूटर खरेदी करू शकतो. EMI ची डिटेल मध्ये माहिती पुढील प्रमाणे:
• जर आपण, Hero Destini 125 च्या VX व्हेरियंटची खरेदी करायचा विचार करत असाल तर, ज्याची किंमत 94 हजार 964 इतकी आहे, त्यासाठी, दहा हजार रुपये च्या डाऊन पेमेंट वर, 9.7% बँक व्याज दराने तीन वर्षाच्या कालावधीसाठी आपल्याला 2,730 रुपयाचा मासिक EMI भरावा लागेल.
• याच वेरियंटसाठी जर आपण वीस हजार रुपये चे डाऊन पेमेंट केले आणि 9.7% बँक व्याज दराने तीन वर्षाच्या कालावधीसाठी आपल्याला 2,601 रुपयाचा मासिक EMI भरावा लागेल.
• जर आपण 50 हजार रुपयाचे डाऊन पेमेंट केले आणि 9.7% बँक व्याज दराने दोन वर्षाच्या कालावधीसाठी आपल्याला 2,069 रुपयाचा मासिक EMI भरावा लागेल.
( नोट : ही सर्व आकडेवारी ऑनलाईन पद्धतीने काढलेली असून, हीच आकडेवारी योग्य आहे, असे गृहीत मानू नये. शोरूम ची किंमत आणि त्यानुसार काढलेले ईएमआय हे वेगवेगळे असू शकते त्यामुळे प्रत्यक्षात शोरूम च्या किमती या योग्य असतात. आणि त्याच गृहीत धराव्यात.)
Hero Destini 125,Hero Destini 125 mileage,Hero Destini 125 price,Hero Destini 125 features,Hero Destini 125 EMI Plan,2024 scooter,Auto news in Marathi,Auto,fullautomobile,
• हे पण वाचा 👇:
•Retro Bike: क्लासिक लूक आणि क्रोम फिनिशिंग वाली बाईक फक्त 1 लाखात|पहा माइलेज सोबत फीचर्स|
•मात्र 2,700 रुपयाच्या मासिक EMI वर घेऊन या 124cc च्या पॉवरफुल इंजिन वाली Suzuki Access 125 स्कूटर |
•फक्त 9 लाखात प्रीमियम 5 सीटर घोड्यासारखी तेज लक्झरी इंटिरियर सोबत लवकरच लॉन्च होत आहे Kia Syros कार|
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.