फक्त 16 सेकंदात 100kmph चा जबरदस्त वेग पकडते TVS Apache RTR 160|कमी किमतीत जबरदस्त कामगिरी|पहा मायलेज आणि फीचर्स |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

TVS Apache RTR 160: नमस्कार मित्रांनो, जर आपण कमी किमतीमध्ये एखादी अशी बाईक शोधत असाल जी, जबरदस्त कामगिरी करेल, परवडणाऱ्या किमतीमध्ये तिचे फीचर्स आणि मायलेज सुद्धा जबरदस्त असायला हवेत असे आपल्याला वाटत असेल तर TVS Apache RTR 160 ही बाईक आपल्यासाठी एक जबरदस्त  ऑप्शन ठरू शकते. कारण TVS Apache RTR 160 ही बाईक आपल्याला कमी किमतीमध्ये, म्हणजेच आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या किमतीमध्ये चांगले मायलेज आणि  उत्कृष्ट फीचर्स ची सेवा देते. नवीन वर्षामध्ये आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपण या बाईकचा विचार करू शकता. चला तर मग मित्रांनो पाहूया  TVS Apache RTR 160 बाईक बद्दल संपूर्ण माहिती.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

फक्त्त 2,319 रुपयांच्या सोप्या मासिक EMI वर घेऊन या 68,685 रुपयांची Bajaj Platina 100 बाईक|90km च्या जबरदस्त मायलेज सोबत आकर्षक फीचर्स |

TVS Apache RTR 160

TVS Apache RTR 160 ही बाईक आपल्या  कुणालाही सहज परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध होणारी असल्यामुळे भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी बाईक ठरली आहे. या बाईची कामगिरी उत्कृष्ट तर आहेच तसेच तिचे शानदार फीचर्स आपल्याला चांगली कामगिरी बजावताना दिसतात. फीचर्स बद्दल डिटेल मध्ये सांगायचे झाल्यास, या बाईक मध्ये आपल्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंट हे वैशिष्ट्य दिसून येते, यामुळे आपल्याला सर्व  महत्त्वाची माहिती बाईक मध्ये एकाच ठिकाणी मिळते, तसेच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे, कॉल आणि एसएमएस अलर्ट ची सेवा सुद्धा आहे, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आणि क्रॅश अलर्ट यांसारख्या उत्कृष्ट सेवांमुळे बाईकचे खास वैशिष्ट्ये अजूनच वाढते.

त्याचप्रमाणे, TVS Apache RTR 160 बाईकच्या खास वैशिष्ट्ये मध्ये अजून सांगायचे झाल्यास, TVS’ Glide Through Technology (GTT) हे शानदार फीचर आपल्याला पाहायला मिळते ज्यामुळे, क्लच किंवा हॉटेल मॉड्युलेट न करता ट्राफिक मध्ये मदत करते. तीन वेगवेगळे रायडिंग मोड्स दिलेले आहेत, ज्यामुळे बाईक चालकास याची खूपच मदत होते.

6.78-इंच फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेट तसेच 12GB RAM आणि 256GB सोबत OnePlus 13आणि 13R 7 होणार भारतात लवकरच लॉन्च |

TVS Apache RTR 160 Engine

भारतातील सर्वात लोकप्रिय बाईक पैकी TVS Apache RTR 160 ही बाईक आहे. 159.7cc च्या एअर-कूल्ड दोन-वाल्व्ह सिंगल-सिलेंडर इंजिनद्वारे बाईकचे शानदार प्रदर्शन पाहण्यासारखे आहे.  तसेच हे पावरफुल इंजिन 16.4 PS ची दमदार शक्ती जनरेट करते तर 13.85NM चे टॉर्क जनरेट करते. इथे आपल्याला बाईकची इंजिन हे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आपल्याला दिसते. तसेच बाईक मध्ये आपल्या तीन रायडींग मोड दिसतात,स्पोर्ट, अर्बन आणि रेन. जी बाईक चालकास उत्कृष्ट कामगिरी पुरवतात.TVS Apache RTR 160 आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे  लोकप्रिय ठरलेले आहे, त्याचप्रमाणे कमी वेळामध्ये म्हणजेच, फक्त 16 सेकंदामध्ये 100kmph चा वेग पकडत असल्यामुळे ही बाईक सर्वाधिक वेगवान बाईक ठरलेली आहे.

प्रतीक्षा संपली!नवीन  Bajaj Chetak झाला भारतात लॉन्च|परंतु परवडणाऱ्या किमतीत आहे का? पहा काय आहे नवीन Bajaj Chetak मध्ये | जाणून घ्या सर्व काही |

मायलेज मध्ये सुद्धा, TVS Apache RTR 160 बाईक चांगलीच कामगिरी करते. 100kmph च्या फक्त 16 सेकंदाच्या टाईम मध्ये जबरदस्त वेग पकडत असल्यामुळे, ग्राहकांची ही सर्वात आवडती लोकप्रिय बाईक तर आहेच पण तिचे मायलेज सुद्धा जबरदस्त आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील या बाईकचे माइलेज हे 46 kmpl इतके जबरदस्त असून, हायवे वरील माइलेज हे  47kmpl इतके जबरदस्त आहे. काही लोक हे मायलेज कमी म्हणत असतील तरी इतर बाईकच्या तुलनेत TVS Apache RTR 160 बाईकची कामगिरी उत्कृष्टच आहे.

मात्र 13 हजार रुपयात घरी घेऊन या Vivo Y29चा जबरदस्त स्मार्टफोन| 8GB  रॅम आणि 256GB स्टोरेजसह मस्त फीचर्स |

TVS Apache RTR 160

बाईक खरेदी करण्यासाठी कोणालाही परवडेल अशा किमतीमध्ये TVS च्या या बाईक ची किंमत ठेवलेली आहे. परवडणाऱ्या किमतीमध्ये  चांगले फीचर्स आणि मायलेज तसेच उत्कृष्ट कामगिरीमुळे  आपण ही बाईक खरेदी करण्याचा विचार करू शकतो. तसेच, कमी वेळेमध्ये चांगला वेग, बाईकची जबरदस्त आकर्षक डिझाईन, सीट ची उंची जी बाईक चालकास  चांगले रायडिंगसाठी अनुभव आणि आराम देते.

तसेच, TVS Apache RTR 160 बाईक साठी आपल्याला उत्कृष्ट रंग पर्याय पाहायला मिळतात.टी ग्रे, मॅट ब्लू, रेसिंग रेड, पर्ल व्हाइट आणि ग्लॉसी ब्लॅक.  ही मूलभूत पाच रंग येथे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.म्हणून रंग पर्यायाच्या  उपलब्धतेमुळे सुद्धा बाईक खरेदी करण्यासाठी अजून खास ऑपशन देते. तसेच वरिएंट्स सुद्धा आहेत. त्यामुळे आपण आपल्या बजेट नुसार बाईक चा पर्याय निवडू शकतो.

एकूण सर्व पहिले तर नवीन वर्षामध्ये ही बाईक खरेदी करण्यासाठी आपल्याला एक चांगले ऑप्शन आहे.

एका चार्जवर  181 km ची रेंज  आणि 115kmph ची टॉप स्पीड सोबत पहा Ola S1 Pro ची आधुनिक वैशिष्ट्ये आणि आकर्षक डिझाईन|

गेल्या काही काळापासून  TVS Apache RTR 160 ही बाई भारतातील सर्वात लोकप्रिय बाईक पैकी एक ठरलेली आहे. हिची उत्कृष्ट कामगिरी आणि शानदार फीचर्स मुळे  बाईक चे वैशिष्ट्य अजून वाढलेले आहे. किमती बद्दल सांगायचे झाल्यास, TVS Apache RTR 160 ची सध्याची किंमत ही, 1.20 ते 1.30 लाखापासून सुरू होते. यामध्ये आपल्याला पाच व्हेरिएंट दिसतात, ज्यांची किंमत  1.20 ते 1.30 लाखांच्या मध्ये आहे. त्यामुळे आपण आपल्या बजेटनुसार  बाईकचा पर्याय निवडू शकतो.

TVS Apache RTR 160 Rivals: बजाज पल्सर N150, बजाज पल्सर N160, Hero Xtreme 160R, Yamaha FZ-S FI V3, आणि Honda SP160 हे TVS Apache RTR 160 चे उत्तम प्रतिस्पर्धी तसेच ग्राहकांसाठी पर्याय आहेत.

EMI चा विचार केला तर TVS Apache RTR 160 सोप्या EMI इन्स्टॉलमेंट मध्ये खरेदी करू शकतो. अगदी कमी किमतीच्या डाऊन पेमेंट वर  आपण ही बाईक खरेदी करू शकतो. 36 महिन्यासाठी 4,176 रुपये च्या मासिक EMI प्लॅन वर आपण ही बाईक खरेदी करू. तसेच चांगल्या ऑफर साठी आपल्याला जवळच्या TVS च्या शोरूम ला भेट देणे गरजेचे आहे.

124cc च्या दमदार इंजिन सोबत शानदार फीचर्स घेऊन Honda SP 125 झाली लॉन्च | पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |

Triumph Speed Twin 900 बाईक आता झाली 10 हजार रुपये ने जास्त महाग | नवीन बदलासह जाणून घ्या किंमत |

आपल्या नवीन अंदाजामध्ये जबरदस्त फीचर्स सोबत  बुलेटला टक्कर देण्यासाठी येत आहे नवीन Rajdoot 350cc Bike |पहा किंमत|

451cc च्या खतरनाक इंजिनसह 14 लिटर ची जबरदस्त इंधन टॅंक सोबत Kawasaki z500 बाईक नवीन वर्षात लॉन्च होण्याची शक्यता| पहा किंमत आणि वैशिष्ट्ये |

नवीन वर्षात  जबरदस्त फीचर्स आणि लुक मध्ये होणार लॉन्च|Samsung Galaxy S25 रिलीज तारीख आली समोर|पहा काय असणार नवीन?


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.