आता गरिबांच्या घरी  सुद्धा येईल कार| लवकरच लॉन्च होण्याच्या मार्गावर मारुती ची नवीन Maruti Cervo ही फक्त 3 लाखात | पहा अपेक्षित  Launch Date |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maruti Cervo: मित्रांनो, मारुती सुझुकी ही कंपनी अनेक दशकांपासून भारतीय वाहन उद्योगांमध्ये आपले पाय रोवून आहे.  आपल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे तसेच  चांगल्या आणि उत्तम वाहन उद्योग सेवा मुळे भारतीय ग्राहकांची एक विश्वसनीय कंपनी झालेली आहे. त्यातच आता मारुती कंपनी गरिबांना सुद्धा परवडेल अशा किमतीमध्ये  एक नवीन कार लॉन्च करण्याच्या मार्गावर आहे. या कारची संभाव्य किंमत फक्त तीन लाखांपासून सुरू होत आहे. आणि कंपनीकडून या कारची  लॉन्चिंग मार्केटमध्ये लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. अतिशय कमी किमतीमध्ये तसेच कुणालाही परवडेल अशा किमतीमध्ये  वैशिष्ट्यपूर्ण आणि खास  फीचर्स सोबत  तसेच आकर्षक डिझाईन सोबत Maruti Cervo सुझुकी या कारला लॉन्च करण्यात येणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

आपल्याला सांगण्यात आनंद होत आहे की, Maruti Cervo सुझुकी ही कार जपान मध्ये लॉन्च झालेली असून उत्तम प्रकारे  चालत असून  हिला भारतामध्ये लवकरच लॉन्च करण्याची योजना कंपनीकडून बनवण्यात येत आहे. Maruti Cervo ही एक जबरदस्त तसेच  गर्भासाठी वरदान ठरलेली हॅचबॅक कार असून शहरी परिवारांसाठी  तसेच शहरी रस्त्यांसाठी ही कार योग्य विकल्प बनू शकते. चला तर मग पाहूया  Maruti Cervo सुझुकी बद्दल अधिक माहिती.

56kmpl च्या जबरदस्त मायलेज सोबत Yamaha FZ X बाईक आहे 149cc पावरट्रेन आणि फीचर्स ने भरपूर लोडेड|पहा किंमत आणि वैशिष्ट्ये |

Maruti Cervo

फक्त तीन लाखांमध्ये  Maruti Cervo सुझुकी आपल्या  सर्वात गरीब ग्राहकाला सुद्धा खरेदी करता येईल तसेच, कार मध्ये कुठलेही  लक्झरी कार पेक्षा कमी फीचर्स आणि डिझाईन असणार नाही याची दक्षता घेत आहे. किमतीच्या मानाने  मारुती सुझुकी कंपनीकडून  जी डिझाईन देण्यात येत आहे ती एक लक्झरी डिझाईन असून  गरिबांसाठी वरदान आहे. तिचे लोक पाहून आपल्यास असे वाटत नाही की, एवढ्या कमी किमतीमध्ये जबरदस्त डिझाईन आपल्याला मिळेल.

Maruti Cervo ही कार लांबी आणि रुंदी मध्ये सुद्धा  चांगली मोठी असून, या कारची लांबी ही 3395mm इतकी असून रुंदी ही  1475mm इतकी आहे. तसेच Maruti Cervo कार ची उंची ही 1535mm इतकी जबरदस्त आहे. त्यामुळे या कारला पाहिल्यानंतर  कुणालाही विश्वास वाटणार नाही की, कमी किमतीमध्ये एवढी जबरदस्त कार आपल्याला मिळेल. तसेच हायवेवर सुद्धा या कारची  हवा असणार आहे.

Maruti Cervo सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे , या कारचे फ्युएल टॅंक. 30 लिटरच्या जबरदस्त फ्युएल टॅंक सोबत  आपल्याला दूरवरच्या प्रवासासाठी  चांगले मायलेज सुद्धा मिळते. इंधन टाकी मोठी असल्यामुळे प्रवासी लांबचा प्रवास बिनधास्तपणे करू शकतात.

Honda Livo: जबरदस्त पॉवरफुल इंजिन सोबत 60kmpl चे शानदार माइलेज |पहा आधुनिक फिचर्स सोबत किंमत |

तसेच, Maruti Cervo मध्ये प्रवाशांसाठी आरामदायी व्यवस्था  वैशिष्ट्ये  पूर्णपणे लक्षात घेण्यात आलेले आहे. प्रवाशांना आरामदायी  बसण्याची व्यवस्था व्हावी म्हणून कंपनीकडून  पूर्ण लक्ष ठेवण्यात आलेले आहे. फाईव्ह सीटर असलेली ही कार  जबरदस्त परफॉर्मन्स देते. तसेच हायवेवर  आपल्या कमी वजनामुळे  म्हणजेच फक्त 790 किलो इतक्या वजनामुळे  कारचा वेग तेज आणि चालवण्यास हलकी वाटते.

Maruti Cervo मध्ये अनेक आवश्यक असे फीचर्स समाविष्ट करण्यात आलेले आहेत. जे की काय चालकास वेळोवेळी उपयोगी पडतात. एअर कंडिशनर पावर विंडोज, पॉवर स्टेरिंग, रियर डिफॉगर, सारखे फीचर्स समाविष्ट करण्याची अपेक्षा आहे.

त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने पाहिले तर आपल्याला,Maruti Cervo मध्ये पाहायला मिळते की , सेफ्टी साठी एअरबॅगचा  चा ऑप्शन आपल्याला इथे देण्यात आलेला आहे., त्याचप्रमाणे फ्रंट डिस्क, रियर ड्रम ब्रेक ची सुविधा देण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे प्रवाशांसाठी  म्युझिक सिस्टम ची सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे, मुळे लांबचा प्रवास असला तरीही  कार चालकास तसेच मागील प्रवाशांना  प्रवासाचा कंटाळा येणार नाही.

फक्त 2,526 रुपयांच्या  EMI वर घेऊन या भारतातील सर्वाधिक विकली जाणारी  Hero Splendor Plus बाईक |किंमत फक्त 75,441 रुपये |

Maruti Cervo launch date

Maruti Cervo पूर्वीच्या मॉडेल प्रमाणेच दोन इंजन पर्यायांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

पहिले इंजिन हे  660 cc च्या जबरदस्त पावर ट्रेन ने  नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन ला समर्थित जे की 54 PS जनरेट करते. आणि

दुसरे टर्बो इंजिन हे पेट्रोल इंजिन असून   660 cc टर्बो-पेट्रोल इंजिन 60 PS ची अश्वशक्ती जनरेट करते.

हे दोन्ही पावरफुल  इंजिन हे 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले होते. आणि  असेच असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

2007 मध्ये, 64 PS टर्बो-पेट्रोल इंजिनसह 7-स्पीड चवत जे की सतत बदलणारे स्वयंचलित ट्रांसमिशन सह Cervo SR आवृत्ती सादर करण्यात आली होती.

नवीन 2025 Hyundai Creta Electric (Creta EV) टाटा, महिंद्रा सारख्या दिग्गज कार ना देईल टक्कर | पहा 2025 मधील नवीन फीचर्स आणि किंमत|

मारुती सुझुकी कडून , अत्यंत कमी किमतीमध्ये गरिबांना सुद्धा परवडेल तसेच, तिचा लागत खर्च सुद्धा कमी असेल या विचारातून  Maruti Cervo ला लॉन्च करण्याची योजना बनवण्यात येत आहे. त्यासाठी या कारचे अपेक्षित  मायलेज हे आम्हाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, 26kmpl इतके असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maruti Cervo launch date ही भारतातील सर्वात कमी किमतीमध्ये मिळणारी, तसेच अनेक फीचर्स देणारी  परवडणारी कार असून, या कारची वाट अनेक ग्राहक पाहत आहेत. Maruti Cervo च्या launch date बद्दल सांगायचे झाल्यास, कंपनीकडून अजून तरी कुठलेही ऑफिशियल  तारीख सांगण्यात आलेली नाही.

Maruti Cervo launch date, Maruti Cervo, Maruti Cervo price,Maruti Cervo launch date in India, Maruti Cervo images,Maruti Cervo features,Maruti Cervo launch date, maruti new car cervo launch date,maruti cervo new car launch date & price in india, cervo maruti suzuki,maruti suzuki cervo, when is maruti cervo launching in India, fullautomobile, new car, new car news 2025, 2025 maruti cervo.

Mahindra Bolero फक्त 9 लाखात|कशी पण चालवा,जबरदस्त मजबूती|7 सीटर चा पर्याय|पहा किंमत |

TVS Jupiter On Road Price: हे आहे भारतातील सर्वाधिक विक्री होणारे स्कूटर|113.3cc चे इंजिन आणि 48kmpl चे दमदार माइलेज|

Honda QC1: पाच वर्षांच्या जबरदस्त बॅटरी वॉरंटी सोबत 80km ची रेंज |नवीन वर्षामध्ये होईल लॉन्च |

फक्त 16 सेकंदात 100kmph चा जबरदस्त वेग पकडते TVS Apache RTR 160|कमी किमतीत जबरदस्त कामगिरी|पहा मायलेज आणि फीचर्स |

फक्त्त 2,319 रुपयांच्या सोप्या मासिक EMI वर घेऊन या 68,685 रुपयांची Bajaj Platina 100 बाईक|90km च्या जबरदस्त मायलेज सोबत आकर्षक फीचर्स |


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.