45kmpl च्या धांसू मायलेज सोबत घेऊन या  TVS Apache RTR 160 4V|159cc इंजिन आणि जबरदस्त फीचर्स |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

TVS Apache RTR 160 4V: आपल्या आधुनिक शैली आणि कामगिरीमुळे  टीव्हीएस  TVS भारतातील अव्वल वाहन  उद्योगांपैकी एक आहे. आकर्षक सौंदर्यशास्त्र डिझाईन  तसेच ग्राहकांच्या पसंतीनुसार  आणि गरजेनुसार वाहन उद्योगाच्या निर्मितीमुळे  TVS ने भारतीय मोटर वाहन उद्योगांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जर आपण बाईक प्रिय  असाल तर TVS Apache RTR 160 4V बद्दल आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. TVS Apache RTR 160 4V ब्लॅक एडिशन सध्या सर्वात जास्त लोकप्रिय बनत आहे. जबरदस्त इंजिन आणि  खतरनाक मायलेजमुळे  ही बाईक  नवीन बाईक रायडर साठी सुद्धा एक प्रेरणा ठरते. या बाईचे वैशिष्ट्य, रंग प्रकार, आधुनिक आणि  आकर्षक लुक बाईकला खास बनवते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
TVS Apache RTR 160 4V Special Edition

डिझाईन बद्दल बोलायचे झाल्यास, TVS Apache RTR 160 4V  ची डिझाईन एकदम धाकड  आणि आकर्षक आहे. रायडींग पोस्चर साठी एकदम जबरदस्त तंतोतंत आणि   सिंगल पीस सीट आपल्याला इथे मिळते. शार्प लुक शक्तीशाली इंजिन आणि सस्पेन्शन सेटअप आपल्याला या बाईक मध्ये मिळतो.

बाईकचे स्पोर्टी लुक युवकांना चांगलेच आकर्षित करते. आपल्या गुणवत्तापूर्ण पैलूनमुळे  आणि उत्तम कार्यशीलतेच्या  शैलीमुळे ही बाईक अजूनच खास बनते. बाईक मध्ये आपल्याला संपूर्ण डिजिटल सेटअप मिळतो. इंधन टाकी ची डिझाईन एकदम शार्प असल्यामुळे बाईकला वेगळेपण मिळते.

प्रत्येक रंग हा ड्युअल कलर थिम मध्ये येतो, बाईकची ही शैली  ग्राहकांना अजूनच आकर्षित करते. तसेच ट्यूबलेस टायर मुळे बाईकला अजून सुरक्षा मिळते.

कमी किंमती मध्ये Hyundai Exter ची शानदार कार| मायलेज 20kmpl |

TVS Apache RTR 160 4V च्या स्पेशल  ब्लॅक एडिशन मध्ये आपल्याला विविध आठ रंग पर्याय उपलब्ध आहेत. Matt Black, Knight Black, Pearl White, Racing Red, Metallic Blue,

संपूर्ण बाईक मध्ये आपल्याला डिजिटल आणि व्यवहारीक वैशिष्ट्य पाहायला मिळतात जसे की,

• ट्यूबलेस टायर :

TVS Apache RTR 160 4V  मध्ये आपल्याला ट्यूबलेस टायरची सुरक्षा प्रदान केलेली आहे.

• LED हेड आणि टेल लाईट :

संपूर्ण बाईक आपल्याला  LED हेड आणि टेल लाईट ने सुसज्ज झालेली मिळते.

• फ्युएल गेज :

फ्युअल गेजच्या वैशिष्ट्येमुळे आपल्याला बाईकच्या इंधन  पातळी ची माहिती मिळते त्यामुळे आपल्याला  रायडिंग साठी सतर्कता  मिळते.  आणि त्यामुळे आपण आपल्या इंधन पातळीच्या प्रमाणामध्ये  किती दूरवर जाऊ शकतो आणि  आपल्याला कधी इंधन  भरावे लागेल याची जाणीव होते.

• स्पीडोमीटर :

बाईकच्या स्पीड विषयी आपल्याला माहिती मिळते. बाईकने किती वेळा मध्ये किती अंतर  कापले याविषयी बाईकची  माहिती इथे मिळते. त्यामुळे रायडर्स ला  बाईकच्या गतीविषयक संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळते.

• ऍडोमीटर :

बाईक बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला  एकाच ठिकाणी एडोमीटर च्या साह्याने मिळते. बाईकने  किती लांबचा प्रवास केला याबद्दल  माहिती मिळते, बाईकच्या रख रखावाविषयी माहिती मिळते, तसेच ऍडोमीटरमुळे  बाईकने किती लांब वरचा प्रवास केला आहे किलोमीटर मध्ये दर्शवते.

• ट्रीप मीटर :

ट्रिप मीटरच्या सहाय्याने बाईक रायडर ला  त्याच्या दुरी विषयी माहिती मिळते तसेच रायडींग करत असताना इंधन किती लागणार आहे आणि किती इंधन ची खपत झाली, तसेच मायलेज विषयी सुद्धा माहिती मिळते.

त्याचप्रमाणे, TVS Apache RTR 160 4V  च्या अजून काही वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला सांगता येते की, या बाईकमध्ये आपल्याला गिअर पोझिशन इंडिकेटर मिळतो, त्याचप्रमाणे ड्युएल चॅनेल ए बी एस जे की ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीने जोडलेली आपल्याला दिसते आणि त्याद्वारे आपल्याला कॉल आणि एसएमएस अलर्ट प्राप्त होते. क्रॅश अलर्ट सिस्टिम, लॅप टायमर, लीन अँगल मोड,  टर्न बाय टर्न नेवीगेशन सारखी अनेक वैशिष्ट्ये आपल्याला या बाईकमध्ये मिळतात.

Hero HF Deluxe on Road  Price: 70kmpl च्या जबरदस्त मायलेज सोबत Hero HF Deluxe आहे किमतीत खूपच कमी |

TVS Apache RTR 160 4V

TVS Apache RTR 160 4V  ही रायडींग चा आनंद घेण्यासाठी एक जबरदस्त आणि आरामदायी बाईक आहे. तिचे स्पोर्टी लुक आपल्याला आकर्षित करते तसेच  या बाईकमध्ये मिळणाऱ्या रंग पर्यायामुळे  आपण आपल्या आवडीचा रंग पर्याय थीम निवडू शकतो.

बाईकचे जबरदस्त इंजिन आणि मायलेज रायडिंग साठी  एक चांगली उपयुक्तता दर्शवते. पावरफुल इंजिन जबरदस्त मायलेज देत असल्यामुळे दूरवरच्या रायडींग साठी आपल्याला  चांगले टाइमिंग मिळते.

800 mm ही बाईकच्या सीट ची उंची आहे. लहान रायडर्स साठी या उंचीमुळे खाली पाय ठेवण्यासाठी थोडेसे ॲडजस्टमेंट करावे लागेल परंतु, बाकी बाईक रायडर्स साठी बाईक एकदम जबरदस्त आणि  रायडींग पोस्चर आरामदायी देते.

TVS Apache RTR 160 4V  ही भारतातील सर्वात जबरदस्त 160cc बाईक च्या लाईनअप मधील ही एक बाईक असून तिचे शार्प लुक आणि शक्तिशाली इंजिन बाईक रायडिंग साठी  उत्तम हाताळणी पुरवते.

आपण जर परवडणाऱ्या किमतीमध्ये, एक स्पोर्टी बाईक तसेच उत्तम कामगिरी आणि गुणवत्ता पैलूंवर आधारित बाईक शोधत असाल तर, आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त वैशिष्ट्ये  घेऊन येणारी TVS Apache RTR 160 4V  ही एक जबरदस्त बाईक आहे.

बाईकचे शक्तिशाली इंजिन  बाईकला जबरदस्त मायलेज देत असल्यामुळे, दूरच्या रायडर्ससाठी हे एक चांगली वैशिष्ट्य मिळते.160cc च्या पावरफुल इंजिन सोबत TVS Apache RTR 160 4V उत्तम प्रकारचे मायलेज तसेच शक्ती आणि टॉर्क  प्रदान करते.

160cc च्या एअर तसेच ऑइल कुल्ड इंजिन सोबत  4-व्हॉल्व्ह, सिंगल-सिलेंडर इंजिन ग्राहकांना मिळत आहे, जे स्पोर्ट मोडमध्ये 17.55PS ची शक्ती जनरेट करते आणि 14.73Nm चे टॉर्क जनरेट करते आणि शहरी/रेन मोडमध्ये 15.64PS ची शक्ती जनरेट करते आणि 14.14Nm चे टॉर्क देते. तसेच हे जबरदस्त इंजिन  5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.

भारतातील सर्वात वेगवान 125cc ची TVS NTORQ 125 स्कूटर घेऊन या आता फक्त मासिक 2897 रुपयांच्या  EMI वर| जबरदस्त मायलेज सोबत पहा ऑन रोड किंमत |

TVS Apache RTR 160 4V mileage

160cc च्या जबरदस्त इंजिन सोबत दूरवरचा प्रवासासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी, रायडिंग साठी TVS Apache RTR 160 जबरदस्त मायलेज देते. 48 ते 50  kmpl च्या जबरदस्त मायलेज सोबत अनेक फीचर्स मुळे  TVS Apache RTR 160 मार्केटमध्ये धूम  करत आहे. ऍडोमीटर,ट्रिप मीटर, स्पीडोमीटर यासारखी डिजिटल फीचर्स बाईक चालवत असताना अनेक प्रकारे उपयोगी आहेत.

किमती बद्दल सांगायचे झाल्यास TVS Apache RTR 160 4V ची किंमत ही सध्या 1.25 लाख ते 1.40 लाख इतकी आहे. एक ते दीड लाखाचे बजेट ठेवणाऱ्या बाईक प्रेमींसाठी ही बाईक एक  खास वरदान आहे.

कारण बाईकचे इंजिन आणि मायलेज इतके जबरदस्त आहे की, 500km पर्यंतचे अंतर ही बाईक सहज पार करते.त्यामुळे दूरवरच्या रायडींग साठी बाईक रायडर ला जास्त विचार करण्याची गरज पडत नाही.

TVS Apache RTR 160 4V Price

TVS Apache RTR 160 4V युवकांसाठी एक चांगली चॉईस आहे. तिच्या जबरदस्त इंजिन आणि मायलेजमुळे  बाईकला दूरवर रायडींग साठी घेऊन जाऊ शकतो.

48 ते 50 किलोमीटर / लिटरच्या जबरदस्त मायलेजमुळे  रायडर्स या बाईकला  दूरवरच्या प्रवासासाठी हाताळण्यासाठी  जबरदस्त आहे.

बाईकचे खास फीचर्स, स्पीडोमीटर, ऍडोमीटर,ट्रिप मीटर तसेच इतरही अनेक फीचर्स  उत्तम आणि  जबरदस्त असल्यामुळे  बाईकला अजून गुणवत्ता पूर्ण शैलीत  समाविष्ट करतात.

आधुनिक युगातील युवकांसाठी  खास आकर्षक बाईक म्हणून  TVS Apache RTR 160 4V वेगवेगळ्या रंग पर्यायांमध्ये तसेच व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे.

बाईकची मजबुती,TVS ची विश्वासार्हता आपल्यासाठी महत्त्वाचे असून, TVS ने नेहमीच ग्राहकांचा विचार आणि आवड विचारात घेऊन तसेच अनेक व्यवहारिक गोष्टी विचारात घेऊन  मोटर वाहन उद्योगांमध्ये क्रांती केलेली आहे.

15 लाखा पेक्षा कमी किमतीमध्ये घेऊन या Hyundai Venue ची जबरदस्त 4 सीटर कार| अनेक फीचर्स सोबत पहा किंमत|

TVS Apache RTR 160 4V च्या समान किमतीमध्येच आपण इतरही पर्याय पाहू शकतो, जसे की _

TVS Apache RTR 160 4v च्या समान किमतीमध्ये तसेच समान श्रेणी मध्ये आपण  Honda Hornet 2.0 ,  Apache RTR 180 किंवा Bajaj Avenger Street 160 देखील विचार करू शकतो. तसेच, TVS Apache RTR 160 4v च्या सेगमेंटमध्येच  Bajaj Pulsar N160 , Bajaj Pulsar NS160, Hero Xtreme 160R 4V , Suzuki Gixxer आणि Yamaha FZ-S Fi V4 यांचा पर्याय सुद्धा निवडू शकतो.

Search : TVS Apache RTR 160 4V,TVS Apache RTR 160 4V engine & specification,TVS Apache RTR 160 4V Mileage,TVS Apache RTR 160 4V Price,TVS Apache RTR 160 4V Special Edition

आता गरिबांच्या घरी  सुद्धा येईल कार| लवकरच लॉन्च होण्याच्या मार्गावर मारुती ची नवीन Maruti Cervo ही फक्त 3 लाखात | पहा अपेक्षित  Launch Date |

56kmpl च्या जबरदस्त मायलेज सोबत Yamaha FZ X बाईक आहे 149cc पावरट्रेन आणि फीचर्स ने भरपूर लोडेड|पहा किंमत आणि वैशिष्ट्ये |

Honda Livo: जबरदस्त पॉवरफुल इंजिन सोबत 60kmpl चे शानदार माइलेज |पहा आधुनिक फिचर्स सोबत किंमत |

फक्त 2,526 रुपयांच्या  EMI वर घेऊन या भारतातील सर्वाधिक विकली जाणारी  Hero Splendor Plus बाईक |किंमत फक्त 75,441 रुपये |

नवीन 2025 Hyundai Creta Electric (Creta EV) टाटा, महिंद्रा सारख्या दिग्गज कार ना देईल टक्कर | पहा 2025 मधील नवीन फीचर्स आणि किंमत|


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.