Mercedes-Benz EQS SUV: नमस्कार मित्रांनो, आपण जर एक कशी कार शोधत असाल जी आपल्या सर्व कौटुंबिक गरजा पूर्ण करते आणि चांगले स्पेस तसेच लक्झरी लुक सह लक्झरी प्रवासाचा अनुभव देते, तर आम्ही घेऊन आलेले आहोत फक्त आपल्यासाठी अशीच एक जबरदस्त कार Mercedes-Benz EQS SUV जी आपल्या सर्व कौटुंबिक गरजा पूर्ण करते तसेच आरामदायी प्रवासाचा अनुभव देते.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Mercedes-Benz EQS SUV ही एक जर्मन निर्मात्याची कार कंपनी असून या कार मध्ये आपल्याला सात सदस्यांच्या आरामशीर बसण्याची स्पेस मिळते तसेच, आकर्षक डिझाईन आणि लक्झरी लुक्सह लक्झरी फीचर्स आपल्याला या कारमध्ये पाहायला मिळतात. अनेक वैशिष्ट्यांसोबत पावरफुल बॅटरी पॅक आणि मायलेज मुळे तसेच थोडा हाय लेवल चा बजेट ठेवणाऱ्यांसाठी ही कार एक जबरदस्त पर्याय ठरू शकते.
चला तर मग मित्रांनो पाहूया , Mercedes-Benz EQS SUV Price, features, mileage, engine, safety features आणि rivals बद्दल अधिक माहिती.
• Mercedes-Benz EQS SUV Engine :
अनेक जबरदस्त फीचर्स तसेच चांगला स्पेस आणि लक्झरी कार म्हणून Mercedes-Benz EQS SUV मार्केटमध्ये ओळखली जाते. इंजिन बद्दल सांगायचे झाल्यास Mercedes-Benz EQS SUV ही लक्झरी कार एक इलेक्ट्रिक कार असून 122kWh च्या पावरफूल बॅटरी पॅक सोबत येते. तसेच Mercedes-Benz EQS SUV ही दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे आणि दोन्हींचे बॅटरी पॅक वेगवेगळे आहेत आणि स्पेसही कमी अधिक आहे.
• 450 4MATIC (5-सीटर) व्हेरियंटमध्ये इंजिन 360PS जनरेट करते आणि 809NM जनरेट करते.
• 580 4MATIC (7-सीटर) व्हेरिएंट मध्ये इंजिन 544PS आणि 858Nm जनरेट करते.
वरील माहितीवरून समजते की, Mercedes-Benz EQS SUV च्या दोन्ही व्हेरिएंट चे इलेक्ट्रिक मोटरच्या आउटपुट हे वेगवेगळे आहे.
• हे पण वाचा 👇:
• Mercedes-Benz EQS SUV mileage/Battery Range :
Mercedes-Benz EQS SUV ही एक लक्झरीअस कार असून या कारमध्ये आपल्याला अनेक डिजिटल लक्झरी फीचर्स पाहायला मिळतात. आरामदायी प्रवासाच्या अनुभवाबरोबरच अनेक फीचर्स तसेच जबरदस्त बॅटरी रेंज मिळते.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 820 km च्या रेंज सोबत टॉप स्पीड सुद्धा चांगली आहे.
• Mercedes-Benz EQS SUV टॉप स्पीड :
आपल्या कुटुंबाच्या सर्व लक्झरी गरजा पूर्ण करणारी तसेच, अनेक डिजिटल फीचर्स सोबत पावरफूल बॅटरी पॅक सोबत Mercedes-Benz EQS SUV ची टॉप स्पीड सुद्धा चांगली आहे. 210 kmph च्या टॉप स्पीड सोबत Mercedes-Benz EQS SUV ला दोन मोटर्स मिळतात, जे उच्च श्रेणीची शक्ती जनरेट करते आणि ज्यामुळे गाडी चालवत असताना ड्रायव्हर तसेच प्रवाशांना रस्त्यावरील धक्क्यांचा त्रास जाणवत नाही.
• हे पण वाचा 👇:
• Mercedes-Benz EQS SUV Features :
पावरफूल बॅटरी पॅक सोबत दोन शक्तिशाली मोटर्स, मायलेज आणि आकर्षक डिझाईन सोबत Mercedes-Benz EQS SUV ची टॉप स्पीड सुद्धा उत्तम आहे. आकर्षक रंग पर्याय तसेच दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असलेली Mercedes-Benz EQS SUV मध्ये अनेक लक्झरी फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात.
15-स्पीकर बर्मेस्टर साउंड सिस्टम, एअर प्युरिफायरसह 4-झोन क्लायमेट कंट्रोल, गरम, हवेशीर आणि मसाज फ्रंट सीट आणि पर्यायी पॅनोरामिक काचेच्या टॉप सोबत, 17.7-इंचाची टचस्क्रीन आणि दोन 12.3-इंच डिजिटल डिस्प्ले इंस्ट्रुमेंटेशन आणि हेड्स-अप डिस्प्ले (HUD), ऑगमेंटेड रिॲलिटी (AR) आधारित नेव्हिगेशन , 11.6-इंचाचे डिस्प्ले, तसेच मागच्या लाईन मध्ये बसलेल्या प्रवाशांसाठी मध्य-आर्मरेस्ट माउंट केलेली 7.4-इंच टचस्क्रीन सुद्धा मिळते.
• हे पण वाचा 👇:
• Mercedes-Benz EQS SUV सेफ्टी Features :
अनेक वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स सोबत Mercedes-Benz EQS SUV मध्ये सेफ्टी फीचर्स सुद्धा आहेत. ड्रायव्हर तसेच प्रवाशांच्या सेफ्टी पॅक मध्ये कारमध्ये 8 एअर बॅग मिळतात, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, 360 डिग्री कॅमेरा, पार्क असिस्ट, ADAS सिस्टीम, लेन -कीप असिस्ट, स्टिअरिंग असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम सारखे सेफ्टी फीचर्स आपल्याला Mercedes-Benz EQS SUV मिळतात.
• Mercedes-Benz EQS SUV Price :
Mercedes-Benz EQS SUV ही दोन व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. त्यांच्या किमती 1.28 कोटी ते रु. 1.42 कोटी (एक्स-शोरूम, संपूर्ण भारत) इतकी आहेत.
• Mercedes-Benz EQS SUV चे प्रकार :
Mercedes-Benz EQS SUV ही दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
- 450 4MATIC (5-सीटर)
- 580 4MATIC (7-सीटर)
• Mercedes-Benz EQS SUV Rivals :
Mercedes-Benz EQS SUV च्या श्रेणी मध्ये पर्याय ऑडी Q8 e-tron SUV आणि BMW iX आहेत .
Search : Auto,auto news marathi.,Car news,Fullautomobile,luxury car,Mercedes-Benz EQS SUV,Mercedes-Benz EQS SUV Features,Mercedes-Benz EQS SUV mileage/battery range,Mercedes-Benz EQS SUV Price,Mercedes-Benz EQS SUV safety features.
• हे पण वाचा 👇:
•45kmpl च्या धांसू मायलेज सोबत घेऊन या TVS Apache RTR 160 4V|159cc इंजिन आणि जबरदस्त फीचर्स |
•कमी किंमती मध्ये Hyundai Exter ची शानदार कार| मायलेज 20kmpl |
•Hero HF Deluxe on Road Price: 70kmpl च्या जबरदस्त मायलेज सोबत Hero HF Deluxe आहे किमतीत खूपच कमी |
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.