TVS Apache RTR 200 4V: नमस्कार मित्रांनो, जर आपण एखादी बजेटनुसार, आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये एखादी जबरदस्त मजबूत तसेच शक्तिशाली आणि अनेक वैशिष्ट्यपूर्ण पैलूंवर आधारित गुणवत्ता पूर्ण बाईक शोधत असाल तर ,TVS Apache RTR 200 4V ही बाईक आपल्यासाठी या नवीन वर्षात एक चांगला पर्याय ठरू शकते.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!आपल्या समृद्ध कामगिरीचा वारसा घेऊन आली आहे TVS Apache RTR 200 4V|200cc च्या इंजिन सोबत 37kmpl चे mileage|पहा किंमत| पावरफुल इंजिन तसेच बाईक प्रेमींना एक उत्तम मायलेज देणारी बाईक म्हणून TVS Apache RTR 200 4V मार्केटमध्ये आपली ओळख निर्माण केलेली आहे. या बाईक मध्ये अनेक अद्यावत वैशिष्ट्ये लॉन्च केल्यामुळे, बाईक प्रेमींमध्ये नवीन उत्साह उंचीवर आहे.
आपण सुद्धा अशाच एखाद्या बाईकच्या शोधात असाल तर, TVS Apache RTR 200 4V ही एक चांगला पर्याय ठरू शकते. चला तर मग आपण या लेखामध्ये TVS Apache RTR 200 4V Price, mileage, features, engine, Suspension and break, rivals बद्दल अधिक माहिती घेऊया.
• TVS Apache RTR 200 4V Price :
आपल्या जबरदस्त धांसू लुक मुळे TVS Apache RTR 200 4V नवीन पिढीचे एक आकर्षण ठरते. जबरदस्त पावरफुल इंजिन आणि अनेक वैशिष्ट्यांमुळे या बाईकची किंमत ग्राहकांसाठी परवडणारी आहे.
TVS Apache RTR 200 4V ही बाईक आकर्षक तीन रंगांसह जबरदस्त पावरफुल 200cc स्ट्रीट फायटर बाईक आहे जी TVS कडून ग्राहकांसाठी एक नवीन भेट आहे. तसेच बाईक सेगमेंट मधील नंबर वन वैशिष्ट्यांसह मार्केटमध्ये बाईक प्रेमींच्या मनात घर करून आहे.
किमती बद्दल सांगायचे झालेच तर TVS Apache RTR 200 4V ची सध्याची मार्केट किंमत ही 1,47,820 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे. जी की कुणालाही परवडणारी आहे.
• हे पण वाचा 👇:
• TVS Apache RTR 200 4V Engine :
TVS Apache RTR 200 4V एअर/ऑइल-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे जबरदस्त हॉर्स शक्ती आणि टॉर्क निर्माण करते. तसेच उच्च प्रतीचे मायलेज सुद्धा देते. ज्यामुळे बाईक प्रेमी दूरवरच्या रायडींग साठी सहज निघू शकतात.
TVS Apache RTR 200 4V हे 5- स्पीड गिअरबॉक्स सोबत जोडलेले असून,स्पोर्ट मोडमध्ये बाईकचे इंजिन 9000rpm वर 20.82PS आणि 7250rpm वर 17.25Nm टॉर्क आणि अश्वशक्ती निर्माण करते. शहरी आणि पाऊस मोडमध्ये, मोटर 7800rpm वर 17.32PS आणि 5750rpm वर 16.51Nm टॉर्क आणि अश्वशक्ती जनरेट करते.
• TVS Apache RTR 200 4V mileage :
200 cc च्या पावर फुल इंजिन सोबत TVS Apache RTR 200 4V हे मायलेज सुद्धा जबरदस्त देते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बाईक शहरात 47.61kmpl आणि महामार्गावर 49.80kmpl चे मायलेज देते. जे एका अनुभवी तसेच उच्च प्रतीच्या बाईक प्रेमी साठी चांगले आहे. तसेच बाईक हाताळण्यासाठी सुद्धा एकदम शार्प असल्यामुळे बाईक रायडर साठी उत्तम आहे.
• TVS Apache RTR 200 4V Suspension and break system :
•सस्पेन्शन : सस्पेन्शन बद्दल सांगायचे झाल्यास TVS Apache RTR 200 4V बाईक शोवा टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनोशॉकसह सस्पेन्शन सेटअप सोबत दोन्ही प्रीलोड ॲडजस्टेबल आहेत.
• ब्रेक: TVS Apache RTR 200 4V बाईक ड्युअल-चॅनल ABS सह 270mm फ्रंट आणि 240mm रियर डिस्कद्वारे ब्रेकिंग सिस्टीम या बाईक मध्ये पाहायला मिळते.
तसेच बाईकचे ट्यूबलेस टायर बाईकला उत्तम प्रकारे सुरक्षा प्रदान करतात आणि बारा लिटर ची जबरदस्त मोठी इंधन टाकी या बाईकमध्ये येत असल्यामुळे, इंधन सेटअप सुद्धा चांगले आहे.
तसेच, 12 लिटरच्या इंधन टाकी सोबत बाईकचे ग्राउंड क्लिअरन्स 180mm इतके असून बाईकच्या सीट ची उंची ही 790 mm इतकी असून सामान्य बाईक रायडर्स साठी रायडिंग पोस्चर साठी ही उंची बाईक हाताळण्यासाठी चांगली आहे.
• हे पण वाचा 👇:
•45kmpl च्या धांसू मायलेज सोबत घेऊन या TVS Apache RTR 160 4V|159cc इंजिन आणि जबरदस्त फीचर्स |
• TVS Apache RTR 200 4V Features:
TVS Apache RTR 200 4V च्या features मध्ये अनेक आधुनिक पर्याय आपल्याला दिलेले आहेत. जसे की, TVS SmartXonnect चे फीचर आपल्याला दिलेले आहे ज्याच्यामुळे, बाईकला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी चा ऑप्शन मिळतो, या ऑप्शनमुळे बाईक रायडर ला अनेक प्रकारे मदत मिळते जसे की, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट सेवा उपलब्ध होते, क्रॅश अलर्ट बद्दल माहिती मिळते आणि वाहन निदानाचे सुद्धा वैशिष्ट्ये मिळते.
तसेच TVS Apache RTR 200 4V च्या अजून काही फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, तीन रायटिंग मोड्स आपल्याला मिळतात, पावसाबद्दल, शहराबद्दल आणि स्पोर्ट सेगमेंट सारखे फीचर्स मिळतात.
• TVS Apache RTR 200 4V Rivals :
TVS Apache RTR 200 4V च्या किमतीमध्येच ग्राहक इतरही पर्याय शोधू शकतात, म्हणजेच TVS Apache RTR 200 4V ला टक्कर देणाऱ्या सुद्धा बाईक आहेत त्यापैकी, यामाहा MT-15 , KTM 125 Duke , Bajaj Pulsar N250 , Suzuki Gixxer SF ,आणि Bajaj Avenger Cruise 220, 200 4V बजाज पल्सर NS 200 , Honda Hornet 2.0 ,आणि KTM Duke 200 सारख्या जबरदस्त पावरफुल बाईक आहेत.
Search :TVS Apache RTR 200 4V,TVS Apache RTR 200 4V Price,TVS Apache RTR 200 4V mileage,TVS Apache RTR 200 4V Engine,TVS Apache RTR 200 4V features,TVS Apache RTR 200 4V break & suspension,TVS Apache RTR 200 4V Rivals,2024 bike,2025 bike news,2025 New Bike,फुल्लऑटोमोबाईल,auto news marathi,Automobile,bike.,
• हे पण वाचा 👇:
•कमी किंमती मध्ये Hyundai Exter ची शानदार कार| मायलेज 20kmpl |
•Hero HF Deluxe on Road Price: 70kmpl च्या जबरदस्त मायलेज सोबत Hero HF Deluxe आहे किमतीत खूपच कमी |
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.