Yamaha FZ X: यामाहाची ही FZ Xबाईक जबरदस्त मायलेज सोबत 149 cc च्या पावरट्रेन आणि फीचर्स ने भरपूर लोडेड आहे. ही एक नियो रेट्रो बाईक असून या बाईचे अनेक फीचर्स आणि डिझाईन एकदम दमदार आणि शानदार आहेत. या बाकईचे आकर्षक डिझाईन आणि मायलेज अशा बाईक प्रेमींसाठी आहे, जे आपल्या खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये एक स्पोर्टी लूक वाली दमदार बाइक शोधत असतील. त्याचप्रमाणे ही बाईक अशा लोकांसाठी सुद्धा शानदार आहे जे रायडिंग चा अनुभव अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये देणाऱ्या बाईक कडून अपेक्षा करतात. चला तर मग पाहूया Yamaha FZ X फीचर्स,Yamaha FZ X मायलेज,Yamaha FZ X मायलेज पर लिटर, Yamaha FZ X किंमत.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• Yamaha FZ X : यामाहाचा कंपनी चा संक्षिप्त इतिहास :
• Yamaha ही एक जपानी निर्मितीची कंपनी आहे जिची स्थापना 1955 मध्ये झाली होती.
• स्थापनेच्या वेळी या कंपनीचे नाव यामाहा निगम असे होते.
• नंतर यामहा कंपनी यामाहा निगम कंपनी पासून वेगळी होऊन स्वतंत्र यामाहा मोटर वाहन उद्योगातील कंपनी निर्माण झाली.
• सुरुवातीला ही कंपनी मोटर वाहन उद्योगातीलच म्हणजेच समुद्री मोटर वाहनांच्या जसे की नौका,जहाज, यांच्या मोटर निर्माते ची कंपनी होती.
• स्वतंत्र झाल्याच्या नंतर Yamaha ने वाहन उद्योगातील फोर व्हीलर तसेच टू व्हीलर मोटार वाहनांमध्ये प्रवेश केला.
• या जपानी वाहन निर्मिती कंपनीचे सेवा क्षेत्र हे संपूर्ण जगभर असून भारतात या कंपनीचे अनेक विश्वासू ग्राहक तयार झालेले आहेत.
• आपल्या उत्तम कामगिरी आणि तंत्रज्ञान तसेच चांगल्या सेवामुळे Yamaha ने मोटर वाहन उद्योगांमध्ये आपले नाव कमावले आहे.
• हे पण वाचा 👇:
•Honda Livo: जबरदस्त पॉवरफुल इंजिन सोबत 60kmpl चे शानदार माइलेज |पहा आधुनिक फिचर्स सोबत किंमत |
• Yamaha FZ X चे उच्च Mileage :
Yamaha FZ X एक स्पोर्टी बाईक असून तिच्या उच्च मायलेजमुळे या बाईकचे अनेक चाहते आहेत. 55kmpl च्या उच्च मायलेजमुळे ती अनेक ग्राहकांचे ध्यान आपल्याकडे आकर्षित करते. त्यामुळे दररोजच्या लांबच्या प्रवासासाठी सुद्धा किंवा रायडिंग साठी 55kmpl च्या उच्च मायलेजमुळे आणि कमी इंधन खर्चामुळे अनेकांना परवडणारी आहे.
• Yamaha FZ X चे पावरफुल इंजिन परफॉर्मन्स :
Yamaha FZ X या नियो रेट्रो बाईक मध्ये आपल्याला 149 cc चे उच्च पावरफुल इंजिन मिळते. जे की चांगल्या प्रकारे शक्ती आणि टॉर्क जनरेट करते आणि तिच्या उच्च मायलेजमुळे लांबच्या प्रवासासाठी तसेच बाईक रायडर्स ला कुठलाही त्रास न होऊ देता इंजिन सतत चालत राहते.
5- स्पीड गिअरबॉक्स सोबत BS6. 2 शी समायोजित 149cc एअर कुल्ड SOHC सिंगल सिलेंडर इंजिन आपल्याला मिळते. जे की 12.4PS ची उच्च शक्ती जनरेट करते आणि 13.3NM चे शानदार टॉर्क जनरेट करते. बाईकचे कर्ब वजन हे 139 किलो असून हाताळण्यासाठी ते कुठल्याही बाईक रायडर्स साठी सोपे आहे.
• हे पण वाचा 👇:
• Yamaha FZ X सस्पेन्शन आणि ब्रेक :
165mm च्या ग्राउंड क्लीयरन्ससह, Yamaha FZ-X मध्ये 10-लिटरची इंधन टाकी आहे तसेच ज्याची सीट उंची 810mm आहे. त्याच्यामुळे लांबच्या रायडींग साठी बाईक उत्तम प्रकारचे मायलेज देते. इतर बाईकच्या तुलने 10 लिटर ची इंधन टाकी ही चांगलीच मोठी येते.
त्याचप्रमाणे, सस्पेन्शन आणि ब्रेक बद्दल सांगायचे झाल्यास, Yamaha FZ-X बाईक मध्ये 41mm टेलिस्कोपिक फोर्क आणि 7-स्टेप प्रीलोड-ॲडजस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन सेटअप मिळतो.
त्याचप्रमाणे बाईकचे मागील टायर तसेच पुढील टायर सुरक्षेने सुसज्जित आहेत. तसेच 282mm फ्रंट डिस्क आणि 220mm मागच्या साईडच्या डिस्क ने ब्रेकिंग सिस्टीम चालते.
• Yamaha FZ-X चे डिजिटल फीचर्स जे की बाईकला खास बनवतात :
Yamaha FZ-X मध्ये अनेक डिजिटल फीचर्स दिलेले आहेत, ज्यामुळे बाईक हाताळत असताना आपल्याला अनेक प्रकारे मदत होते.
•LED टेल लॅम्प : बाईक रायडर्स ला बाईक चालवत असताना चांगल्या प्रकारे प्रकाश उपलब्ध करून देते.
• सिंगल-चैनल ABS : हे फीचर बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीम तसेच इतर अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवत असल्यामुळे याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो.
• ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी : कॉल अलर्ट साठी तसेच इतर डिजिटल माहितीसाठी या फिश जास्त चांगल्या प्रकारे उपयोग होतो.
• LCD-इन्स्ट्रुमेंट कन्सोल : या फीचर्स मध्ये बाईक बद्दलची सर्व माहिती आपल्याला एकाच ठिकाणी मिळते.
•LED -टर्न इंडिकेटर : बाईक टर्न करत असताना या फीचर्स चा उपयोग होतो.
• ट्रॅक्शन कंट्रोल : बाईकला व्यवस्थितपणे हाताळण्यासाठी तसेच कंट्रोल करण्यासाठी रस्त्यावर बाईक चालवत असताना तसेच बाईक ला वळवत असताना चाकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या फीचर्स चा उपयोग होतो.
• ऍडोमीटर : बाईक बद्दल रायडींग करत असताना वेग तसेच अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी या फीचर्स मुळे माहिती मिळते.
• ट्रीप मीटर : बाईक रायडिंग करत असताना अंतरा बद्दल माहिती देण्यासाठी या फीचर चा उपयोग होतो.
•ईंधन गेज : इंधन गेज या फीचर मुळे आपल्याला बाईक मधील इंधनाची पर्याप्त पातळी बद्दल माहिती मिळते त्यामुळे आपण इंधन बद्दल सतर्क राहू शकतो आणि आपल्याला किती लांब जायचे आहे त्यासाठी किती इंधन लागेल याबद्दल चेतावणी मिळते.
• स्पीडोमीटर: बाईकच्या स्पीड विषयी माहिती देण्यासाठी स्पीडोमीटर या फीचर्स चा उपयोग होत असल्यामुळे हे फीचर्स खूप महत्त्वाचे आहे.
या सर्व डिजिटल फीचर्स मुळे बाईक रायडिंग करत असताना, या सर्व फीचर्स ना बाईक रायडर ला खूप मदत होते.
• हे पण वाचा 👇:
• Yamaha FZ-X ची किंमत परवडणारी आहे का:
Yamaha FZ-X ची किंमत ही 1.37 लाख ते 1.41 लाखांमध्ये येते. या किमतीच्या बजेटच्या बाबतीत बोलायचे झाल्यास , तिचे फीचर, इंजिन आणि मायलेज पाहिले तर आपल्याला जाणवते की तिच्या शानदार वैशिष्ट्यांमुळे बाईकची एवढी किंमत ही परवडणारी आहे.
खास करून या बाईकच्या इंजिन आणि मायलेज मुळे ही बाईक आपल्याला परवडणारी ठरू शकते. तसेच बाकी इतर वैशिष्ट्ये सुद्धा या बाईकचे खास असल्यामुळे कुठल्याही बाईक खरेदी दारास या बाईकचा तोटा जाणवणार नाही.
• निष्कर्ष :
Yamaha FZ-X एक चांगली बाईक असून रायडींग साठी तसेच दूरवर जाण्यासाठी आणि दररोज च्या वापरासाठी खूप चांगली आहे. बजेट मध्ये बसणारी आहे. माईलेज चांगले देते. इंजिन परफॉर्मन्स जबरदस्त आहे. Design आकर्षक आहे. कलर ऑपशन पण मिळतात. एकूण सर्व काही बाईक मध्ये चांगले आहे.
Yamaha fz x price, Yamaha fz x mileage, Yamaha fz x mileage per litre, Yamaha fz x on road price, yamaha, yamaha fz x, fz x Yamaha, fz x, price of Yamaha fz x, fz x yamaha, yamaha fz – x mileage,yamaha fz -x mileage per litre, yamaha bike, bike news, yamaha fz x top speed,fullautomobile .
• हे पण वाचा 👇:
•Mahindra Bolero फक्त 9 लाखात|कशी पण चालवा,जबरदस्त मजबूती|7 सीटर चा पर्याय|पहा किंमत |
•Honda QC1: पाच वर्षांच्या जबरदस्त बॅटरी वॉरंटी सोबत 80km ची रेंज |नवीन वर्षामध्ये होईल लॉन्च |
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.